प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-⬛ *आजचे राशिभविष्य* ⬛ *दि.१७ नोव्हेंबर २०२१*

 ⬛आजचे राशिभविष्य ⬛

  *दि.१७ नोव्हेंबर २०२१*



मेष – स्वप्नपूर्तीचा दिवस. अनपेक्षितपणे लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. लोकसेवा कराल. प्रसन्नता प्राप्त होईल. मनासारख्या घटना घडतील.


वृषभ – कर्जदार तगादा लावतील. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. ध्येयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. दवाखान्यासाठी खर्च होईल.


मिथुन – व्यावसायिकांना धनलाभाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. विवाहविषयक आनंददायी वार्ता कानावर येईल.


कर्क – मनासारख्या घटना घडतील. प्रेरणादायी कार्य कराल. लोकांना सहकार्य कराल. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल.



सिंह – गैरसमजातून वादविवाद होतील. संवादाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अस्वस्थता राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. अशक्तपणा जाणवेल.


कन्या – प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. मध्यस्थी करू नका. आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आर्थिकद़ृष्ट्या नुकसानकारक दिवस.


तूळ – आज मंगलकार्यामध्ये सहभाग घ्याल. भागीदारीमध्ये लाभ होईल. छोटे प्रवास घडतील. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.


वृश्चिक – जवळचे लोक सहकार्य करतील. नोकरी करणार्‍यांना लाभदायक दिवस ठरेल. पदोन्नतीचे योग संभवतात. शत्रू पीडा कमी होईल.


धनु – सट्टा, शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात अपयश येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक आहे.


मकर – कौटुंबिक कलह टाळा. अनावश्यक खर्च होतील. वाहने सावकाश चालवा. वास्तूसंबंधित कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील. अचानक खर्च उभे राहतील.


कुंभ – साहस यशाकडे घेऊन जाईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. आप्तस्वकीयांचे सहकार्य लाभेल. कलागुणांना वाव मिळेल. लाभदायक दिवस.


मीन – क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. सहनशीलता व संयम आवश्यक आहे. वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या