अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

MB NEWS-सेवानिवृत नगर‌परिषद कर्मचारी 18 तारखेपासून करणार उपोषण !

 सेवानिवृत नगर‌परिषद कर्मचारी 18 तारखेपासून  करणार उपोषण !






परळी वैजनाथ:-  नगरपरिषदेतील सेवानिवृत कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी 18 तारखेपासून नगर परिषदे समोर उपोषणास बसणार आहेत.  

क्लिक करा व पहा:● *"नावाला तुमच्या डिमांड आली" | गोगलगाय अन् सोयाबीन खाय....* _MB NEWS ला Subscribeकरा_

         2016 नंतर सेवानिवृत्त  कर्मचाऱ्यांना सेवा उपदान (ग्रॅच्युइटी) रजारोखीकरणाचे  पैसे मिळाले नाहीत. सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना प्रोव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, रजारोखीकरणचे पैसे दिले जातात. महाराष्ट्रातील  सर्व नगर परिषदांमधून सेवानिवृत कर्मचारी यांचे देणे सेवानिवृत्ती दिवशीच दिल्या जातात. परंतू परळी नगरपरिषदेच्या सेवानिवृत कर्मचाऱ्यांवर मात्र आंदोलन, उपोषण करण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे.पाच वर्षानंतरही उपदान मिळत नाही. यासाठी दिनांक 17.6.22 रोजी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने निवेदन दिले  मात्र मुख्याधिकारी यांनी आजपर्यंत याबाबत संघटनेला बोलावले नाही. मोघम उत्तर दिले जात आहे. त्यामुुळे सेवानिवृत कर्मचारी संघटना नगर परिषद समोर उपोषणास बसणार आहे.या उपोषणास  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रा.बी.जी.खाडे, सचिव जगन्नाथ शहाणे,त्रिंबक शिंदे, सय्यद ताहेर, अर्जन शिंदे, रमेश जगतकर, रहीमखान,, शांता होनमाने,रुक्मीण सोनकांंबळे, शांता बनसोडे आदींनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?