MBNEWS:प.पू. ह.भ. प. श्री सद्गुरु प्रसाद महाराज अमळनेरकर तसेच प.पू. सद्गुरु श्री प्रतापे महाराज यांची प्रमुख उपस्थिती

 भगरे गुरुजींच्या मराठवाडा विभागीय कार्यालयाचे बुधवारी औरंगाबाद येथे उदघाटन




प.पू. ह.भ. प. श्री सद्गुरु प्रसाद महाराज अमळनेरकर तसेच प.पू. सद्गुरु श्री प्रतापे महाराज यांची प्रमुख उपस्थिती



आपल्या अमोघ वाणीच्या माध्यमातून ज्योतिषाचे विवेचन करणारे ज्योतिषाचार्य तथा भागवतभूषण पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या मराठवाडा विभागीय कार्यालयाचे उदघाटन औरंगाबाद येथे होणार आहे.श्री.बंगला १५१,अग्निशामक दलाच्या पाठीमागे बन्सीलाल नगर या भागात कार्यालय असणार आहे.


याप्रसंगी प.पू. ह.भ.प. श्री सद्गुरु प्रसाद महाराज अमळनेरकर तसेच प.पू. सद्गुरु श्री प्रतापे महाराज श्री क्षेत्र दत्त भालोद,नर्मदा तट गुजरात यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

शहरातील यशोमंगल मंगल कार्यालय, पन्नालाल नगर या ठिकाणी या नयनरम्य सोहळ्याचे आयोजन बुधवार दि. ११ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ७ वा. करण्यात आले आहे.


याआधी नाशिक, पुणे, ठाणे अशी तीन कार्यालयाच्या माध्यमातून गुरुजींचे मार्गदर्शन मिळते आहे.आता मराठवाड्यातील नागरिकांच्या आग्रहास्तव औरंगाबाद शहरात शिव संकल्प अध्यात्मिक प्रतिष्ठान चे कार्यालय सुरू केले जात आहे.या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिव संकल्प अध्यात्मिक प्रतिष्ठान कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?