MB NEWS:मागेपुढे न पाहता गाडी रिव्हर्स घेताना मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धाला चिरडले !

 मागेपुढे न पाहता गाडी रिव्हर्स घेताना मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धाला चिरडले !



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
           चारचाकी वाहन वेगाने मागे घेत असताना सकाळी फिरण्यास निघालेल्या व्यक्तीचा वाहनाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना रविवार दि 8 रोजी सकाळी घडली.

           या बाबतीत मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार परळी शहरातील शिवाजी नगर भागातील रहिवासी असलेले दादाराव गोविंदराव मस्के ( वय 70 ) हे रविवार दि 8 रोजी सकाळी मर्निग वॉक करिता घराबाहेर पडले असता ईटके कॉर्नर चौकात भरधाव वेगात चारचाकी गाडी मागे घेत असताना गाडीचा व त्यांचा अपघात झाला.या अपघातात ते गंभीर जखमी  झाले. दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच ते मयत झाले. परळी उपजिल्हा रुग्णालयात हिव-ताप मलेरिया विभागातील कर्मचारी रणजित मस्के याचे ते वडील होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?