पोस्ट्स

MB NEWS:स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी वैजनाथ गुट्टे यांची निवड

इमेज
 स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी वैजनाथ गुट्टे यांची निवड वैजनाथ गुट्टे यांच्या निवडीचे सर्वस्तरातुन अभिनंदन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीसपदी वैजनाथ गुट्टे यांची निवड करण्यात आली आहे. यानिवडीचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ सांगळे यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यानिवडीबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील गुट्टेवाडी येथील व नेहमीच गोरगरीबांच्या कार्यासाठी धडपडणारे व्यक्तीमत्व तसेच सामाजिक कार्यात सक्रीय योगदान देणारे वैजनाथ सोनबा गुट्टे यांची नुकतीच यांच्या कार्याची दखल घेऊन आकांशा फाऊंडेशन प्रणित, एक लढा लोकहितांसाठी, आपल्या माणसांसाठी... स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ सांगळे यांनी महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीसपदी नियु्नती एका पत्राद्वारे जाहिर केली आहे. यानिवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष विजय बडे, योगेश केंद्रे, संतोष टाक, अंजली जावळेकर, सोनम अदाने सारिका, गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक भागातील नागरिकांनी सोशल मिडीयाच्या व मोबाईल दुरध्व

MB NEWS:मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी अशोक डक उप सभापती वाडकर

इमेज
  सभापती पदी अशोक डक उप सभापती वाडकर  नवीमुंबई: पुढारी वृतसेवा  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाची आज झालेल्या निवडणुकीत औरंगाबाद महसूल मधून निवडूण आलेले अशोक डक हे सभापती तर पुणे महसूल विभागातून निवडूण आलेले धनंजय वाडकर हे बिनविरोध निवडून आले.  यावेळी आमदार  व संचालक शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांनी एकमताने सभापती पदासाठी अशोक डक यांच्या बाजूने कोल दिला. तर काॅग्रेस कडून धनंजय वाडकर यांच्यासाठी संग्राम थोपटे यांनी कंबर कसली होती. त्यामुळे उप सभापती पदी वाडकर यांची वर्णी लागली.  सकाळी बारा वाजता ही निवडणूक सुरू झाली.

MB NEWS:विठ्ठल मंदिर खुलं करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन; वंचितचे कार्यकर्ते आक्रमक*

इमेज
 *विठ्ठल मंदिर खुलं करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन; वंचितचे कार्यकर्ते आक्रमक* पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठी आज (दि. 31) पंढपुरात वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. यामुळे मंदिर परिसराला छावणाचे स्वरुप आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर हे आंदोलनात सहभागी झाले असून येथे हजारोच्या संख्येने लोकांची गर्दी आहे. त्यांनी एक लाख भाविकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र प्रत्यक्षात एक हजारच्या आसपास भाविक विशेषतः वंचितचे कार्यकर्त उपस्थित आहेत.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्रिस्तरीय बंदोबस्त असून 450 पोलिस  अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत, मंदिर परिसर सील केला आहे. आंदोलकांना पोलिसांनी शिवाजी चौक येथे अडवले आहे.

MB NEWS:कामगार कल्याण मंडळाकडून ४३ हजार कामगारांना मास्कचे वाटप कोरोना संसर्गापासून बचावासाठी कामगारांना झाली मदत

इमेज
कामगार कल्याण मंडळाकडून ४३ हजार कामगारांना मास्कचे वाटप  कोरोना संसर्गापासून बचावासाठी कामगारांना झाली मदत    परळी दि. ३१ ऑगस्ट २०  कोरोना संसर्गाची लागण कामगारांना होऊ नये व कामगार सुरक्षित राहावेत म्हणून कामगार कल्याण मंडळाने  राज्यातील ४३ हजार कामगारांना विनामूल्य मास्कचे वाटप केले आहे.  कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांच्या उत्कृष्ट नियोजनाने व  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने  राज्यातील मुंबई, ठाणे,  पुणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला व नागपूर या विभागांतर्गत चालणाऱ्या २३० कामगार कल्याण केंद्रातून ४३ हजार कामगारांना मास्क वाटप करण्यात आले.  गेल्या तीन  महिन्यापासून कामगारांना मास्कचे वाटप होत आहे. यामुळे कोरोना संसर्गापासून कामगारांना संरक्षण मिळण्यास मदत झाली.  बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगारांनाही मास्कचे  वितरण करण्यात  आले आहे.  विशेष म्हणजे हे सर्व मास्क  कामगार कल्याण केंद्राच्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वतः तयार केलेले आहे.  कामगार मंडळातर्फे दरवर्षी कामगार कुटुंबातील महिला सदस्यांना शिवण कलेचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु यंदा लॉकडाऊनच्या काळात प्रशिक्

MB NEWS: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयाचे उद्घाटन

इमेज
  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन  आणि  पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयाचे  उद्घाटन * अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन  आणि  पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयाचे उद्घाटन झाले*

MB NEWS:*प्रभु वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समिती सहसचिवपदी सौ.चेतना गौरशेटे यांची नियुक्ती*

इमेज
*प्रभु वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समिती सहसचिवपदी सौ.चेतना गौरशेटे यांची नियुक्ती*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     प्रभु वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समिती सहसचिवपदी सौ.चेतना गौरशेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.      याबाबतचे नियुक्ती पत्र नुकतेच प्रभु वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी प्रदान केले आहे. यावेळी अॅड.जीवनराव देशमुख, संतोष शिंदे, गिरीश भोसले, महादेव शिंदे, लक्ष्मण वाकडे, दत्तात्रय काळे, आदी उपस्थित होते. सहसचिवपदी सौ.चेतना गौरशेटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

MB NEWS:*आज 80 करोना पेशंटला मिळणार सुट्टी*

इमेज
 

*माजलगाव येथे चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र पळवले* *तहसील समोर घडली घटना*

इमेज
 *माजलगाव येथे चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र पळवले*  *तहसील समोर घडली घटना* माजलगाव, दि.३०: बायपास रस्त्यावरील तहसील कार्यालयासमोर अंधाराचा फायदा घेत रविवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना घडली.         माजलगाव शहरालगत असलेल्या येथील नातेवाईकाला भेटून गजानन नगर येथील महिला बायपास रस्त्याने घरी परतत असताना तहसील कार्यालय जवळ असलेल्या अंधाराचा फायदा घेत रविवारी दि.३० रोजी रात्री ८ वा. दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी  महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. प्रसंगावधान राखून महिलेने प्रतिकार केल्याने केवळ पाच ग्राम सोने अखेर चोरट्यांनी पळवले. यात सुदैवाने तिच्या अंगावरील इतर सोने बचावले. परिसरातील महिलांचा अारडा ओरडा आयाकुन धाव घेतली. परंतू तो पर्यंत चोरटे पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, पोलिस उपनिरीक्षक भटकळ, पोलिस कर्मचारी शेटे, राऊत, अंकुसे यांनी भेट दिली. सदरील मंगळसूत्र चोरी प्रकरणी अद्याप शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.

MB NEWS: *पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा 31 ऑगस्ट 2020 रोजी दौरा कार्यक्रम*

इमेज
 *पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा 31 ऑगस्ट 2020 रोजी दौरा कार्यक्रम* बीड,  दि. ३० :--राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 12 वाजता पंढरी निवासस्थान, परळी जिल्हा बीड येथून लोखंडी सावरगाव, तालुका -अंबाजोगाई कडे प्रयाण . दुपारी 1 वाजता लोखंडी सावरगाव येथे आगमन व 1000 खाटांच्या कोविड (covid-19) सेंटरचे उद्घाटन. दुपारी 2 वाजता आढावा बैठक स्थळ :  अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय , अंबाजोगाई जिल्हा बीड दुपारी चार वाजता बैठक. दुपारी 4 वाजता बँकची बैठक स्थळ: अपर जिल्हाधिकारी कार्यालय , अंबाजोगाई जिल्हा बीड. त्यानंतर शासकीय विश्रामगृह अंबाजोगाई येथे राखीव व सोयीनुसार परळी कडे प्रयाण.

MB NEWS:*आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोखंडी सावरगाव येथील कोविड हॉस्पिटलचे सोमवारी होणार लोकार्पण*

इमेज
  *आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोखंडी सावरगाव येथील कोविड हॉस्पिटलचे सोमवारी होणार लोकार्पण* परळी (दि. ३०) ---- : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील १००० खाटांच्या अद्ययावत कोविड हॉस्पिटलचे सोमवारी (दि. ३१) दुपारी एक वाजता लोकार्पण होणार आहे. जिल्ह्यात वाढलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अत्यंत कमी वेळेत बळ मिळवून दिले आहे. व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्स, अँटिजेन रॅपिड टेस्टिंग यासह विविध सुविधांसाठी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात १००० खाटांचे सर्व सोयीसुविधा युक्त, प्रशस्त व अद्ययावत रुग्णालय अत्यंत कमी वेळेत जिल्हा आरोग्य विभागाने उभे केले आहे. या रुग्णालयाचे लोकार्पण ना. राजेश टोपे यांच्या हस्ते दुपारी एक वाजता ऑनलाईन होणार असून या कार्यक्रमासाठी पालकमंत्री धनंजय म

MB NEWS:पोलीस कर्मचाऱ्याचे सापडलेले पॉकेट 20 हजारासह केले परत! प्रमाणिकपणाबद्दल सुदर्शन पुरी यांचा सत्कार

इमेज
 पोलीस कर्मचाऱ्याचे सापडलेले पॉकेट 20 हजारासह केले परत! प्रमाणिकपणाबद्दल सुदर्शन पुरी यांचा सत्कार परळी वैजनाथ / प्रतिनिधी जिवंत असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येते प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दाखवणारे अनेक व्यक्तिमत्व आजही समाजात आहेत. असेच काहीसे उदाहरण परळीत घडले. पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते हे परळीवरून आपल्या गावी मोटारसायकलवर जात असतांना त्यांच्या खिशातील पॉकेट रस्त्यावर पडले. त्यांच्या पाठोपाठ प्रवासात असलेले माजी सैनिक सुदर्शन पुरी यांच्या निदर्शनास आले. आढळलेल्या कागदपत्रांवरून पुरी यांनी संपर्क करून दिलीप गित्ते यांना ते परत केले. पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते हे आपल्या गाडीवर गावाकडे परळी-मालेवाडी जात असताना त्यांच्या खिशातील पॉकेट रस्त्यावर पडले. हे मागावरून जात असलेले सुदर्शन पुरी यांच्या नजरेस पडले. त्यांनी संपर्क करून दिलीप गित्ते यांचे हरवलेले पॉकेट परत केले. हरवलेल्या पॉकेटात 20 हजार रुपये आणि महत्वपूर्ण कागदपत्रे होते. पुरी यांच्या प्रमाणिकपणामुळे पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते यांना त्यांचे महत्वपूर्ण कागदपत्र परत भेटू शकले आहेत. सुदर्शन पुरी यांच्या प्रमाणिकपणाबद्दल त्य

MB NEWS:महाराष्ट्र राज्य नाभिक महा मंडळाच्या अध्यक्ष पदी अक्षय दळवी तर उपाध्यक्ष पदी अमोल वाघमारे यांची निवड.

इमेज
 महाराष्ट्र राज्य नाभिक महा मंडळाच्या अध्यक्ष पदी अक्षय दळवी तर उपाध्यक्ष पदी अमोल वाघमारे यांची निवड. प्रतिनिधी (सिरसाळा) महाराष्ट्र राज्य नाभिक महा मंडळाच्या सिरसाळा शहर अध्यक्ष पदी अक्षय दळवी तर उपाध्यक्ष पदी अमोल वाघमारे यांची निवड करण्यात आली. दि.२८ शुक्रवार रोजी नाभिक समाजाच्या झालेल्या बैठकीत सर्वांमते निवड करण्यात आली. सिरसाळा शहरामध्ये नाभिक समाज मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्र राज्य नाभिक महा मंडळाने गेल्या शेकडो वर्षांपासून समाजा च्या हितासाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. अक्षय दळवी यांचे समजा साठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.तर अमोल वाघमारे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी कष्टकरी , युवकांच्या प्रश्नावर अनेक आंदोलन मोर्चे केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन समाजाने त्यांच्यावर उपाध्यक्ष ही जबाबदारी देण्यात आली आहे. याच बरोबर सचिव म्हणून ज्योतिबा राऊत यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. यावेळी जमाजाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बहिरे , जेष्ठ नेते मदन वाघमारे, काशिनाथ वाघमारे, युवा नेते कैलास कावरे, दादा वाघमारे, ग

MB NEWS: बीड जिल्हा कोरोना अपडेटस्

इमेज
 *आज 231 पेशंटला सुट्टी मिळणार* उपचार घेत असलेल्या पेक्षा बरे झालेल्या पेशंटची संख्या झाली जवळपास तिप्पट

MB NEWS:*केंद्र सरकारकडून ‘अनलॉक-4’च्या मार्गदर्शक सूचना जारी; वाचा काय सुरु काय बंद…*

इमेज
 ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ -----------------------------------  *केंद्र सरकारकडून ‘अनलॉक-4’च्या मार्गदर्शक सूचना जारी; वाचा काय सुरु काय बंद…* -----------------------------------  *⭕काय आहेत नव्या गाईडलाईन्स* १. देशभरातील मेट्रो सेवा श्रेणीबद्ध पद्धतीने ७ सप्टेंबरपासून सुरु २. खुल्यावरील थिएटर्स २१ सप्टेंबरपासून सुरु करता येणार  ३.  सामाजिक, शैक्षणिक, खेळ, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व इतर कार्यक्रमांना दिनांक २१ सप्टेंबरपासून १०० जणांना उपस्थिती लावता येणार. ४. ३० सप्टेंबरपर्यंत शाळा व महाविद्यालये बंदच ५. कंटेनमेंट झोनबाहेरील ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या सहमतीने शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळेमध्ये जाता येणार. ६. प्रयोग शाळेची आवश्यकता असलेल्या उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रयोग शाळा वापरण्याची परवानगी. ७. राज्यांतर्गत व देशांतर्गत प्रवासासाठी कोणतीही बंधने नाहीत

MB NEWS: *विश्व हिंदू महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी महंत सुधीर दास यांची निवड ; सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव*

इमेज
 *विश्व हिंदू महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी महंत सुधीर दास यांची निवड ; सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव* नाशिक - जगभरात कार्यरत असणाऱ्या विश्व हिंदू महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्रीमहंत सुधीरदास पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.हिंदू धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक म्हणून  विविध वाहिन्यांवर म्हणून प्रभावी बाजू मांडत असतात.तसेच कुंभ पर्वात अनन्य साधारण महत्त्व असणाऱ्या निर्मोही आखाड्याचे महंत अशीही त्यांची सर्वदुर ओळख आहे. नाशिक येथील काळाराम मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी घराण्याचे २७ वे वंशज म्हणून त्यांची ख्याती आहे.श्रीमहंत यांनी कला क्षेत्रात सर्पूंण शुक्ल यजुर्वेद या विषयात पदव्युत्तर अध्ययन केले असून ते श्रौत स्मार्त संस्कृत व्याकरणाचे अभ्यासक आहेत.या निवडीबद्दल संघटनेचे आंतरराष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष योगी श्री आदित्यनाथजी महाराज(मुख्यमंत्री,उत्तरप्रदेश) यांच्याकडून अभिनंदन केले गेले आहे.अशी माहिती संघटनेचे आर बी मल्ल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.दरम्यान विश्वहिंदू महासंघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी पुजारी यांची निवड झाल्याने देशभरातून अभिन

MB NEWS:*अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात 100 कोटी देणार - धनंजय मुंडे* *13 कोटीचे 8 दिवसात वितरण*

इमेज
 *अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात 100 कोटी देणार - धनंजय मुंडे* *13 कोटीचे 8 दिवसात वितरण* मुंबई दि. 28. अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात 100 कोटी रूपये मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार  असून त्यातील 133 नवउद्योजकांना आठ दिवसांत 12. 98 कोटीचा मार्जिन मनी  वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.  मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील 133 नवउद्योजकांना मार्जिन मणी मिळणे बाबत व  सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योगासाठीच्या योजना बाबत झालेल्या आढावा बैठकीत श्री मुंडे बोलत होते . मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील 133 नवउद्योजकांना मार्जिन मणी मिळणे बाबत व सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योजक यांच्यासाठी असलेल्या योजना बाबत आढावा बैठकीत श्री मुंडे बोलत होते . यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे,लीडकाॅमचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गेडाम,  डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, संतोष कांबळे,रवी घाटे,  डिक्कीचे सदस्य ,अनेक लघुउ

MB NEWS:पथविक्रेत्यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा* *_जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांचे आवाहन_*

इमेज
 पथविक्रेत्यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा* *_जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांचे आवाहन_* परळी । प्रतिनिधी कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनलोड मुळे हातावर पोट भरण्यासाठी रस्त्यावर विविध प्रकारचे व्यवसाय करणारे खुपच अडचणीत सापडले आहेत. आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवल पतपुरवठा योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार कर्ज स्वरूपात अर्थिक मदत देण्यात येणार आहे . केंद्र सरकारने (एमएसएमई) सुक्ष्म, लघु, आणि मध्यम क्षेत्रातील व्यवसायीकांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने स्वनिधी योजना जिल्ह्यातील सर्व शहरातील नगर परिषद, नगरपंचायत मार्फत सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व शहरांत असणाऱ्या पात्र छोट्या व्यवसायीकांनी Www.Pmsvanidhi.Mohua.Gov.In या संकेतस्थळावर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील विविध शहरातील रस्त्यावर व रस्त्या लगत व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या फेरीवाले, आणि छोटे दुकानदारांना शासनामार्फत कर्ज देणार असल्याने त्याच्या मदतीन

MB NEWS:परळी भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन व वैद्यनाथास आरती

इमेज
 परळी भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन व वैद्यनाथास आरती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरासह महाराष्ट्रातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी या मागणीसाठी परळी भाजपाच्या वतीने वैद्यनाथाच्या पायर्‍यावर घंटानाद आंदोलन करुन आरती करण्यात आली. महाराष्ट्रातील मंदिरे व धार्मिक स्थळे तात्काळ सुरु करावी या मागणीसाठी भाजपाच्यावतीने राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. परळी भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथाच्या उत्तरघाटावरील पायर्‍यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी दार घड उध्दवा ! दार उघड, मंदिरा चालू, मंदिर बंद उध्दवा तुझा कारभाच धुंद अशा घोषणा देण्यात आल्या. सकाळी 11 वाजता करण्यात आलेले हे आंदोलन वैद्यनाथाच्या आरतीने समाप्त झाले. यावेळी ज्येष्ठ नेते राजेश देशमुख, डॉ. शालिनीताई कराड, निळकंट चाटे,उत्तम माने,राजेश गित्ते, सौ.सारिका कुरील, राजेंद्र ओझा, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, रवि कांदे , सुरेश माने,नरसिंग सिरसाट, किशोर केंद्रे, नरेश पिंपळे, उमेश खाडे, चंद्रकांत

MB NEWS:परळीच्या जलवैभवात अधिक वाढ, धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश* *परळी सर्कल ऑफिस स्थलांतरित न होता गंगाखेड विभाग जोडून आणखी बळकटीकरणाचा जलसंपदा विभागाचा निर्णय*

इमेज
  *परळीच्या जलवैभवात अधिक वाढ, धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश* *परळी सर्कल ऑफिस स्थलांतरित न होता गंगाखेड विभाग जोडून आणखी बळकटीकरणाचा जलसंपदा विभागाचा निर्णय* परळी (प्रतिनिधी) : राज्य शासन जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार परळी पाटबंधारे विभागाचे वैभव वाढणार असून परळी पाटबंधारे मंडळ कार्यालयास, माजलगाव कालवा विभाग क्रं ७ गंगाखेडसह एकूण ४ उपविभाग परळीस जोडून एकूण ४ विभाग आणि अतिरिक्त २९ उपविभागांचे कामकाज आता परळीतून चालणार आहे. यासाठी परळीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न केले असून तट प्रयत्नांना आता यश आले आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जायकवाडी प्रकल्पांतर्गत मंडळाकडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निम्न दुधना प्रकल्प नांदूर मध्यमेश्वर कालवा यासह विविध प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याने औरंगाबाद कार्यालयाने जायकवाडी प्रकल्पाचे मंडळ कार्यालय औरंगाबाद येथून लातूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. परळी उपविभागांतर्गत याआधी ३ उपविभाग होते आता एक विभाग जोडला आणि त्

MB NEWS:पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी दिला पूर्ण विराम !* *_कार्यालय तर राहिलेच आणि कार्यक्षेत्र वाढवून दिले ; परळीचे जलवैभव वाढवले - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* • *सर्वस्तरातून निर्णयाचे स्वागत* •

इमेज
 *पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी दिला पूर्ण विराम !* *_कार्यालय तर राहिलेच आणि कार्यक्षेत्र वाढवून  दिले ; परळीचे जलवैभव वाढवले  - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* • *सर्वस्तरातून निर्णयाचे स्वागत* • परळी वैजनाथ/प्रतिनिधी.........            परळीतील बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता कार्यालय लातुर येथे स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. याबाबतचे ना.धनंजय मुंडे हे कार्यालय स्थलांतरित होऊ नये यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील होते. पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी  पूर्ण विराम मिळवून दिला आहे. हे कार्यालय आता परळीत तर असणार आहेच तसेच या कार्यालयांतर्गत तीन जिल्ह्यांचा कारभार चालणार आहे.कार्यक्षेत्र वाढवून परळीचे जलवैभव वाढवले  असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.        राज्य शासन जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार परळी पाटबंधारे विभागाचे वैभव वाढणार असून परळी पाटबंधारे

MB NEWS: *स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित - धनंजय मुंडे यांची माहिती* *अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ*

इमेज
 *स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित - धनंजय मुंडे यांची माहिती* *अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ* मुंबई ) ------- : अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ३५ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून आज (दि. २८) वितरित करण्यात आला असून लवकरच लाभार्थी  विद्यार्थ्यांच्या संलग्न खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दहावीच्या पुढील उच्च शिक्षणासाठी वाढलेली स्पर्धा लक्षात घेत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत त्यांचा मासिक खर्च भागवण्यासाठी भत्ता देण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांना निर्बंध लागलेले असून राज्याची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेनंतर्गत हक्काच्या निधीला ब्रेक लागू नये यासाठी धनंजय मुंडे सतत प्रयत्नशील होते.  त्यामुळे अर्थ खात्याने तातडीने यासाठी ३५

MB NEWS:राज्यात ग्रामीण आणि निमशहरी भागात वाढतायत कोरोनाचे रूग्ण

इमेज
 *⭕राज्यात ग्रामीण आणि निमशहरी भागात वाढतायत कोरोनाचे रूग्ण⭕*       मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रीत कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. लॉकडाऊन उघडल्यानंतर काळजी घेतली जात नसल्याने ग्रामीण तसेच निमशहरी भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. काही तालुक्यांमध्ये दिवसाला सरासरी १० ते ६० असे कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. लॉकडाऊन काही प्रमाणात उघडल्यानंतर ग्रामीण भागातील व्यवहार सामान्य झाल्यासारखं वातावरण आहे. पण काळजी घेतली जात नसल्याने उतार वयातील लोकांना कोरोनाची अधिक लागण होत आहे.                      सुरूवातीला दिसणाऱ्या लक्षणांकडे दूर्लक्ष होत असल्याचंही सांगण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर सरासरी हात धुण्याचं प्रमाण कमी झालं आहे. मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखण्याकडेही लक्ष दिलं जात नसल्याचं सांगण्यात येत आहे.                 मात्र सार्वजनिक वाहतुकीला ग्रामीण भागात अजूनही वेग आलेला नाही. कारण एसटी सुरू होवूनही प्रवासी वाहनांकडे फिरकत नसल्याचं चित्र आहे.               ग्रामीण आणि निमशहरी भागाला लागून असलेली खासगी रूग्णालयं देखील अव्वाच्या सव्वा फी आकारत असल्याचं रूग्ण सांगतात. काही रूग्णांचं ७ दिवसां

MB NEWS:परळीतील सराफा दुकानांतील चोरी प्रकरणी पुण्यातून आरोपी जेरबंद; एका महिलेसह तीन अटक*

इमेज
  परळीतील सराफा दुकानांतील चोरी प्रकरणी पुण्यातून आरोपी जेरबंद; एका महिलेसह  तीन  अटक* _खळबळ उडवणारा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत होता कैद _    परळी वैजनाथ..... परळी शहरातील अत्यंत गजबजलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील   सोने-चांदीच्या दुकानी हातचलाखी करून दोन लाखांचे सोने लंपास केल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे या चौकात पोलिस बंदोबस्त तैनात होता आणि ही घटना दिवसा ढवळ्या घडल्याने खळबळ उडाली होती.या प्रकरणी परळी पोलिसांनी पुण्यातून आरोपी जेरबंद केले आहेत.एका महिलेसह  तीन जणांना ताब्यात घेतले आहे. परळी पोलिसांचे तपासातील हे मोठं यश आहे.          राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात अरुण टाक यांचे गेली अनेक वर्षांपासूनचे जुने अरुण टाक अँड सन्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. या दुकानी भरदिवसा म्हणजे अंदाजे बारा ते साडेबारा दरम्यान काही अज्ञात महिला तोंडास स्कार्फ बांधून ह्या दुकानी सोने खरेदीच्या बहाण्याने आल्या आणि त्यांनी दुकानातील नौकरांना गंठण दाखवण्याची मागणी केली. बघता बघता डोळ्यात धूळ फेकत दोन गंठण व एक नथनीचा सेट हातचलाखी करून लांबवले. परळी शहरात सलग दोन दिवस बाजारपेठेत चोरीचे प्रकार

MB NEWS:मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर* *२३ महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया -डाॅ.उषा बांगर*

इमेज
 *मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर*  *२३ महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया -डाॅ.उषा बांगर* धारुर प्रतिनिधी धारुर तालुक्यातील मोहखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी तेवीस महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आरोग्य प्रशासनाने या प्रसंगी घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ उषा बांगर यांनी दिली आहे.     मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र आसरडोह, उपकेंद्र हिंगणी, उपकेंद्र कान्नापुर,उपकेंद्र तेलगांव,उपकेंद्र भोपा अंतर्गत ४० ते ४५ गावातील गरजवंत महिलांवर आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या ४ महिन्यांत १३० महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आल्या आहेत. याचाच भाग म्हणून शुक्रवारी मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांत आयोजित शिबीरात २३ महिलांवर कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बीड येथील स्रीरोग तज्ञ डाॅ. अशोक मुंडे यांनी यशस्वीपणे पार पाडल्या असुन बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन श

MB NEWS:सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन -धनंजय मुंडे

इमेज
 *सफाई कामगारांसाठी  स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन*                 *धनंजय मुंडे* मुंबई दि . 28. सफाई कामगारांच्या विविध प्रश्न  व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे    प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.       सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री मुंडे बोलत होते .यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे , समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे ,सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे  ,   सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार , विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय ,वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास  विभागाचे अधिकारी उपस्थित होते.            श्री मुंडे म्हणाले,  सफाई कामगारांच्या बाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला   जाईल. कामगारांच्या निवाराच्या प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्राधान्याने विचार करणार