MB NEWS:स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

 स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा 



 परळी वैजनाथ ....

म शि प्र मंडळ संचालित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात मराठी विभागातर्फे मोठ्या उत्साहात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' दिन (27 जानेवारी) रोजी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ वनमाला गुंडरे, प्रमुख वक्ते मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य व कै लक्ष्मीबाई देशमुख महिला  महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ राजकुमार  यल्लावाड तसेच प्रा संकेत हंडीबाग  व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्ते डॉ राजकुमार यल्लावाड यांना  यांनी 'गाऊ मराठीचे गोडवे ' या विषयावर विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला पाहिजे असे मत मांडले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ वनमाला गुंडरे यांनी मराठी भाषेचे महत्व सांगितले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा संकेत हंडीबाग, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा राघव गव्हाणे यांनी दिला सूत्रसंचालन डॉ श्रीहरी गुट्टे तर प्रा दत्ता लव्हाळे यांनी आभार मानले या कार्यक्रमास श्री अजय सोळुंके, प्रा आघाव ,प्रा ईश्वर कांबळे ,डॉ विलास चौधरी ,प्रा चाटे, प्रा राठोड , प्रा कोठुळे, प्रा बनसोडे मॅडम तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?