आयोजन.....

इमेज
  7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद! --------------------------------------------- अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी 'संविधानाची पायमल्ली होत आहे का?' याविषयावर संवाद साधणार आहेत. काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर मह

MB NEWS;नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; व्यावसायिक गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

 नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; व्यावसायिक गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला


   
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे. ताज्या दरवाढीनंतर दिल्लीतील गॅस सिलेंडरचे दर 1768 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे मुंबईत हे दर 1721 रुपये इतके झाले असून कोलकाता व चेन्नईमध्ये हेच दर क्रमशः 1,870 आणि 1,971 रुपयांवर गेले आहेत.


Click:



तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर दरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर 1053 रुपये इतके असून मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत हेच दर क्रमशः 1052.5 रुपये, 1079 रुपये व 1068.50 रुपयांवर स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी सरत्या वर्षात म्हणजे 2022 सालच्या मार्चमध्ये घरगुती गॅस सिलेंडर दरात 50 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर मे महिन्यात 50 आणि 3.50 रुपये अशी दोनदा वाढ केली होती तर जुलैमध्ये आणखी एकदा 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?