MB NEWS-महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष' प्रकरणाची सुनावणी "व्हॅलेंटाईन डे" ला

 महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाची सुनावणी "व्हॅलेंटाईन डे" ला



 


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी थेट 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे काय होणार? याबाबत महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून असलेली उत्सुकता अद्यापही कायम राहिली आहे.

  


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी थेट 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे काय होणार? याबाबत महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून असलेली उत्सुकता अद्यापही कायम राहिली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीत तारीख पुढे ढकलण्याशिवाय विशेष काही घडले नाही. कोर्टाने सुनावणीच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजूंना विचारले की, या प्रकरणाची सुनावणी येत्या 14 फेब्रुवारीपासून नियमीत घ्यायची का? यावर दोन्ही बाजूंनी संमती दर्शवण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?