नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत गुरुकृपा मेट्रो ब्रेन अबॅकस सोनपेठ चे सुयश

 नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत गुरुकृपा मेट्रो ब्रेन अबॅकस सोनपेठ चे सुयश 


सोनपेठ........ मेट्रोबेन अबॅकस च्या मार्फत घेण्यात आलेली सहावी नॅशनल लेवल अबॅकस परीक्षा २५ फेब्रुवारी 2024 रोजी लातूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या कंपनी अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 400 शाखा आहेत गुरुकृपा मेट्रोबेन अबॅकस सोनपेठच्या संचालिका सौ पूजा ज्ञानेश्वर पवार यांना टॉप परफॉर्मन्स ऑफ द इयर 2024 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गुरुकृपा मेट्रोबेन अबॅकस मधील अभिराज तिडके झेड लेवल राज्यात प्रथम अर्णव कराळे मधून राज्यात द्वितीय दिव्या वानरे झेड लेवल मधून राज्यात तृतीय विवेक हि के झेड लेवल मधून राज्यात तृतीय आला आहे.

 अथर्व पवार, यथार्थ पवार, वैष्णवी पवार, सिद्धी जयतपाल, कृष्णा धोंडगे, राजनंदिनी धोंडगे, मनीषा देसाई, विक्रांत देसाई, वसुंधरा सोळंके, स्वरा सोलव, सोहम स्वामी, वृषाली रंजवे, नंदिनी शिंदे ,अथर्व हिके, स्वरांगी पांचाळ, गायत्री वानरे, गायत्री फड, नम्रता गीते, मेघना घुले, राम राठोड व वासू पांडेवार या सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल संचालिका पवार मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?