जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

MB NEWS-परळीत शनैश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा; पालकमंत्री धनंजय मुंडेंसह सर्वस्तरीय भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन

 परळीत शनैश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा; पालकमंत्री धनंजय मुंडेंसह सर्वस्तरीय भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन

परळीतील शनि जन्मोत्सवाची संपूर्ण व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी या ओळींवर क्लिक करा.









परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)

          येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शनीमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने रविवारी (ता.२९) शनैश्वर जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने गुलाल उधळून उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहा बरोबरच विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

                  येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनिमंदिरात गेल्या ३० ते ४० वर्षांपासून दरवर्षी श्री.शनैश्वर जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार (ता.२३) ते सोमवार (ता.३१) आठ दिवस किर्तन, भजन, परमरस्य पारायण, रक्तदान शिबीर, अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबीरात ३५ महिला व युवकांनी रक्तदानात सहभाग नोंदवला. आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ शासकीय रक्तपेढीतील डॉक्टरांनी यासाठी सहकार्य केले. रोज सायंकाळी सहा ते आठ पावले खेळण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. रविवारी (ता.२९) श्री. शनैश्वर जयंती निमित्त शनैश्वर जन्मोत्सव सायंकाळी सात वाजून तेरा मिनीटांनी पारंपरिक पद्धतीने गुलाल उधळून साजरा करण्यात आल्यानंतर महाआरती करण्यात आली. 

पहा Video 



   तसेच गुरुवर्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन झाले. तत्पूर्वी साडेचार ते शनैश्वर जन्मोत्सवा पर्यंत गुरुलिंग महाराज फुटके गाढे पिंपळगावकर यांचे किर्तन आयोजित केले होते. शनैश्वर जन्मोत्सवा नंतर साडेसात ते रात्री अकरा वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप शनीमंदिर येथे करण्यात आले. यावर्षीची विशेषतः म्हणजे महिलांसाठी महाप्रसादाची स्वतंत्र व्यवस्था व महिलांना महिलांनीच प्रसादाचे वाटप केले.या महाप्रसादास पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवारी (ता.३१) अखंड शिवनाम सप्ताहची सांगता रजनी मंगलगे राणीसावरगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. या सर्व कार्यक्रमास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

-----------------------------------------------------

मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले दर्शन...

         श्री. शनैश्वर जयंती निमित्त येथील शनीमंदिरात रविवारी सायंकाळी ८ च्या सुमारास शनि मंदिरात येवून श्री.शनैश्वराचे दर्शन घेऊन आरती, पुजा केली व मनोभावे दर्शन घेतले.

----------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

खळबळजनक: बीडच्या अल्पवयीन मुलीवर कोल्हापूरात अत्याचार*  

•  *तालुका आरोग्य अधिकारी कार्यालया समोर आशा आक्रमक;मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार.

• 🛑 विधान परिषदेत स्वपक्षाकडून बीडच्या "या" दिग्गजांना मिळेल संधी?

• *ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला देण्यात कमी पडणार नाही -धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द

• *खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!*

• *पंकजा मुंडेंचे मोठे महत्त्वपूर्ण 'विधान'.........!*

• 🛑 परळीचा बालगायक अद्वैत चौधरीने लातूरच्या स्पर्धेत पटकावला "टाॅप थ्री" क्रमांक

• 🔘 दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन

• ३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?