MB NEWS:कर्म हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाची कार्यकारणी घोषित

 कर्म हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाची कार्यकारणी घोषित

अध्यक्षपदी शांतीनाथ शिंदे तर उपाध्यक्षपदी राहुल गायकवाड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि. २२ जानेवारी २०२३ रोजी गुरू रविदास मंदिर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव समितीच्या कार्यकारणी निवडीबाबत तथा जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती.


यात अध्यक्षपदी शांतीनाथ शिंदे तर उपाध्यक्षपदी राहुल गायकवाड तसेच कार्याध्यक्ष वैजनाथ वाघमारे, सचिव अशोक शिंदे व कोषाध्यक्ष शिवाजी घायाळ यांची निवड करण्यात आली. सोबतच सहसचिव रवी सातपुते, सहकोषाध्यक्ष शाहू वाघमारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.


याप्रसंगी सुधीर गायकवाड, त्र्यंबक शिंदे, शाम वाघमारे, अमोल शिंदे, नरहरी आसेवार, रंगनाथ खराटे, एकनाथ शिंदे, पांडुरंग शिंदे, वैजनाथ वाघमारे, राजेश खन्ना, रामकृष्ण वाघमारे, बालाजी माने, विजय शिंदे, सचिन सोनवणे, गोपाल सोनवणे, त्र्यंबक कदम, सुदाम शिंदे, रोहित गायकवाड, अजय शिंदे, लक्ष्मण सोनवणे, रामचंद्र कदम, लक्ष्मण कांबळे, कृष्णा आदाटे, नागनाथ वाघमारे, सतीश शिंदे, रोहिदास शिंदे, प्रशांत शिंदे, महावीर शिंदे, गणेश बनसोडे, नरेंद्र जाधव, रामेश्वर परदेशी, करण कदम, शिवदास बनसोडे, परशुराम शिंदे, अशोक शिंदे, मुकुंद कांबळे, कैलास शिंदे, अक्षय वाघमारे, दिलीप कुरील, मुंजाजी माळवदे, बाळासाहेब सातपुते, रामकृष्ण वाघमारे, पप्पू शिंदे, सचिन सोनवणे आणि बालाजी गायकवाड यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.


*उत्सवाची रुपरेषा*

दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर सकाळी ११ वाजता भव्य मिरवणूक काढली जाईल. त्यांनंतर गुरू रविदास मंदिर येथे कीर्तन व अन्नदान तथा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?