MB NEWS:*प्रभु वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समिती सहसचिवपदी सौ.चेतना गौरशेटे यांची नियुक्ती*

*प्रभु वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समिती सहसचिवपदी सौ.चेतना गौरशेटे यांची नियुक्ती* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    प्रभु वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समिती सहसचिवपदी सौ.चेतना गौरशेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

     याबाबतचे नियुक्ती पत्र नुकतेच प्रभु वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी प्रदान केले आहे. यावेळी अॅड.जीवनराव देशमुख, संतोष शिंदे, गिरीश भोसले, महादेव शिंदे, लक्ष्मण वाकडे, दत्तात्रय काळे, आदी उपस्थित होते. सहसचिवपदी सौ.चेतना गौरशेटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार