पोस्ट्स

इमेज
  ॥ वैद्यनाथ स्तुतीगान ॥ वैद्यनाथा  वैद्यनाथा  पार्वती शिव प्रिय  वैद्यनाथा  भस्मांकीत शिव  वैद्यनाथा  निळकंठ धारका वैद्यनाथा  आदीनाथा शिव वैद्यनाथा  जटाधारी शिव वैद्यनाथा  धन्वंतरि शिव वैद्यनाथा  वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा॥धृ॥ नंदी वाहना वैद्यनाथा  भवरोग हारक वैद्यनाथा  भैरव पालका वैद्यनाथा  तांडव नृत्य वैद्यनाथा दुष्ट संहारक वैद्यनाथा दुरित निवारक वैद्यनाथा शिस्त पालक वैद्यनाथा कष्ट निवारक वैद्यनाथा  वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥१॥ कर्पुरवर्णा  वैद्यनाथा  गंगा धारक वैद्यनाथा  नरमुंड माला वैद्यनाथा  मेरू धारक वैद्यनाथा  गिरीजा निवासा वैद्यनाथा  पंचमुख धारक वैद्यनाथा  ञिशुल धारक वैद्यनाथा  डमरू धारक वैद्यनाथा  वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥२॥ चिलीया रक्षका वैद्यनाथा  देवादी देवा वैद्यनाथा  उमापती तू वैद्यनाथा  अमृतधारी वैद्यनाथा  हरी हरा तू  वैद्यनाथा  भू कैलासा वैद्यनाथा  भूजंग भूषणा वैद्यनाथा  वैद्यनाथा  वैद्यनाथा कांतीपूर निवासा वैद्यनाथा ॥३॥ सृष्टी काळ वैद्यनाथा  अनाथ रक्षका वैद्यनाथा  धरणी नायका वैद्यनाथा  रूद्रमाळ गळा वैद
इमेज
  पं .यादवराज फड यांची  परळी येथे मैफिल               परळी - विठ्ठल रुक्मिणी आणि संत सेना महाराज यांच्या मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त किराणा घराण्याचे प्रख्यात गायक आणि प्रतिभावंत संगीतकार पं. यादवराज फड यांच्या गायनाची बहारदार मैफिल सोमवार दि. 22आॅगस्ट रोजी रात्री 8 वा. समता नगर येथे आयोजित केली आहे.   Click &watch: ● *वैद्यनाथाला आज रविवारपासूनच प्रचंड गर्दी; उद्या चौथ्या सोमवारी गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता.* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._  अभंगवाणीच्या या कार्यक्रमात ते संत सेना महाराजांच्या रचना आवर्जून सादर करणार आहेत. त्याना तबला शेखर दरवडे, हार्मोनियम मकरंद खरवंडीकर टाळ - आनंद टाकळकर, गायन साथ सुनील पासलकर हे कलाकार साथसंगत करतील, या सुवर्ण संधीचा संगीत प्रेमी रसिकांनी आवश्य लाभ घ्यावा असे नाभीक महामंडळ,समतानगर मित्र मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. -------------------------------------------------------- क्लिक करा व पहा: *कत्तलखान्याकडे जाणार्‍या 40 गोवंशीय जनावरांची सूटका* क्लिक करा व पहा: ● *थेट अयोध्येतून: श्रीराम मंदिर निर्माण कार्यशाळेत सुरु अ
इमेज
  परळी तालुक्यात चंदनचोरांचा धुमाकूळ:९७ हजारांचे चंदन व दोघांना पकडले परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      परळी तालुक्यात चंदनचोरांचा धुमाकूळ सुरुआहे. सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९७ हजारांचे चंदन व दोघांना पकडले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सिरसाळा पोलीस अधिक तपास करीत आहेत. क्लिक करा व पहा: *●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण....सप्तम दिन*     सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२०.०८.२०२२ रोजी १०.०० वा. मौजे वांगी गावाचे उत्तरेकडील पडीक जमिनीत यातील हाकानी बाबुराव मानपाडे रा.तिप्पानानगर, अहमदपुर व गंगाधर निवृत्ती जाधव रा.हाडुळकी ता अहमदनगर जि लातुर या दोन आरोपीतानी संगनमत करून मौजे वांगी गावाचे उत्तरेकडील पडीक जमिनीत स्वताच्या फायदयाकरिता चंदनाची झाडे तोडली. क्लिक करा व पहा: ● *थेट अयोध्येतून: श्रीराम मंदिर निर्माण कार्यशाळेत सुरु असलेल्या कोरीव कामांचा आढावा.* #mbnews _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._ दोन इसमांनी चंदनाची झाडे तोडुन आनून चंदनाच्या खोडापासून चंदनाचा गाभा कुन्हाडीने तासून चंदनाची तस्करी करीत आसताना  मिळुन आले म्हणून गुन्हा दाखल करण्यात
इमेज
●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण  ●थेट प्रक्षेपण......   परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे.

MB NEWS-पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

इमेज
  कत्तलखान्याकडे जाणार्‍या 40 गोवंशीय जनावरांची सूटका पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई बीड ः दोन पीकअपसह एका आयशर टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरे घेऊन जात असल्याची माहिती पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी कारवाई करत 40 जनावरांची सूटका करण्यात आली. यावेळी पाचजणांना ताब्यात घेण्यात आले. जामखेड येथून दोन पिकअप व एका आयशर टेम्पोमध्ये बीडकडे नेली जात असल्याची माहिती पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास हजारे यांना शनिवारी सकाळी मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा लावत चुंबळी फ ाटा येथे ही वाहने अडवली असता त्यामध्ये गोवंशीय 40 जनावरे नेली जात होती. अतिशय निर्दयीपणे या जनावरांना वाहनांमध्ये कोंडण्यात आले होते. या जनावरांची सूटका करत पोलिस पथकाने  सय्यद खलील सय्यद शौकत  (रा. मोमीनपुरा), मोमीन शफिक मोमीन इस्माईल (रा. मोहम्मदया कॉलनी पेठ बीड),  नशीर दिबंजी कुरेशी (रा. खंडेश्वरी मंदिर जवळ, पेठ बीड), मझहर सलाम कुरेशी  (रा.पाथरूड), रजाक दगडू कुरेशी (रा. मादळमोही ता.गेवराई जिल्हा बीड) यांना ताब्यात घेतले. या सर्वांनी वाहन मालक क
इमेज
  आरटीओच्या बनावट सह्या करुन गाडीची पासिंग बीडमध्ये वरिष्ठ लिपीकासह एजंटवर गुन्हा दाखल बीड ः दुसर्‍या जिल्ह्यात नोंदणी झालेल्या वाहनास बीड जिल्ह्याची पासिंग करुन देण्यासाठी आरटीओच्या बोगस सह्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात कार्यालयातीलच वरिष्ठ लिपीकासह एजंटवर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडचे आरटीओ कार्यालय वेगवेगळ्या गैरप्रकारांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल यांनी एजंट सय्यद शाकेर सय्यद अहेमद याच्याशी संगनमत करत एआर 9 पी 2283 या वाहनास बीड जिल्ह्याची पासिंग देण्यासाठी यापूर्वी कार्यरत असलेले आरटीओ वैभव राऊत आणि नोंदणी प्रभारी संदिप खडसे यांच्या बोगस सह्या केल्या व या चोरीच्या वाहनास एमएच 23 बीसी 5367 ही बीड जिल्ह्याची पासिंग दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक साबळे हे करीत आहेत.
इमेज
  वैद्यनाथ ज्योतीर्लिंग विकासाबाबत  पंतप्रधान मोदींना शिफारस करा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चेतन सौंदळे यांचे निवेदन        द्वादश वैद्यनाथ पाचवे ज्योतीर्लिंग क्षेत्र परळीसह भारत देशातील सर्व ज्योतीर्लिंगाचा विकास पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी करावा याकरिता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिफारस करण्याची मागणी बीड जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्यपाल प्रभू वैद्यनाथZee] ज्योतीर्लिंगाचे दर्शन करण्याकरिता शुक्रवारी परळी येथे आले असता प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली आहे.     भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रसाद योजनेद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियानाच्या माध्यमातून तसेच राज्याच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी झारखंड राज्यातील बाबा वैद्यनाथधाम,देवघर येथे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक एम्स रूग्णालयसह,विमानतळ,चौपदरी राष्ट्रीय महामार्ग,त
इमेज
  अहंकार मानवाच्या पतनाचे कारण - प.पु. प्रदीप मिश्रा उद्या होणार कथेची सांगता🔸 परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२० - अहंकार  मानवाच्या पतनाचे कारण बनतो, म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार होऊ देऊ नका असे प्रतिपदान प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी सहाव्या दिवशीच्या कथेत केले.येथील मथुरा प्रतिष्ठान आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेत त्यांनी शिवमहिमा वर्णीत केला.कथेचे श्रवण करण्यासाठी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.विठ्ठल विठ्ठल विठ्ठला या मराठी भजनावर भाविकांनी ठेका धरला होता.            कर्ता करविता भगवान शंकर आहेत,सर्व सृष्टी त्याच्या आधीन आहे.म्हणून शिव निंदा करू नये.भगवान शंकराला आपल्या जीवनात आलेले दुःख सांगा त्यापासून ते मुक्त करतात.मानवाच्या अहंकाराचे हरण फक्त भगवंतच  करू शकतो.भगवंताची केलेली सेवा फळ देतेच म्हणून आपण देवाची नित्य सेवा केली पाहिजे.कणा कणांत शंकर आहे असे महाराजांनी कथेचे विवेचन करतांना सांगितले.      शिव निंदा केल्याने शापित झालेल्याम हर्षी नारदांनी चंद्रभागे तिरी व्रत करत स्वतःला शाप मुक्त करून घेतले होते.भगवान शंकर,विष्णूंचे वरदान म्हणजे पंढरपूर येथील चंद्रभागा नदी आहे.सगळ्या नद्
इमेज
संयम संपला: परळी तालुक्यातील या गावात झालं अनोखं आंदोलन परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे रेवली येथे गाव रस्त्यासाठी नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. याच पाण्यात बसून ग्रामस्थांनी आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शनिवारी सकाळी मौजे रेवली येथील नागरिकांनी गावातील मुख्य रस्त्यावर घाण पाण्यात बसत आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून गावात येणारा मुख्य रस्ता करावा अशी मागणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. याबद्दल सतत पाठपुरावा केला, मात्र अद्यापही रस्त्याच्या प्रश्नाला प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले नाही. ग्रामस्थांच्या संयमाचा अंत झाल्याने चिडलेल्या नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. येत्या आठ दिवसांत रस्ता न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
इमेज
 *आ.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते रविवारी हनुमान नगर येथील श्री.कृष्णमुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलाशारोहण सोहळा* परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         शहरातील हनुमान नगर, डोंगर तुकाई रोड भागात उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते हा सोहळा होणार आहे.              श्री कृष्ण मंदिर, श्रीकृष्ण चौक, हनुमान नगर, डोंगरतुकाई रोड, परळी वैजनाथ येथे रविवार दि. २१/८/२०२२ रोजी श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाला गुरु कांंच बसवेश्वर मठ संस्थान, पाथरीचे श्री.ष.ब्र.१०८ गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज, श्री. ह. भ. प. गणेश महाराज जाधव परतुरकर, ह. भ. प. श्री. विठ्ठल महाराज उखळीकर, श्री.ह.भ.प. शिवहरी महाराज भाकरे कृष्ण नगर, अंबलवाडी यांचे आशिर्वचन लाभणार आहेत.पुजा विधी पौरोहित्य श्री. उमाकांत स्वामी हे करणार आहेत. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून न. प.. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, नगराध्यक्ष
इमेज
 *राज्यपाल कोश्यारी गोपीनाथ गडावर ; लोकनेत्याच्या समाधीचे घेतले दर्शन*  *"मुंडेजी मेरे मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी"* परळी । दिनांक २०। "गोपीनाथ मुंडे मेरे सहयोगी एवं मित्र थे, लोकनेता के रूप में उनकी याद हमेशा आती रहेगी" अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी जाग्या केल्या.     राज्यपाल कोश्यारी यांचे काल परळी शहरात आगमन झाले, त्यांचा चेमरी विश्रामगृहात मुक्काम होता. आज सकाळी लातूरकडे जातांना गोपीनाथ गडाला त्यांनी आवर्जून भेट दिली आणि मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. एका लेकीने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्मारक उभा केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे हे काम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे असं सांगत  "मुंडेजी मेरे सहयोगी और मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी" अशा शब्दांत त्यांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यपालांनी या भेटीत मुंडे साहेबांचा पुतळा आणि    गड परिसराची पाहणी केली.     यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हयातील व तालुक्यातील पदाधिकारी, लोक प्रति

MB NEWS-●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण  परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण......

MB NEWS-मराठवाड्याच्या उन्नत परंपरेची प्रतिमा केली प्रदान

इमेज
  महाराष्ट्र अस्मितेची जाणीव व संदेश देणारी राज्यपालांना परळीतील युवकांकडूनअनोखी भेट    मराठवाड्याच्या उन्नत परंपरेची प्रतिमा केली प्रदान  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       आपल्या विविध वक्तव्यांनी वाद ओढवून घेणारे व महाराष्ट्राबद्दल आपल्या वक्तव्यातून महाराष्ट्र अस्मितेची जाणीव नसल्याच्या टिकेचे धनी ठललेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे परळीत आले असतांना त्यांना महाराष्ट्र अस्मितेची जाणीव व संदेश देणारी भेटवस्तू काही युवकांनी दिली.एकप्रकारे ही भेट सकारात्मकता जपत खोचक अशी अनोखी भेट ठरली आहे.            वैभवशाली महाराष्ट्रातील गौरवशाली मराठवाड्याची उन्नत परंपरा दर्शवणारी छायाचित्र प्रतिमा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना काही युवकांनी भेट दिली. राज्यपाल भगतसिंग कोशियारी आज देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील वैद्यनाथाच्या दर्शनाला आले होते.  अनेकांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे व सहकारी युवकांनी राज्यपालांंची भेट घेतली.जाणीवपूर्वक महाराष्ट्र अस्मितेची जाणीव करुन देणारी  व महाराष्ट्राबद्दल आभिमान बाळगा असा अप्रत
इमेज
  परळी औष्णिक विद्युत केंद्राला आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार परळी (प्रतिनिधि)           पर्यावरण व्यवस्थापनातील उत्कृष्टतेबद्दल "कौन्सिल ऑफ एनव्हायरो एक्सलन्स फाऊंडेशन" तर्फे दिला जाणारा व राष्ट्रीय पातळीवर अतिशय मानाचा समजला जाणारा "राष्ट्रीय पर्यावरण उत्कृष्टता पुरस्कार -२०२२" हा पुरस्कार परळी औष्णिक विद्युत केंद्राला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी मिळाला आहे.या पुरस्काराने मराठवाड्यातील एकमेव असणाऱ्या या विद्युत केंद्रांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  दिनांक १७ व १८ऑगस्ट रोजी "थर्मल पॉवर स्टेशन प्लांट मधील वायू गुणवत्ता नियंत्रण प्रणाली" या विषयावर ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील  तज्ञांची मार्गदर्शने झाली. या परिषदेत परळी केंद्रातील कार्यकारी रसायन शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. दिनांक १८ रोजी  दुपारच्या सत्रात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली केंद्राच्या वतीने कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ कान्होबा शंकर  तूपसागार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावर्षी मे २०२२ मध्ये ही जलव्यवस्थापन साठी दोन राष्ट्रीय पुरस्क
इमेज
 *परसराम पवार यांना मातृशोक;कलुबाई  पवार यांचे निधन*  परळी वै.ता.१९ प्रतिनिधी परळी तालुक्यातील कौडगाव (घोडा) येथील  कलुबाई बालु पवार (वय७९वर्षे) यांचे शुक्रवारी (ता.१९) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी (ता१९) सकाळी नउ वाजता कौडगाव (घोडा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.   कलुबाई बालु पवार या अतिशय मनमिळावू कुटुंब उत्सव म्हणून परिचित होत्या . काही दिवसापासून त्या अल्पशः आजारी होत्या या आजारातूनच त्यांची प्राणजोत मालवली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. त्या जेष्ठ नेते परसराम पवार व वाहक नारायण पवार यांच्या मातोश्री होत्या. कलुबाई पवार यांचा राख सावडण्याचा विधी रविवारी सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे.
इमेज
  राज्यपालांचे परळीत जोरदार स्वागत : आज मुक्काम; उद्या सकाळी जाणार गोपीनाथगडावर * कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादात राज्यपालांनी दिला मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा !* * राज्यपाल उद्या गोपीनाथ गडावर जाणार* परळी ।दिनांक १९। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज शहरात आगमन झाले. भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधतांना त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.    राज्यपाल कोश्यारी यांचे दुपारी ३.४५ वा. शहरात आगमन झाले. श्रावण महिन्यानिमित्त वैद्यनाथ मंदिरात जाऊन त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांचेसह प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.   दर्शनानंतर राज्यपाल कोश्यारी यांचे चेमरी विश्रामगृह येथे आगमन झाले, याठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, वैजनाथ जगतकर, संदीप लाहोटी, नगरसेविका उमाताई समशेट्टे,
इमेज
  23 ऑगस्ट रोजी सिटू कामगार संघटनेचे परळीत जिल्हा अधिवेशन जिल्हाध्यक्ष काॅ. बी.जी. खाडे यांची माहिती  परळी वैजनाथ, प्रतिनिधी       बीड जिल्हा सिटू कामगार संघटनेचे जिल्हा अधिवेशन 23 ऑगस्ट रोजी परळी येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती बीड जिल्हाध्यक्ष बी.जी. खाडे यांनी दिले आहे.           परळी येथील जाजुवाडी विठ्ठल मंदिरात दिनांक 23 ऑगस्ट रोजी जिल्हा अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र सिटू चे अध्यक्ष कामगार नेते व बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. डी एल कराड यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनाला सिटूचे सरचिटणीस कॉम्रेड एम एम शेख, कोषाध्यक्ष के आर रघु प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात केंद्र सरकारने बदललेले कामगार कायदे, सरकारचे कामगार विरोधी धोरण, कामगारांचे प्रश्न, शेतकरी व कामगारांचा एकत्रित लढा आदी विषयावर डॉ. कराड सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. बीड जिल्ह्यात सिटू अंतर्गत काम करणाऱ्या सात कामगार संघटना असून कामगारांची सभासद संख्या 1600 आहे. कामगारांचे शंभर प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. 23 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता हे अधिवेशन सुरू होण

MB NEWS-महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मनोभावे घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

इमेज
  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मनोभावे घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी           महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज शुक्रवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी अंबाजोगाईत त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेड क्रॉस सोसायटी यांच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक घेतली. योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर परळी वैजनाथ येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे पूजन करून त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. राज्यपालांचा आजचा मुक्काम परळी वैजनाथ येथेच असणार आहे.           महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी हे आज दिनांक 19 रोजी अंबाजोगाई येथून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास परळीत दाखल झाले .४.२० वाजता त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात दाखल होत मनोभावे पूजाअर्चा करून श्रावण पर्वकाळात प्रभूवद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने राज्यपालांचा हृदय सत्कार करण्यात आला.  वैद्यनाथाची प्रतिमा देऊन राज्यपालांचा यावेळी देवस्थान कमिटीने सत्कार केला. यावेळ

MB NEWS-#जोशींचीतासिका/ अनिरुद्ध जोशी>>>>>>>>मधाचे बोट आणि धर्ममार्तंडांचा कडवटपणा..!

इमेज
  मधाचे बोट आणि धर्ममार्तंडांचा कडवटपणा..! --------------------------------------------------- #जोशींचीतासिका/ अनिरुद्ध जोशी ---------------------------------------------------         लि खाणाची सुरुवात करण्यापूर्वी हे स्पष्ट करू इच्छितो की मी स्वतः देव आणि धर्म या संकल्पनांवर "श्रद्धा" ठेवणारा आस्तिक आहे.              आजच्या लिखाणाचे औचित्य म्हणजे आमच्या परळी वैजनाथ शहरांत जागतिक ख्यातीचे शिवकथाकार श्री. प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांचा शिव महापुराण कथेचा भव्यदिव्य कार्यक्रम सुरू आहे. एका धार्मिक वाहिनीद्वारे विविध देशांत त्यांचे थेट प्रक्षेपणदेखील सुरू आहे. त्यानिमित्ताने सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. अगदी माझी आईदेखील नित्यनेमाने कथेला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक सोशल मीडियावरदेखील मिश्राजींचे गुणगान करणाऱ्या विविध सुरस पोस्ट्स, क्लिप टाकण्याची चढाओढ सुरू आहे. त्यातील दोन क्लिप्स बघून मला आश्चर्याचा धक्का बसला.     आदरणीय मिश्राजी यांनी एका क्लिपमध्ये कथन केले त्याचा आशय असा आहे की "राम मंदिर, कृष्ण मंदीर किंवा कोणत्याही देवळात खोटे बोला चालून जाईल पण भग

MB NEWS-●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
  परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण......

MB NEWS-राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा आज अंबाजोगाई आणि परळीत दौरा

इमेज
 * राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा आज अंबाजोगाई आणि परळीत दौरा * अंबाजोगाई - महाराष्ट्राचे राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी हे शुक्रवारी (दि.१९) बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्यपाल शुक्रवारी दुपारी अंबाजोगाईत येणार असून परळीत मुक्कामी थांबणार आहेत.  शुक्रवार, दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.15 वाजता लातूर येथून अंबाजोगाई जि. बीडकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, ता. अंबाजोगाई येथे आगमन व जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेडक्रॉस सोसायटी यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीसाठी राखीव. दुपारी 1.30 ते 3.00 पर्यंत भोजनासाठी राखीव. दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथून योगेश्वरी देवी मंदिराकडे प्रयाण. दुपारी 3.05 वाजता योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाई येथे दर्शनासाठी राखीव. दुपारी 3.15 वाजता शासकीय वाहनाने परळीकडे प्रयाण. दुपारी 4.20 वाजता परळी वैजनाथ मंदिर, परळी येथे आगमन व दर्शनासाठी राखीव. दुपारी 4.40 वाजता परळी वैजनाथ मंदिर येथून शासकीय विश्रामगृह परळीकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह परळी येथे आगमन राखीव व मुक्काम. शनिवार, दिनांक 20 ऑगस्ट 2022 सक

MB NEWS-●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण......  

MB NEWS- प्रकाश चव्हाण यांचे चिंतन >>>>पोहरागड येथील महंताच्या भुमीकेमुळे बंजारा समाजाचे होणार राजकीय नुकसान

इमेज
  पोहरागड येथील महंताच्या भुमीकेमुळे बंजारा समाजाचे होणार राजकीय नुकसान                   -  ✍️ प्रकाश चव्हाण  ------------------------------------         ● पोहरागडाच्या मंहतानी घेतलेली भुमीका निश्चीतच व्यक्ती हिताची असु शकते समाजहिताची नक्कीच नाही. मी ही सर्व भुमीका पेहरागड येथील राष्ट्रीय संत सेवालाल महाराज यांच्या गादीचा व पोहरागडा मान राखुन लिहीली आहे.  ---------------------------       रा ज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे. या सत्तांतरात चार वेळेस दिग्रस विधानसभा मतदार संघातुन निवडुण आलेले ना. संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाले आहे. अडीच वर्षापुर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास अघाडी सरकारमध्ये मंत्री झाले होते. परंतु एका प्रकरणात नाव आल्याने भाजपनी राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन केल्याने ना संजय राठोड यांना राजीनामा दयावा लागला होता. परंतु मागील महिन्यात भाजप सोबत सत्तेत आल्याने मंत्रीपद मिळाले आहे. ज्यांच्या आरोपामुळे राजीनामा दयावा लागला त्यांच्या सोबत मंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी राठोड यांनी मिळाली आहे. याच संधीचा तेव्हाचे सत्ताधारी आत्ताचे विरोधक झाल्याने ना संजय राठोड यांच्

MB NEWS- *दु :खद वार्ता: ॲड. गिरीश राजूरकर यांचे अकाली निधन*

इमेज
 *दु :खद वार्ता: ॲड. गिरीश राजूरकर यांचे अकाली निधन*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        शहरातील सर्व परिचित ॲड. गिरीश बालासाहेब राजूरकर यांचे आज दि.१७ रोजी पुणे येथे हृदयविकाराने अकाली निधन झाले. मृत्यूसमयी ते 44 वर्षे वयाचे होते.  ॲड.राजूरकर यांच्या आकस्मिक निधनाने सर्व स्तरातून शोक संवेदना व्यक्त होत आहेत.            परळी येथील मूळ रहिवासी व पुणे येथे कार्यरत युवा वकील ॲड. गिरीश बालासाहेब राजूरकर यांना आज दिनांक 17 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, भावजई असा मोठा परिवार आहे.ॲड.  गिरीश राजूरकर हे परळी शहरात सर्व परिचित व्यक्तिमत्व होते. विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात ते नेहमी सक्रिय होते. आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुणे येथे वकील म्हणून कार्यरत होते. राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांचा दांडगा संपर्क होता. मोठा मित्रपरिवार व नेहमी प्रत्येक कार्यात अग्रेसर राहणारा युवक म्हणून त्यांची ओळख होती. परळी येथील क्षेत्र उपाध्याय  स्वर्गीय बालासाहेब

MB NEWS-*आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही - प.पु.प्रदीप मिश्रा*

इमेज
*आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही -  प.पु.प्रदीप मिश्रा* *_वैद्यनाथांच्या भूमीत जन्म होणे महादेवाची कृपा_* परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.१७ - शहरात मथुरा प्रतिष्ठान द्वारा आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेच्या तृतीय दिनी श्रोत्यांनी कथेचे मनोभावे श्रवण केले.आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात कधीही दुःख येणार नाही असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी केले.श्रावण पर्वात होत असलेल्या या कथा श्रवणासाठी विविध राज्यातील भाविक परळीत दाखल झालेले आहेत. तृतीयदिनी कथावक्त्यांनी बेलपत्राचा महिमा विशद केला.बेलपत्र हे भगवान शंकराला सर्वात प्रिय आहे.आपले मन शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही.भगवंताला नित्य जलाभिषेक करा याचे फळ तुम्हाला कुठे ना कुठे तरी मिळणारच आहे.काही झाले नाही तर एक लोटा जल महादेवाला दररोज वाहत जावे.याबरोबरच नियमीत संतसेवा करा संतामुळे सत्संग मिळतो असे विवेचन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी कथेत केले. तृतीय दिनीही गुरुजींनी व्यासपीठावरून शिवभक्तांनी पाठवलेल्या पत्र वाचन केले. कथा स्थळी शकंर पार्वती झाकी ने उपस्थितीतांना साक