MB NEWS:अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन दिरांकडून भावजईवर अत्याचार

 अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन दिरांकडून भावजईवर अत्याचार 

गेवराई.....

      शहरातील तय्यब नगर भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर तिच्या दोन दिरांनी बलात्कार केला असल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. तसेच या प्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील आरोपीला गेवराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

        गेल्या पाच ते सहा महिन्यापुर्वी आपले पती बाहेर गेल्यानंतर  दिर घरी जेवन करण्यासाठी आला त्याला मी जेवन दिले व किचनमध्ये निघून आले तसेच त्यांनी मला आवाज दिला व आपल्या जवळ बोलावले मी जवळ गेले असता त्यांने त्याकडील मोबाईलमध्ये मी अंघोळ करत असलेले फोटो व व्हिडीओ मला दावखवले व म्हणाला तु जर माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेवले नाहीतर मी हे अश्लिल फोटो व व्हिडीओ फेसबूकवर अपलोड करून व्हॉयरल करील असे म्हणल्यानंतर मी हा सगळा प्रकार सासरे यांना सांगितला परंतु त्यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला नाही. उलट माझ्या मुलावर माझा विश्वास आहे असे सांगून वेळ मारून नेली परंतू इतक्यावरच न थांबता असेच मला एकटीला पाहुण माझ्या दिराने माझ्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच त्यांचा मावसभाऊ फैज याला एकदिवस सोबत घरी आणुन त्यांने आपल्याला गाडीघेण्यासाठी मदत केली आहे. म्हणून तू त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेव असे म्हणाला मी नकार दिला परंतु तो त्याला घरीच सोडून गेला मग त्यांने माझ्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच सदरची बाब मी माझ्या आई वडिल यांना सांगितली व मी स्वत:पोलिसांत अश्या प्रकरची तक्रार पीडीतेने दिली असुन या प्रकरणी गेवराई पोलिसांनी वरील आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले असुन पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?