इमेज
  अरोही स्टाईल स्टुडीओच्या दांडीया महोत्सवास प्रारंभ महिला पोलीस कर्मचार्यांच्या हस्ते उद्घाटन,दररोज विविध स्पर्धांमध्ये आकर्षक बक्षीसे परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील अरोही स्टाईल स्टुडीओ च्या संचालिका,सामाजीक कार्यकर्त्या सौ.श्रध्दा गजानन हालगे- फुलारी यांच्या वतिने आयोजीत बेलवाडी येथे दांडीया स्पर्धेस प्रारंभ झाला या दांडीयाचे महिला पोलिस कर्मचार्यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील महिलांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी शुभारंभ करण्यात आला.या दांडीयामध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा,फॅशन शो,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धेतून दररोज आकर्षक बक्षीसे देण्यात येत आहेत.    परळी शहरातील महिलांना आपल्याच भागात दांडीया खेळाचा आनंद घेता यावा यासाठी अरोही स्टाईल स्टुडीओच्या वतिने नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गुरुलिंगस्वामी मठ,बेलवाडी येथे दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत नारीशक्ती दांडीया महोत्सवाचे आयोजन केले आहे.यामध्ये फॅशन शो,खेळ पैठणीचा,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धा घेण्यात येत आहेत.तसेच दररोज वेगवेगळ्या स्पर्धा घेवुन यातील विजेत्या महिलांना पेंटेवार कल

उद्या धारुर- वडवणी च्या ग्रामीण भागात दौरा

 पंकजाताई मुंडे यांचा उद्या  धारुर- वडवणी च्या  ग्रामीण भागात दौरा : नागरिक, मतदारांच्या घेणार भेटीगाठी



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

          भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या झंझावाती दौऱ्याने बीड जिल्हा ढवळून काढत आहेत. जिल्ह्यात ठीक ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. उद्या दि.१६ रोजी पंकजाताई मुंडे या वडवणी -धारुर ग्रामीण भागात दौरा करणार आहेत.या दौऱ्यात विविध गावात नागरिक व मतदारांच्या भेटीगाठी त्या घेणार आहेत.

          भाजपाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून पंकजाताई मुंडे यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनतेकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.उद्या गुरुवार, दि.१६ एप्रिल 2024 रोजी पंकजाताई मुंडे यांचा वडवणी -धारुर ग्रामीण भागात दौरा करणार आहेत.वेळ सकाळी 9.30 वा परळी येथुन हिंगणी बुद्रुक ता धारूरकडे प्रयाण,सकाळी 10.00 हिंगणी बुद्रुक ता धारूर येथे भेट,सकाळी 10.30 हिंगणी खुर्द ता धारूर येथे भेट,सकाळी 11.00 कांदेवाडी ता धारूर येथे भेट, सकाळी 11.30 कासारी ता धारुर येथे भेट, दुपारी 12.00 बोडखा ता धारुर येथे भेट,दुपारी 12.30 भोगलवाडी ता धारुर येथे भेट, दुपारी 01.00 दुपारी 01.30 गावंदरा ता धारूर येथे भेट आंबेवडगाव ता धारूर येथे भेट दुपारी 02.00 चौंडी ता धारुर येथे भेट दुपारी 02.30 सोनीमोहा ता धारुर येथे भेट , दुपारी 03.00 जहागीरमोहा ता धारुर येथे भेट, दुपारी 04.00 चारदरी ता धारूर येथे भेट  दुपारी 04.30 कोठारबन ता वडवणी येथे भेट, दुपारी 05.00 चिंचवण ता वडवणी येथे भेट,दुपारी 05.30 पिंपळगाव फाटा ता वडवणी येथे भेट, सायं 06.00 चिखलबीड ता वडवणी येथे भेट,रात्री  08.00 रुई ता वडवणी येथे भेट,रात्री 08.30 खड़की ता वडवणी येथे भेट रात्री 09.00 टोकवाडी ता वडवणी येथे भेट असा दौरा कार्यक्रम आहे.

         या दौऱ्यात पंकजाताई मुंडे यांच्या समवेत भाजपचे लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी, महायुतीची नेतेमंडळी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत अशी माहिती पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?