MB NEWS-तेलंगणाचे आमदार हनुंमतराव शिंदे यांची नागभुषण फुलारी यांच्या घरी सदिच्छा भेट

 तेलंगणाचे आमदार हनुंमतराव शिंदे यांची नागभुषण फुलारी यांच्या घरी सदिच्छा भेट

परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

    तेलंगणाचे आमदार हनुंमतराव शिंदे यांची नागभुषण फुलारी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी फुलारी परिवाराच्या वतीने ह्रद सत्कार करण्यात आला.

     बिजकुंदा  येथील विरशैव समाजाची पायी दिंडी श्री क्षेत्र कपीलधार येथे परळी मार्गे जाते. या दिंडीस आमदार हनुंमतराव शिंदे आंबेजोगाई रस्त्यावरील गो शाळेत पंगत देतात. ते गेल्या अनुभव वर्षापासून हा उपक्रम राबवत असतात. या निमित्ताने ते परळीत आले होते. यावेळी आमदार हनुंमतराव शिंदे यांनी नागभुषण फुलारी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. फुलारी परिवाराच्या वतीने त्यांचा शाँल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सुधीर फूलार, सचिन फुलारु, श्री.मुळूक, प्रा.प्रविण फुटके उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार