जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

MB NEWS-परळी- मिरज रेल्वे गाडी आषाढी वारीपुर्वी तरी सुरू व्हावी... यासाठी प्रयत्न गरजेचे

 परळी- मिरज रेल्वे गाडी आषाढी वारीपुर्वी तरी सुरू व्हावी... यासाठी  प्रयत्न गरजेचे 



रळी वैजनाथ, प्रतिनिधी.....गेल्या अडीच वर्षांपासून सर्वांना उपयुक्त ठरणारी आणि प्रवाशांचा अत्यंत चांगला प्रतिसाद असलेली परळी- मिरज रेल्वे गाडी आषाढी वारीपुर्वी तरी सुरू व्हावी अशी अपेक्षा भाविक- प्रवाशांनी व्यक्त केली आहे.रेल्वे प्रशासनाकडून याबाबत तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे.

            मार्च 2020 पासून बंद असलेली परळी -मिरज  पॅसेंजर रेल्वे गाडी अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे . शहरातील भाविक व व्यापाऱ्यांच्या सोयीची असलेली परळी- मिरज रेल्वे गाडी कधी सुरू होणार  असा प्रश्न  प्रवाशी व भावीकांतून उपस्थित केला जात आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून परळी -मिरज रेल्वे गाडी रेल्वे प्रशासनाने बंद केली आहे.परळी रेल्वे स्टेशन मार्गे धावणाऱ्या सर्व गाड्या सुरळीत सुरू झाल्या आहेत. परळी रेल्वे स्टेशन मार्गे 13 रेल्वे गाड्या येतात व  13 रेल्वे गाड्या धावतात. परंतु परळी- मिरज रेल्वे गाडी अद्यापही पूर्वीप्रमाणे धावत नाही.ही रेल्वे  गाडी दोन वर्षापासून रेल्वे प्रशासनाने बंद ठेवलेली आहे विशेष म्हणजे या रेल्वेगाडीस प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मग ही रेल्वे गाडी का सुरू करण्यात येत नाही असा प्रश्न प्रवाशी वर्गातून केला जात आहे.परळीहुन लातूरला व्यवसायाच्या निमित्ताने व शिक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. तसेच परळीहुन पंढरपूरला दर्शनासाठी भाविक या रेल्वेगाडीने मोठ्या प्रमाणात जात होते व पंढरपूर वरून रात्री परळीला येण्यासाठी परळी मिरज रेल्वे गाडी सोयीचे ठरणारी आहे. आषाढीवारी निमित्त पंढरपूर मध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्त लाखोंच्या संख्याने जातील त्या पूर्वी ही रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी होत आहे.                                                                              

                  परळी -मिरज ही  रेल्वे गाडी परळी- घाटनांदुर -पानगाव -लातूर रोड-लातूर - मुरुड -ढोकी -येडशी-उस्मानाबाद- बार्शी कुर्डूवाडी- पंढरपूर मार्गे मिरज ला जाते व या मार्गाने परत ही रेल्वे परळीत येते.परळीहुन सकाळी 7 वाजता पंढरपूर -मिरजकडे सुटत होती,पंढरपूर हुन रात्री 10 वाजता परळी कडे निघत होती. त्यामुळे भाविकांसाठी ही रेल्वे गाडी सोयीचे आहे ,रात्री पंढरपूर हुन परळी ला रेल्वे नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे.    

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

खळबळजनक: बीडच्या अल्पवयीन मुलीवर कोल्हापूरात अत्याचार*  

•  *तालुका आरोग्य अधिकारी कार्यालया समोर आशा आक्रमक;मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार.

• 🛑 विधान परिषदेत स्वपक्षाकडून बीडच्या "या" दिग्गजांना मिळेल संधी?

• *ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला देण्यात कमी पडणार नाही -धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द

• *खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!*

• *पंकजा मुंडेंचे मोठे महत्त्वपूर्ण 'विधान'.........!*

• 🛑 परळीचा बालगायक अद्वैत चौधरीने लातूरच्या स्पर्धेत पटकावला "टाॅप थ्री" क्रमांक

• 🔘 दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन

• ३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?