MB NEWS:सामाजिक बाधिलकी जपणारे डाॅ.रविंद्र जगतकर यांना नाथरा येथे समाजभुषण पुरस्काराने सन्मानित
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3h5AO0C7grune3QBexAnOfXXfuazhYIBiq97B4KNPN_8crlfyEMzNA4-V7mrOguDhVIhxNZtgmFQhBaq94-P5SQrUogko3oSJbxAR44zvQekDaZ1U825fP23nijco3pOyPUeBrVD5nag1bMCNeg-HQS_-ubJBUUTdXmGsBSWvm2T9AbCLghklU2hD/s320/IMG-20230109-WA0015.jpg)
सामाजिक बाधिलकी जपणारे डाॅ.रविंद्र जगतकर यांना नाथरा येथे समाजभुषण पुरस्काराने सन्मानित नाथरा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळच्या वतीने ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यरांच्या हस्ते वितरण मित्र परिवाराकडून डाॅ.रविंद्र जगतकर यांचे अभिनंदन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांना श्रीनाथ मानव सेवा मंडळ गेल्या काही वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष डॉ.एकनाथ मुंडे यांच्या मुख्य संयोजनातून ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे. श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करून त्यांच्या कार्यास बळ देण्याच्या विधायक उद्देशाने कर्तृत्ववा