MB NEWS:भावसार समाज दिनदर्शिका प्रकाशन

 भावसार समाज दिनदर्शिका प्रकाशन 


भावसार समाज व भावसार युवा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ पदाधिकारी सदस्य व समाज बांधव यांच्या हस्ते दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

          आज दिनांक 08 रविवार रोजी भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वार्षिक उपक्रमांपैकी एक दिनदर्शिका प्रकाशन सोहळा श्री हिंगलाज माता देवीची आरती करून कुलस्वामिनी ज्वेलर्स येथे करण्यात आला.

         यावेळी समाजातील ज्येष्ठ मंडळी व युवक यांची उपस्थिती होती.

         भावसार युवा सेवाभावी संस्था अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते.

      


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?