MB NEWS-पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन*
*पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन*
बीड,दि.19 (जि.मा.का.):- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 20 जुलै 2021 रोजी विविध विभागाच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
मंगळवार दि. 20 जुलै 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता कोविड -19 व लसीकरणाबाबत आढावा. दुपारी 1.00 वाजता पीक विमा/पीक कर्ज वाटप/कृषी विभागाचा आढावा.दुपारी 2. ते 2.30 राखीव.दुपारी 2.30 वाजता महावितरण कामकाज आढावा. दुपारी 3.00 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बीड जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा आणि दुपारी 4. 00 वाजता पुरवठा विभागाचा आढावा.
******
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा