MB NEWS- *शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे यांच्या उपोषणास संभाजी ब्रिगेड व एमआयएम चा पाठिंबा*

 शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे यांच्या उपोषणास संभाजी ब्रिगेड व एमआयएम चा पाठिंबा 

परळी (प्रतिनिधी)

  विविध मागण्यासाठी परळी नगरपरिषद समोर  शिवसेना तालुकाप्रमुख व्‍यंकटेश शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला संभाजी ब्रिगेड व एमआयएम कडून पाठिंबा देण्यात आला आहे. 

         शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकटेश राव शिंदे हे उपोषणाला बसले असताना त्यांच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडच्या  व एम आय एम च्या वतीने पाठिंबा देण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष  देवराव लुगडे ,शहराध्यक्ष सेवकराम जाधव, एम आय एम चे तालुकाध्यक्ष शेख शरीफ,  संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव भालेराव, विद्यार्थी आघाडी तालुका सचिव विद्याधर शिरसाठ आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !