MB NEWS:लांडग्याचा कळपावर हल्लाबोल:6 शेळयांचा मृत्यू

 लांडग्याचा कळपावर  हल्लाबोल:6 शेळयांचा मृत्यू





परळी तालुक्यातील सरफराजपूर येथे लांडग्यांनी हल्ला केला असून यामध्ये शेळी पालन करणाऱ्याच्या 6 शेळ्या लांडग्यांनी फस्त केल्या आहेत.याबाबत नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना माहिती कळताच त्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

परळी तालुक्यातील सरफराजपूर हा बालाघाटाच्या डोंगर पट्ट्यात येणारा भाग असून या भागात अनेक वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे.मोर,हरीण यासोबत अनेक वन्य प्राणी या भागात दिसून येतात.या मध्ये शनिवार दि 7 रोजी या परिसरात असलेल्या सरफराजपूर येथील भरत रामभाऊ घाडगे  या  पशुपालकाच्या शेळयावर लांडग्यानी शनिवार रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान हल्ला केला.या मध्ये त्यांच्या 6 शेळ्या लांडग्यांनी फस्त केल्या आहेत.

या घडणेची माहिती समजताच महसूल विभागाचे नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांनी वनविभाग, पोलील यांना पंचनामा करण्यासाठी कळवले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?