MB NEWS-*एसटी कामगारांचे परळीत आंदोलन सुरूच ; आंदोलनस्थळी रक्तदान शिबिर (VIDEO)*

 *एसटी कामगारांचे परळीत आंदोलन सुरूच ; आंदोलन स्थळी रक्तदान शिबिर (VIDEO)*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी :

          एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असुन   प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज परळीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. 



          एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन सुरू आहे. शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाचा बारावा दिवस आहे.या अनुषंगाने आज परळीत रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबीरात कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!