इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:शिवसैनिकांच्या वतीने ममता दिन उत्साह साजरा

 शिवसैनिकांच्या वतीने ममता दिन उत्साह  साजरा



परळी वै.(प्रतिनिधी)

 स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसैनिक ममता दिन म्हणुन साजरा करतात परळी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने स्व.माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उप जिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे,माजी शिवसेना माजी उप शहर प्रमुख सतिष जगताप यांच्या हस्ते करून ममता दिन साजरा करण्यात आला.

6 जानेवारी हा दिवस स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असुन शिवसैनिक हा दिवस ममता दिन म्हणुन मोठ्या साजरा करतात याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शिवाजी नगर या ठिकाण स्व.माँ साहेब मीनाताई ठाकरे  यांच्या प्रतिमेचे धुप,दिप व पुष्प हार अर्पण करून पूजन शिवसेना उप जिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे,माजी शिवसेना माजी उप शहर प्रमुख सतिष जगताप यांच्या हस्ते करण्यात आले .

या वेळी शिवसेना माजी शहर संघटक संजय कुकडे,शिवसेना उप शहर प्रमुख किंशन बुंदेले,छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे,शिवाजी नगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी,मनिष जोशी ,अमित कचरे, बबन ढेंबर , वैभव जगताप,सुरज शिंदे, विजय पवार,परमेश्वर सावंत,नवनाथ वरवटकर,संस्कार पालीमकर,योगेश जाधव,सोमनाथ गायकवाड आदि शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या