स्वातंत्र्य दिन: चिरायू होवो

 परळी शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


परळी प्रतिनिधी 

भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने परळी शहर काँग्रेस पक्षाच्या वतिने परळी शहरातील विजयस्तंभ व काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रीय ध्वजारोहण करुन उत्साहात साजरा करण्यात आला.

    सकाळी 8-15 वाजता मोंढा मार्केट परिसरात असलेल्या विजयस्तंभ येथे राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या हस्ते तर काँग्रेस पक्षाच्या परळी शहरातील मध्यवर्ती असलेल्या पक्ष कार्यालयात 7-45 मि.

काँग्रेस नेते नरेश अप्पा हलगे यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान या दोन्हीही ठिकाणी  राष्ट्रपिता महात्मा गांधी व राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.स्वातंत्र्याचा या अमृत महोत्सवी वर्षाचे हर्षाउत्साहात स्वागत करत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रदेश सरचिटणीस अनिल मुंढे,उपाध्यक्ष वसंत मुंढे,माजी शहर अध्यक्ष प्रकाशराव देशमुख,विजय अवस्ती, मुळे मामा, लाहुदास तांदळे,रामराज्य देशमुख,नरेश अप्पा हलगे,गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी शरद पवार गट शहर अध्यक्ष जीवन देशमुख, मेहबूब भाई कुरेशी,माजी नगर सेविका झ्येनब बी,हलीमा बी, कार्य अध्यक्ष शाशी chouwdhry, उपाध्यक्ष वैजनाथ गढेकर,अशोक कांबळे, एतेशाम खातिब,सरचिटणीस शिवाजी देशमुख,कोषाध्यक्ष फर्कुंद बेग,प्रवक्ते बद्दर भाई,संघटक चांद मेहमूद,युवक विधानसभा अध्यक्ष रणजित देशमुख, युवक शहर अध्यक्ष शेख अलीम,ओबीसी अध्यक्ष जावेद भाई,अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष दीपक शिरसाट,फारुक उर्फ ब्बु,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष रसूल खान,तालुका अध्यक्ष सद्दाम शेख,इतर अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?