MB NEWS:परळी औ.वि.केन्द्राचे कल्याणधिकारी दिलीप वंजारी याचा नागपूर मॅरॅथॉन मध्ये प्रथम क्रमांक

 परळी औ.वि.केन्द्राचे कल्याणधिकारी दिलीप वंजारी याचा नागपूर मॅरॅथॉन मध्ये प्रथम क्रमांक




परळी (प्रतिनिधी)

 औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील कल्याण अधिकारी दिलीप वंजारी यांना नागपूर मँरेथान मध्ये प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल दिलीप वंजारी यांचे अभिनंदन होत आहे.

 येथील औ.वि.केन्द्राचे कल्याण अधिकारी दिलीप वंजारी हे सायकलपटू असून सातत्याने विविध स्पर्धेत भाग घेत असतात.   राज्याची उपराजधानी नागपूर येथे दि ८ जाने २०२३ रोजी मॅरॅथॉन स्पर्धेत सहभागी होवून ४२.२१ कि.मी. हे अंतर केवळ  ४ तास ८ मी आणि २ सेकांदात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला. याबदल त्यांचे सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मान करण्यात आला. याबद्दल दिलीप वंजारी यांचे कौतुक होत आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अरविंद येरणे, प्रा प्रवीण फुटके, इंजि भगवान साकसमुद्रे, परमेश्वर मुंडे शनैश्वर प्रतिष्ठान व तेली युवक संघटनेसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?