धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS:वसंतनगर येथे रा . से . यो. वतीने आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 वसंतनगर येथे रा . से . यो. वतीने आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 


परळी -वै: -वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर ,  सखारामजी नाईक ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  दि .२१ जानेवारी २०२३ या कालवधीत  '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' विशेष युवक - युवती शिबिर अतंर्गत आरोग्य

तपासणी व मोफत गोळया , औषध वाटप करण्यात आले . या आरोग्य शिबिरात १०० पुरूष व ६० महिला यांची तपासणी करण्यात आले. 

वैद्यकीय अधिकारी धर्मापुरी डॉ .बालासाहेब मेढे, यांच्या उपस्थिती, कार्यक्रमात विशेष सहकार्य तर प्राचार्य अरूण पवार, संयोजक एन . एस.एस. विभागाचे प्रा . माधव रोडे , . मुख्यापक राम राठोड,विजय राठोड,समुदाय आरोग्य अधिकारी आश्विनी कराड, आरोग्य सहिका , आरोग्य सहाय्यक आर . एस . जोगदंड, गोविंद गुट्टे, पवार बी . एल . , पुरी एल . यु . , चव्हाण आदि यांनी मुले, मुली, पुरुष -स्त्रीचे विविध आजारी व्यक्तीची रक्तच्या चाचण्या तपासणी करून औषध दिली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?