विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांचा परळी दौरा. ....
विधानपरिषद विरोधी पक्षनेते
श्री.धनंजय मुंडे परळी दौऱ्यावर
परळी वै प्रतिनिधी दि. 28:- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि.30 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता लोहा जि. नांदेड येथील श्रीसंत भगवानबाबा जयंतीस उपस्थिती व नंतर सोयीनुसार लोहा जि. नांदेड येथून परळी वैजनाथ जि. बीडकडे मोटारीने रवाना व परळी जि. बीड येथे आगमन व मुक्काम.
-*-*-*-*-*-*-
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा