MB NEWS:मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी अशोक डक उप सभापती वाडकर

 


सभापती पदी अशोक डक उप सभापती वाडकर 

नवीमुंबई: पुढारी वृतसेवा 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाची आज झालेल्या निवडणुकीत औरंगाबाद महसूल मधून निवडूण आलेले अशोक डक हे सभापती तर पुणे महसूल विभागातून निवडूण आलेले धनंजय वाडकर हे बिनविरोध निवडून आले. 

यावेळी आमदार  व संचालक शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांनी एकमताने सभापती पदासाठी अशोक डक यांच्या बाजूने कोल दिला. तर काॅग्रेस कडून धनंजय वाडकर यांच्यासाठी संग्राम थोपटे यांनी कंबर कसली होती. त्यामुळे उप सभापती पदी वाडकर यांची वर्णी लागली.  सकाळी बारा वाजता ही निवडणूक सुरू झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार