पोस्ट्स

MB NEWS-⬛ *आजचे राशिभविष्य* ⬛ *दि.१९ नोव्हेंबर २०२१*

इमेज
  ⬛ आजचे राशिभविष्य ⬛    दि.१९ नोव्हेंबर २०२१                          मेष- वस्तू हरवण्याची शक्यता आहे. सावधानता बाळगा. कर्ज काढावे लागेल. काटकसर महत्त्वाची. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. वृषभ- उत्साह वाढवणार्‍या घटना घडतील. धार्मिकता वाढेल. मित्रमंडळींचा सहवास आनंददायी होईल. प्रलंबित कामांत प्रगती होईल. मिथुन- आजचे काम उद्या करू, या वृत्तीमुळे आर्थिक व मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता. नियोजनाअभावी कामे रखडतील. आळस सोडायला हवा. कर्क- प्रेम प्रकरणात यशप्राप्ती. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक प्रश्न सुटतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. सिंह- मनासारख्या घटना घडतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अधिकारामध्ये वाढ होईल. वाडवडिलांची पुण्याई उपयोगी पडेल. कन्या- सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. छातीशी संबंधित आजार उद्भवतील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक. नियमांचे पालन आवश्यक आहे. तूळ- श्वसनासंबंधित विकार होण्याची संभावना. अस्वस्थता राहील. प्राणायाम व योग साधनेची गरज. वादविवादापासून दूर राहावे. मनाविरुद्ध घटना घडतील. वृश्चिक- प्रवासातील अ

MB NEWS-नंदनज येथे बाळकृष्ण महाराज वसंतगडकर (सातारा), प्रभाकर महाराज झोलकर यांच्या किर्तनाचे आयोजन

इमेज
  नंदनज येथे बाळकृष्ण महाराज वसंतगडकर (सातारा), प्रभाकर महाराज झोलकर यांच्या किर्तनाचे आयोजन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नंदनज येथील सौ.पंचफुलाबाई पंढरीनाथ आघाव यांच्या गोडजेवणाच्या कार्यक्रमानिमित्त दि. 19  नोव्हेंबर रोजी किर्तन महोत्सव होणार असून तरी किर्तनाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आघाव कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.        तालुक्यातील नंदनज येथील बाबुराव पंढरीनाथ आघाव व जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर आघाव यांच्या मातोश्रींच्या गोडजेवणाच्या कार्यक्रमानिमित्त किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.   कार्तिक पोर्णिमा शुक्रवार दि.19.रोजी दुपारी 1 ते 3 वाजता संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर (सातारा) तसेच रात्री 8 ते 10.वाजता वैराग्यमुर्ती ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर  यांचे किर्तन होणार आहे.     बीड जिल्हासह परळी तालुक्यातील व शहरातील तसेच पंचक्रोशीतील  ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविक भक्तांनी बाळकृष्ण महाराज वसंतगढकर, प्रभाकर महाराज झोलकर यांचे सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी नंदनज येथे उपस्थित रहावे असे आवाहन  पंढरीनाथ वामनराव आघाव,बाबुराव पंढरीनाथ आघाव व ज

MB NEWS-*कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाची संत महंतांच्या उपस्थितीत पुर्णाहूतीने सांगता* 🕳️ *ज्योतिर्लिंगक्षेत्रात शतचंडी यागाचा लाभ ही मोठी उपलब्धी- जगद्गुरु शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी*

इमेज
  कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाची संत महंतांच्या उपस्थितीत पुर्णाहूतीने सांगता 🕳️ ज्योतिर्लिंगक्षेत्रात शतचंडी यागाचा लाभ ही मोठी उपलब्धी- जगद्गुरु शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी परळीवैजनाथ, प्रतिनिधी....        धर्मशास्त्रात शतचंडी यागाला विशेष महत्त्वआहे. कार्तिक माहात्म्य मोठ्या प्रमाणावर असून या पर्वणीत विविध धार्मिक विधी व साधनांना अतिशय महत्त्व आहे. या अनुषंगाने ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन ही मोठी उपलब्धी असल्याचे प्रतिपादन संकेश्वर मठाचे जगद्गुरु शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी केले.परळीत कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाची संत महंतांच्या उपस्थितीत पुर्णाहुतीने सांगता झाली याप्रसंगी आशिर्वचनपर मनोगतात ते बोलत होते.           बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक पर्वणीचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घेतला. वैद्यनाथ मंदिरच्या बाजू

MB NEWS-*एसटी कामगारांचे परळीत आंदोलन सुरूच ; आंदोलनस्थळी रक्तदान शिबिर (VIDEO)*

इमेज
 *एसटी कामगारांचे परळीत आंदोलन सुरूच ; आंदोलन स्थळी रक्तदान शिबिर (VIDEO)* परळी वैजनाथ, प्रतिनिधी :           एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असुन   प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज परळीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.            एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन सुरू आहे. शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाचा बारावा दिवस आहे.या अनुषंगाने आज परळीत रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबीरात कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

MB NEWS- ⬛ *आजचे राशिभविष्य* ⬛ *दि.१८ नोव्हेंबर २०२१*

इमेज
  ⬛ आजचे राशिभविष्य ⬛      *दि.१८ नोव्हेंबर २०२१*                         मेष – स्वप्नपूर्तीचा दिवस. अनपेक्षितपणे लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. लोकसेवा कराल. प्रसन्नता प्राप्त होईल. वृषभ – कर्जदार तगादा लावतील. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. ध्येयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. दवाखान्यासाठी खर्च होईल. मिथुन – व्यावसायिकांना धनलाभाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. विवाहविषयक आनंददायी वार्ता कानावर येईल. कर्क – मनासारख्या घटना घडतील, प्रेरणादायी कार्य कराल, लोकांना सहकार्य कराल, प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल, केलेल्या कामाचे कौतुक होईल. सिंह – गैरसमजातून वादविवाद होतील. संवादाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अस्वस्थता राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. अशक्तपणा जाणवेल. कन्या – प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. मध्यस्थी करू नका. आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आर्थिकद़ृष्ट्या नुकसानकारक दिवस. तूळ – मंगलकार्यात सहभाग घ्याल. भागीदारीत लाभ होईल. छोटे प्रवास घडतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राही

MB NEWS-⬛ *आजचे राशिभविष्य* ⬛ *दि.१७ नोव्हेंबर २०२१*

इमेज
  ⬛आजचे राशिभविष्य ⬛   *दि.१७ नोव्हेंबर २०२१* मेष – स्वप्नपूर्तीचा दिवस. अनपेक्षितपणे लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. लोकसेवा कराल. प्रसन्नता प्राप्त होईल. मनासारख्या घटना घडतील. वृषभ – कर्जदार तगादा लावतील. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. ध्येयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. दवाखान्यासाठी खर्च होईल. मिथुन – व्यावसायिकांना धनलाभाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. विवाहविषयक आनंददायी वार्ता कानावर येईल. कर्क – मनासारख्या घटना घडतील. प्रेरणादायी कार्य कराल. लोकांना सहकार्य कराल. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. सिंह – गैरसमजातून वादविवाद होतील. संवादाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अस्वस्थता राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. अशक्तपणा जाणवेल. कन्या – प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. मध्यस्थी करू नका. आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आर्थिकद़ृष्ट्या नुकसानकारक दिवस. तूळ – आज मंगलकार्यामध्ये सहभाग घ्याल. भागीदारीमध्ये लाभ होईल. छोटे प्रवास घडतील. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल

MB NEWS- शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी दोन दिवसाचे विधीमंडळाचे अधिवेशन घ्या, शरद पवार यांच्याकडे विजय गव्हाणे यांची मागणी

इमेज
  शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी दोन दिवसाचे विधीमंडळाचे अधिवेशन घ्या, शरद पवार यांच्याकडे विजय गव्हाणे यांची मागणी नाशिक, प्रतिनिधी.... महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून यामध्ये सखोल आणि सकारात्मक चर्चा करावी अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे राज्य समन्वयक तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विजय गव्हाणे यांनी आज नाशिक येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात केली…. परभणी जिल्ह्यातील नेते तथा माजी आमदार आणि राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य समन्वयक विजय गव्हाणे म्हणाले की महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्नांची सोडवणूक सध्या करणे गरजेचे आहे  राजश्री शाहू महाराज आणि महात्मा फुले यांनी मुहूर्तमेढ लावलेल्या या शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याची नितांत गरज आहे  राज्य सरकार शिक्षणावर केवळ अडीच टक्के खर्च करीत आहे मात्र उलट दिल्लीचे सरकार जास्त खर्च करते

MB NEWS- *महिला महाविद्यालयात अर्थनियोजनाबद्दल झाले व्याख्यान *

इमेज
 *महिला महाविद्यालयात अर्थनियोजनाबद्दल झाले व्याख्यान * परळी , प्रतिनिधी.         येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्मार्ट फायनान्शिअल प्लॅनिंग बाय एस.बी.आय लाइफ' ही संकल्पना घेऊन उद्बोधक व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानामध्ये जीवनातील अर्थनियोजनाबद्दल उत्तम प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले.प्रमुख वक्ते डिव्हिजनल  मॅनेजर श्री नंदकिशोर कुलकर्णी यांनी सध्याच्या आर्थिक युगात अर्थ नियोजन हे कसे महत्त्वाचे आहे हे सांगून अर्थाचे नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अत्यंत समर्पक शब्दात आणि सोप्या पद्धतीने अनेक उदाहरणे देऊन फायदेशीर गुंतवणुकीचे  अनेक पर्याय सांगितले.तर डिव्हिजनल ब्रांच मॅनेजर श्री अविनाश राठोड यांनी गुंतवणुकीचे नवे पर्याय सांगताना जीवनातील विम्याचे महत्त्व विशद केले.जनरल ॲडव्हायझर श्री उमाकांत सातोनकर यांनीही बँकेच्या वतीने कार्यक्रमात महत्त्वपूर्ण उपस्थिती दर्शवली.            सदरच्या माहितीपूर्ण व्याख्यानाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनोद जगतकर यांनी क

MB NEWS-परळी पंचायत समितीत नियमबाहय कामे व विकासात भेदभाव होत असल्याची तक्रार* *सरपंचांच्या शिष्टमंडळाने घेतली पंकजाताई मुंडे यांची भेट*

इमेज
 * परळी पंचायत समितीत  नियमबाहय कामे व विकासात भेदभाव होत असल्याची तक्रार* *सरपंचांच्या शिष्टमंडळाने घेतली पंकजाताई मुंडे यांची भेट* परळी ।दिनांक १५।  राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीत सर्रास नियमबाहय कामे करून बिलं काढण्याचा प्रकार होत आहे. शासकीय योजनांची कामे करतांना  भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतीवर जाणीवपूर्वक भेदभाव करून अन्याय केला जात असून याची चौकशी करण्याची मागणी विविध गावच्या सरपंचांनी केली आहे, यासंदर्भात सरपंचांच्या शिष्टमंडळाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन कैफियत मांडली.           राष्ट्रवादीकडून भाजपची कामे करतांना भेदभाव होत असुन याची मंत्रालय स्तरावर सखोल  चौकशी करून हा प्रश्न मार्गी लावावा  अशी मागणी सरपंचांनी केली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे तसेच सरपंच सर्वश्री विनायक गुट्टे, चंद्रकांत मुंडे, अतुल मुंडे, अशोक कदम, अनिल गुट्टे, सत्वशीला ढाकणे, गंगाधर सातपुते, ज्ञानोबा साबळे, राधाबाई साबळे, रामेश्वर कदम, कृष्णा सलगर, उर्मिला दहिफळे, पार्वती मुंडे, नवनाथ मुंडे, मनोहर देवकते,

MB NEWS- *शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे यांच्या उपोषणास संभाजी ब्रिगेड व एमआयएम चा पाठिंबा*

इमेज
  शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे यांच्या उपोषणास संभाजी ब्रिगेड व एमआयएम चा पाठिंबा  परळी (प्रतिनिधी)   विविध मागण्यासाठी परळी नगरपरिषद समोर  शिवसेना तालुकाप्रमुख व्‍यंकटेश शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला संभाजी ब्रिगेड व एमआयएम कडून पाठिंबा देण्यात आला आहे.           शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकटेश राव शिंदे हे उपोषणाला बसले असताना त्यांच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडच्या  व एम आय एम च्या वतीने पाठिंबा देण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष  देवराव लुगडे ,शहराध्यक्ष सेवकराम जाधव, एम आय एम चे तालुकाध्यक्ष शेख शरीफ,  संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव भालेराव, विद्यार्थी आघाडी तालुका सचिव विद्याधर शिरसाठ आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.

MB NEWS-आजचे राशिभविष्य :दि.१६ नोव्हेंबर २०२१

इमेज
  आजचे राशिभविष्य :दि.१६ नोव्हेंबर २०२१ 🌑 मेष- अनावश्यक खर्च होईल, परावलंबी स्वभावामुळे कामांत अडचणी येतील, आळस सोडल्यास परिस्थिती सुधारेल, गैरसमज होतील, स्पर्धा, ईर्ष्या मनःस्ताप देतील . 🌑 वृषभ- मनासारख्या घटना घडल्यामुळे दिवस आनंददायी असेल, भरभराटीचा व लाभदायक दिवस ठरेल, वैवाहिक सौख्य उत्तम राहील, नव्या मित्रमंडळींची ओळख होईल . 🌑मिथुन- संकल्प पूर्णत्वाकडे जातील, मेहनत व चिकाटीला यश येईल, जबाबदारी वाढेल, अधिकारात वाढ होईल, गृहसौख्य उत्तम राहील, आनंददायी घटना घडतील . 🌑 कर्क- जुने रोग उद्भवतील, सरकारी कामांत अडचणी येतील, प्रतिकारशक्ती कमी होईल, अचानक खर्च उभे राहतील, मानहानीचे प्रसंग निर्माण होतील . 🌑सिंह- पूर्वनियोजित कामांत अडचणी येतील, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, आत्मविश्वास कमी करणार्‍या घटना घडतील, दमा, मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका. 🌑कन्या- प्रेम-प्रणयाचा अनुभव येईल, चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल, प्रवासाचे योग, प्रतिष्ठा लाभेल, कौटुंबिकदृष्ट्या सौख्यकारक दिवस जाईल . 🌑तूळ- आरोग्य उत्तम राहील, आर्थिक गुंतवणूक लाभदायक ठरेल, शत्रूपीडा कमी होईल, सज्जन मित्रमंडळींची ओळख होईल

MB NEWS-प्रासंगिक लेख/अनुप कुसुमकर...........*16 नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकार दिन*

इमेज
  *16 नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकार दिन* स्वतंत्र भारतात प्रेस कमिशनने भारतातील वृत्तपत्र स्वातंत्र्याचे संरक्षण आणि पत्रकारितेत उच्च दर्जा स्थापित करण्याच्या उद्देशाने प्रेस कौन्सिलची कल्पना केली. 4 जुलै 1966 रोजी भारतात प्रेस कौन्सिलची स्थापना झाली, जिने 16 नोव्हेंबर 1966 पासून औपचारिक काम सुरू केले. तेव्हापासून दरवर्षी १६ नोव्हेंबर हा *राष्ट्रीय पत्रकार दिन* म्हणून साजरा केला जातो. आज जगातील सुमारे 50 देशांमध्ये प्रेस कौन्सिल किंवा मीडिया कौन्सिल आहेत.राष्ट्रीय पत्रकार दिन वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्यांकडे आपले लक्ष वेधतो. *आज पत्रकारितेचे क्षेत्र व्यापक झाले आहे.* पत्रकारिता ही माहितीपूर्ण, शैक्षणिक आणि मनोरंजक संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याची कला आणि पद्धत आहे. वृत्तपत्र हे लाखो परीक्षक आणि अगणित समीक्षकांसह उत्तरपुस्तकासारखे असते. इतर माध्यमांचे परीक्षक आणि समीक्षक हे देखील त्यांचे लक्ष्य गट आहेत. वस्तुस्थिती, वास्तववादी संतुलन आणि वस्तुनिष्ठता हे त्याचे मूलभूत घटक आहेत. मात्र त्यांच्या उणिवा आज पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी शोकांतिका ठरत आहेत. पत्रकार प्रशिक्षित असो वा अ

MB NEWS-तेलंगणाचे आमदार हनुंमतराव शिंदे यांची नागभुषण फुलारी यांच्या घरी सदिच्छा भेट

इमेज
  तेलंगणाचे आमदार हनुंमतराव शिंदे यांची नागभुषण फुलारी यांच्या घरी सदिच्छा भेट परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)     तेलंगणाचे आमदार हनुंमतराव शिंदे यांची नागभुषण फुलारी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी फुलारी परिवाराच्या वतीने ह्रद सत्कार करण्यात आला.      बिजकुंदा  येथील विरशैव समाजाची पायी दिंडी श्री क्षेत्र कपीलधार येथे परळी मार्गे जाते. या दिंडीस आमदार हनुंमतराव शिंदे आंबेजोगाई रस्त्यावरील गो शाळेत पंगत देतात. ते गेल्या अनुभव वर्षापासून हा उपक्रम राबवत असतात. या निमित्ताने ते परळीत आले होते. यावेळी आमदार हनुंमतराव शिंदे यांनी नागभुषण फुलारी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. फुलारी परिवाराच्या वतीने त्यांचा शाँल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सुधीर फूलार, सचिन फुलारु, श्री.मुळूक, प्रा.प्रविण फुटके उपस्थित होते.

MB NEWS- *मला विषाची नाही, अमृताची वेल लावायचीय ; परळीची मान खाली जाईल असं काम माझ्या हातून होणार नाही* *कोणावर टिका करून नव्हे तर सकारात्मक कामं करून शहराचं नाव उंचावणार* *दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात पंकजाताई मुंडेंनी जिंकली मनं*

इमेज
 *मला विषाची नाही, अमृताची वेल लावायचीय ; परळीची मान खाली जाईल असं काम माझ्या हातून होणार नाही*  *कोणावर टिका करून नव्हे तर सकारात्मक कामं करून शहराचं नाव उंचावणार* *दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात पंकजाताई मुंडेंनी जिंकली मनं* _मतदारसंघातील समस्त भावांकडून भाऊबीजे निमित्त झाले उत्स्फूर्त स्वागत_  परळी । दिनांक १४। परळीतील जनतेचा मला नेहमी अभिमान वाटतो, त्यांच्यावर माझं खूप प्रेम आहे कारण गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखा लोकनेता त्यांनी देशाला दिलाय. मला कांहीही मिळवायची लालसा नाही, माझं ध्येय स्वच्छयं, माझा कारभार  स्वच्छयं आणि माझे कार्यकर्ते देखील स्वच्छ आहेत, त्यांना मला   ताकद द्यायचीयं. मला परळीत  विषाची नाही तर अमृताची वेल लावायचीय.. परळीचं नांव खाली जाईल असं काम माझ्या हातून कदापिही होणार नाही अशा सकारात्मक संवादाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज जनतेची मनं जिंकली.     हालगे गार्डन येथे आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मतदारसंघातील समस्त बंधूंनी पंकजाताई मुंडे यांना साडी-चोळी आणि भेटवस्तूच्या स्वरूपात भाऊबीज भेट देऊन  उत्स्फूर्त स्वागत क

MB NEWS-ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांना पिरंगुट ,पुणे यांचे तर्फे संत जगमित्रनागा पुरस्कार जाहिर

इमेज
  ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांना पिरंगुट ,पुणे यांचे तर्फे  संत जगमित्रनागा पुरस्कार जाहिर पुणे  (प्रतिनिधी) संतवाड्;मयाचे संशोधन कार्याबद्यल तसेच संतजगमित्र नागा चरित्र लिखाण केले म्हणून ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांना पिरंगुट ,पुणे यांचे तर्फे संतजगमित्रनागा पुरस्कार जाहिर झाला असून याचे वितरण दिनांक२८नोव्हेंबर रोजी मान्यवरांचे हस्ते पुणे जिल्ह्यातील पिरंगुट येथे होणार आहे.  ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराजआंधळे यांनी संत जगमित्रनागा चरित्र संशोधन करून लिहले आहे.पुणे विद्यापीठात सदरचे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासासाठी ठेवण्यात आले आहे.संत जगमित्रनागा यांचे १८-२०अभंग शोध करुन ते चरित्र लिखाणातून उपलब्ध करुन दिले.विठोबाची टोंगी नंदागौळ येथे या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सुंदर मंदिर झाले.पावदुका विसावा मंदिर मूर्ति स्थापना तर लेखकाचे हस्तेच झाली.याशिवाय या संशोधन व लिखाणामुळे पिरंगुट येथे संतजगमित्र नागा नावाचे ग्रथांलय तसेच स्मृती स्तंभ उभारला जाऊन संतजगमित्र नागा व वाघ धरून आणलेली मूर्ति कोरली गेली.  यापूर्वी आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्काराने श्री आंध

MB NEWS-*ज्योतिर्लिंगक्षेत्र परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाला पंकजाताई मुंडे यांची उपस्थिती* 🕳️ _*मनोभावे केली यज्ञपुजा आणि आरती*_ 🕳️

इमेज
  *ज्योतिर्लिंगक्षेत्र परळी वैजनाथ येथे  पवित्र कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाला पंकजाताई मुंडे यांची उपस्थिती* 🕳️  _*मनोभावे केली यज्ञपुजा आणि आरती*_  🕳️ * परळीवैजनाथ, प्रतिनिधी....      बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक पर्वणीचा लाभ भाविक घेत आहेत. या नवकुंडी शतचंडी यागाला भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी उपस्थिती लावली व मनोभावे यज्ञकर्म,पुजा व आरती केली.     धर्मशास्त्रात शतचंडी यागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कार्तिक माहात्म्य मोठ्या प्रमाणावर असून या पर्वणीत विविध धार्मिक विधी व साधनांना अतिशय महत्त्व आहे. या अनुषंगाने ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला वक्रेश्वर मंदिर येथे दि. 12  नोव्हेंबरपासून या  याग सोहळा संपन्न होत आहे.१६ नोव्हेंबरपर्यंत हा सोहळा चालणार आहे. या सोहळ्यात भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झा

MB NEWS- *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी प्रा. अतुल दुबे*

इमेज
 *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी प्रा. अतुल दुबे* परळी वैजनाथ, प्रतिनिधी       येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी अतुल दुबे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.धनंजय मुंडे,सहसचिव प्रदीप खाडे यांनी नवनियुक्त प्राचार्य अतुल दुबे  यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या नियुक्ती बदल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.     प्रा.अतुल दुबे  हे परळी शहरात सर्व परिचित व्यक्तीमत्व आहे. शहरातील एक अभ्यासू, उपक्रमशील व संवेदनशील क्रीडा शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.गेल्या अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी त्यांनी अध्यापन सेवा बजावत अनेक विद्यार्थी घडवले आहेत.  कर्तव्यदक्ष क्रिडाशिक्षक म्हणून त्यांची आजपर्यंत वाटचाल राहिलेली आहे. विद्यार्थी केंद्रित सेवा हे त्यांचे वैशिष्ट्य राहिलेले आहे.सर्व सहकारी शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी प्रिय असा  प्राचार्य त्यांच्या माध्यमातून संस्थेला लाभला आहे. शाळा व महाविद्यालयाची  गुणवत्तेची परंपरा कायम ठेवून सर्वांचे सहकार्य, संस्था अध्यक्ष ना.धनंजय मुंडे,सहसचिव प्रदीप खाडे व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुण

MB NEWS-*एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटी महामंडळाला शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा—प्रा.विजय मुंडे*

इमेज
  *एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटी महामंडळाला शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा—प्रा.विजय मुंडे* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळी आगाराच्या वतीने तहसील कार्यालयवर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चास जाहीर पाठिंबा देत एसटी महामंडळाला शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे यांनी केली    परळी आगाराच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीच्या संदर्भात तहसील कार्यालयावर आपल्या मुलाबाळांसह मोर्चा काढण्यात आला एसटी महामंडळाला शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली.    घोषणाबाजीने तहसील परिसर दणाणून गेला होता दरम्यान पाठिंबा दिल्यानंतर मोर्चा संबोधित करताना प्रा विजय मुंडे म्हणाले की कोरोणा काळात एसटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली त्यांनी केलेली मागणी ही न्याय आहे ही सरकारने मान्य करावी या संपामुळे सामान्य नागरिकांचा सुद्धा पाठिंबा मिळत असून प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे खाजगी वाहन धारक प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत.     दरम्यान कर्मच

MB NEWS- चित्रपट समिक्षा:*"जय भीम' केवळ नारा नव्हे, 'अस्मितेचे प्रतीक"*

इमेज
  *"जय भीम' केवळ नारा नव्हे, 'अस्मितेचे प्रतीक"*            -   प्रा. डॉ. धम्मपाल एन. घुंबरे.             जय भीम चित्रपट पाहिला, संपूर्ण चित्रपटात जय भीम नावाचा कुठेही उल्लेख नाही, कोठेही वाक्य लिहिलेले नाही, जय भीम नावाची पाटी देखील नाही, मग काही लोकांना असा प्रश्न पडला असेल की जय भीम हे नाव या चित्रपटाचे देण्यामागचे कारण काय आहे. त्याचे उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर समजेल. थोडक्यात सांगायचे झाले तर, जय भीम हा चित्रपट तामिळनाडू येथील 1993 मधील झालेल्या आदिवासी कुटुंबातील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या सत्य घटनेवर आधारीत आहे. म्हणून या चित्रपटाचे नाव जय भीम आहे. जय भीम या नावाचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर.... *जय भीम म्हणजे अन्यायाला वाचा फोडणे.....* *जय भीम म्हणजे एक आशेचे किरण.....* *जय भीम म्हणजे क्रांतिकारी चळवळ.....* *जय भीम म्हणजे मुक्यांना बोलतं करणे.....* *जय भीम म्हणजे अन्याया विरुद्धचा हुंकार.....* *जय भीम म्हणजे दुबळ्यांना बळ देणे.....* *जय भीम म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे.....* *जय भीम म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे.....* *जय भीम म्हणजे समता प्रस्थापित करण

MB NEWS-परळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड थांबवा - काॅंग्रेसची मागणी

इमेज
  परळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड थांबवा - काॅंग्रेसची मागणी परळी( प्रतिनिधी)- तालुक्यातील परळी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची तपासणी करण्यासाठी हेळसांड केली जाते.ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांवर उपचार न करता इतर ठिकाणी रेफर केले जाते.ग्रामीण भागातील शेकडो रुग्ण उपचार मिळण्याच्या आशेने परळी येथील रुग्णालयात धाव घेत असतात.मात्र, तेथेही त्यांना निराशेला सामोरे जावं लागतं.कारण, शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळेल.परंतु,सर्व कर्मचारी, डॉक्टर , असूनदेखील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही.तसेच, उपकार केल्यासारखे कर्मचारी रुग्णांशी वागतात . त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.ही होणारी हेळसांड थांबवावी यासाठी परळी शहर काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी परळी काँग्रेस शहराध्यक्ष बहादूर भाई,गणपत कोरे,माजी शहराध्यक्ष प्रकाश देशमुख,समुंदर खान पठाण, युवक अध्यक्ष धर्मराज खोसे,सय्यद आल्ताफ,शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष गुलाब देवकर, ॲड.शशीशेखर चौधरी, उपाध्यक्ष युवक काँग्रेस शेख आलीमभाई,शहर उपाध्यक्ष अशोक कांबळे,सय्यद सलीम, ओबीसी शहराध्यक्ष शेख जावेद

MB NEWS-*पंकजाताई मुंडे यांचे अर्थपूर्ण कलात्मक ट्विट: "थोडासा कंटाळवाणा प्रवास पण सुंदर सूर्योदय"..........!*

इमेज
पंकजाताई मुंडे यांचेअर्थपूर्ण कलात्मक ट्विट : "थोडासा कंटाळवाणा प्रवास पण सुंदर सूर्योदय " ..........! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       नेहमीच काही तरी विशेष व अनोखी संकल्पना मांडणाऱ्या भाजपनेत्या पंकजाताई मुंडे यांच्यातील कलात्मक व्यासंगी व्यक्तिमत्वाची छाप अनेक प्रसंगातुन दिसते. पंकजाताई मुंडे या आज दि.११ रोजी पाथर्डी दौऱ्यासाठी निघाल्या.पहाटेच अंधारात निघाल्या. प्रवासा दरम्यान त्यांनी सुंदर सूर्योदयाचे छायाचित्र टिपले व त्या छायाचित्राला अतिशय अर्थपूर्ण ओळी जोडत ते ट्विट केले आहे.यामधुनही राजकीय व्यक्तीमत्त्वा पलिकडच्या, कलात्मक - व्यासंगी व्यक्तिमत्वाची झलक बघायला मिळाली.पंकजाताई मुंडे यांचे  हे अर्थपूर्ण कलात्मक ट्विट असुन 'थोडासा कंटाळवाणा प्रवास पण सुंदर सूर्योदय..........!' असा सुंदर मतितार्थ लक्षवेधी ठरणारा आहे.      भाजप नेत्या पंकजा मुंडे या जशा 'मासलिडर' आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यातील कलात्मक व्यासंगी व्यक्तिमत्वही वेळोवेळी दिसून येते.आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाची मोहीनी लाखो समर्थकांवर आहेच. भाषणातील शेरोशायरी असो की काव्यपंक्तीचा वापर, महाभारतात

MB NEWS-*एसटी कामगारांचे परळीत जोरदार आंदोलन ; कुटुंबियांसह काढला मोर्चा (VIDEO NEWS)*

इमेज
  *एसटी कामगारांचे परळीत जोरदार आंदोलन ; कुटुंबियांसह काढला मोर्चा (VIDEO NEWS)* परळी वैजनाथ, प्रतिनिधी :           एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असुन   प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज परळीत जोरदार आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कामगारांनी केला.शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. परळीत आज एसटी कामगारांच्या कुटुंबियांसह मोर्चा काढण्यात आला.           एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन सुरू आहे. वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता अदा करावा ,राज्य सरकारप्रमाणे देय घर भाडे अदा करावे, सण उचल म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी ,  पंधरा हजार रुपये बोनस मिळावा या मागणीसाठी  एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. आता शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.या अनुषंगाने आज परळीत मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कामगारांनी केला.                                🕳️ VIDEO

MB NEWS- *आजचा कोविड अहवाल: बीड जिल्हा आला एकेरीवर;आज जिल्ह्यात ०५पाॅझिटिव्ह_

इमेज
 *आजचा कोविड अहवाल:  बीड जिल्हा आला एकेरीवर; आज जिल्ह्यात ०५ पाॅझिटिव्ह_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०० आहे.तर बीड जिल्हा एकेरीवर आला आहे.जिल्ह्यात केवळ ५संख्या पाॅझिटिव्ह रुग्णांची आहे.                 आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या ०५ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-देशाचं भविष्य युवकांच्याच हातात आहे - अजय मुंडे* _मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला यशस्वीतांचा गुणगौरव सोहळा_

इमेज
 * देशाचं भविष्य युवकांच्याच हातात आहे - अजय मुंडे* _मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला यशस्वीतांचा गुणगौरव सोहळा_ *मुंडे कुटूंबिय व नानभाऊ यांचे जुने ऋणानुबंध आजही कायम आहेत - अजय मुंडे* मुंबई....ता.9 केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत सन २०२० मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील यशस्वीतांचा गौरव समारंभ मुंबईत येथील वानखेडे स्टेडियम येथे पार पडला. या सोहळ्याला राज्यभरातून यशस्वी विध्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.नानभाऊ पटोले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अजय मुंडे उपस्थित होते. देशाचे भविष्य युवकांच्या हातात आहे, युवकच देशाला दिशा दर्शक आहेत, युवकांनी स्पर्धा परीक्षेत भाग घेत कठीण परिश्रम घेऊन स्वतःचा उत्कर्ष साधावा असे यावेळी श्री. मुंडेंनी म्हटले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री नानभाऊ पटोले यांचा आदर - सत्कार बीड जिल्हा परिषदेचे गटनेते श्री अजय मुंडे यांनी केला व मुंडे कुटुंबीय व नानाभाऊ यांचे असलेले जुने ऋणानुबंध आजही का

MB NEWS-*⭕पंढरपुरातील कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या दोन विशेष गाड्या धावणार*⭕

इमेज
  *⭕पंढरपुरातील कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या दोन विशेष गाड्या धावणार*⭕ सोलापूर : पंढरपूर येथे कार्तिक यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून व इतर राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येतात. या यात्रेच्या काळातील गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने आदिलाबाद - पंढरपूर, नांदेड - पंढरपूर स्पेशल एक्स्प्रेस विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असेल त्यांनाच गाडीत प्रवेश मिळेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, ही गाडी १४ नोव्हेंबर २०२१ ला धावणार आहे. ही गाडी आदिलाबाद स्थानकावरून रविवार १४ नोव्हेंबर रोजी सुटणार असून सोमवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचणार आहे. परत पंढरपूर स्थानकावरून ही गाडी ११.१० वाजता सुटणार असून नांदेड स्थानकावर रात्री ११.३० वाजता पोहोचणार आहे. नांदेड-पंढरपूर स्पेशल एक्स्प्रेस १८ नोव्हेंबरपासून धावणार आहे. या गाडीला जनरल ६, एसी थ्री टियर १, स्लिपर ११, ब्रेकयान २ असे एकूण २० कोचेस असणार आहेत. या गाडीचे आरक्षण १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या गाडीला विशेष चार्ज आकारले जाणार असल्य