इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-नगर-आष्टी दरम्यान रेल्वेमार्गाचे 7 मे रोजी अधिकृत उद्घाटन

 नगर-आष्टी दरम्यान रेल्वेमार्गाचे 7 मे रोजी अधिकृत उद्घाटन



मुंबई.......

        नगर-आष्टी दरम्यान नव्याने सुरुवात होणारी रेल्वे 7 मे  रोजी सुरू होणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री  रावसाहेब दानवे यांनी मुंबईत आज (दि.२९) जाहीर केले.मुंबई येथे आयोजित भायखळा रेल्वे स्थानकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा, भाजपच्या शायना एन सी, रेल्वेचे जनरल मनेजर अनिल कुमार लाहोटी आदी उपस्थित होते.


          नगर- बीड -परळी रेल्वे मार्गावरील आष्टी पर्यंतचे  काम पूर्ण झालेले आहे.आष्टी ,सोलापूरवाडी आणि नारायणडोह हे तीन स्टेशन पूर्ण झाले आहेत. गेल्या महिन्यात या ट्रॅकवर रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण तपासणी करण्यात आली. या ट्रॅकवर १२० प्रती तास वेगाने मोठी रेल्वे धावली. त्यामुळे या ट्रॅकवरील रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या रेल्वेचे उद्घाटन  केंद्रीय  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे आणि नगरचे खासदार डॉ सुजय विखे यांच्या प्रमुख  उपस्थितीत ७ मे रोजी होणार आहे.यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.


           या रेल्वे मार्गासाठी  नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध  झाला आणि या कामाने गती घेतली.अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर लोहमार्गाचे काम ही पूर्ण झालेले आहे .नगर ते नारायणडोह पर्यंत 17 मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती . नंतर नगर – नारायणडोह – सोलापूरवाडी या 15 किमी अंतरावर दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी 7 डब्याची रेल्वे चाचणी झाली. त्यानंतर गेल्या 29 डिसेंबर रोजी नगर ते आष्टी दरम्यात चाचणी झाली.


           दिनांक 9 डिसेंबर रोजी नगर कडा दरम्यान दोन डब्यांची रेल्वे गाडी आणून चाचणी झाल्यानंतर आता नगर ते आष्टी या साठ किलोमीटर अंतरावर हायस्पीड रेल्वे ( ताशी 144 किमी वेग ) चाचणी झाली आहे. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोलापूर वाडी ते आष्टी या 31 किलोमीटर रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच बारा डब्यांची रेल्वे गाडी धावली . या कामावर रेल्वे निर्माण विभागाच्या वतीने जोरदार तयारी सुरु आहे.नगर आष्टी रेल्वे सुरु होणार असल्याने आष्टी तालुक्यातील नागरिक अधिक उत्सुक आहेत .प्रत्यक्षात ती सुरु होण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.

------------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*

Click & watch: 🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

क्लिक करा व वाचा:🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

Click: *परळीच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व रासेयो विभागाचा उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांनी केला सन्मान*

क्लिक करा व वाचा:*वाढीव भागभांडवल: धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश*

Click & watch:🏵️ *सोलापूर तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*

Click: *परळीत सव्वा लाखाचा गुटखा पकडला*

-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.






-----------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा:*नागापूर धरणात पाणी असतानाही परळीत कृत्रिम पाणी टंचाई का? - अश्विन मोगरकर*




🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

हे देखील वाचा/पहा🔸

Click:⭕ *परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाच्या विविध ठिकाणी धडक कारवाया*

Click & watch: 🛑 *जाणून घ्या: काय आहे पंजाबराव डख यांचा 2022 चा हवामान अंदाज....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

Click & watch:🛑 *ईदच्या पार्श्वभूमीवर परळीत पोलीसांचे पथसंचलन....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा_

⭕ *परळी शहर व तालुक्यात चोर्‍यांचा धुमाकूळ: दोन मोटारसायकलींची शहरातून चोरी*⭕

क्लिक करा व वाचा:🟥 *धक्कादायक आणि संतापजनक :परळी तालुक्यात सामुहिक बलात्कार*

क्लिक करा व वाचा:🌑 *ऑनलाईन फसवणूक: शेअर मार्केट मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली शिक्षकाला १लाख ५७ हजाराचा गंडा*

क्लिक करा व वाचा:     🛑 *आश्रमशाळा/ वसतीगृहा मधील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत शासन आदेश जारी*

Click:*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती सेल तालुकाध्यक्षपदी शिल्पा मुंडे*

Click:🌑 *लाखोंचा गुटखा जप्त ! कुमावत यांच्या पथकाची कारवाई !*

क्लिक करा: 🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......*

क्लिक करा: 🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना*

क्लिक करा: ⭕ *विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव*

क्लिक करा: *प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान*

-----------------------------------------------------------------




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!