पोस्ट्स

भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची गटनिहाय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

इमेज
भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची गटनिहाय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड  प्रतिनिधी (परळी वै.):                            येथील भा. शि. प्र. संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. भेल संस्कार केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्या शारीरिक विकासाकडे काटेकोरपणे लक्ष पुरविले जाते. हे काम केंद्रातील क्रीडा विभाग अगदी कटाक्षाने अविरतपणे करत आहेत. विद्यार्थी जर शारीरिकदृष्ट्या सदृढ राहिला, तरच त्याला ज्ञानार्जन करणे सोपे जाते. यासाठीच विद्यार्थ्यांच्या खेळाकडेही येथे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. *महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय बीड द्वारा आयोजित* परळी येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय वर्षे 14 व 17 या वयोगटातील भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली.            या सर्व खेळाडूंना खो-खो खेळातील सर्व बारकावे, विविध योजना, डाव, झेप घेऊ

युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 2 ऑगस्टला ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीचे आयोजन

इमेज
  युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत  2 ऑगस्टला ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीचे आयोजन  बीड, दि. 01: महसूल पंधरवाडा निमित्त, जिल्हाधिकारी कार्यालय व कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्य प्रशिक्षण योजनाकरिता बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांकरिता ऑनलाईन व ऑफलाइन नोंदणीचे आयोजन शुक्रवार दिनांक 02 ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे.  जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी आस्थापना, सहकारी बँक इत्यादी मध्ये सहा महिने ऑन जॉब ट्रेनिंग घेणे करिता नोंदणी सुरू आहे. यामध्ये नोंदणी केल्यानंतर आस्थापनेच्या आवश्यकतेप्रमाणे निवड झाल्यास बारावी उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा 6000/-, आयटीआय व डिप्लोमा करिता 8000/-, पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण बेरोजगारांकरिता 10000/-  मानधन/विद्या वेतन पुढील  सहा महिने सदर कार्यालयात, आस्थापनेत, कंपनीत, बँक मध्ये पंजाब प्रशिक्षण पूर्ण केल्यास प्रशिक्षणसह प्रमाणपत्र देण्यात येईल.  येथे होईल ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी याकरिता दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड , आयटीआय प

Motivational Story: धूर भरल्या डोळ्यांत,साकारले सोनेरी स्वप्न >>>✍️लेखक- ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर

इमेज
  धूर भरल्या डोळ्यांत, साकारले सोनेरी स्वप्न डों गर उतारावर पत्र्याचं झप्पर.... पुढे गवताने शेकारलेलं खोपट..... आठ-दहा दिवसांच्या पावसाच्या रिपरिपीने आजू-बाजूला चिखलाने झालेली चिकचिक... समोर शेळ्या-जनावरासाठी केलेलं गवताच आणखी एक छप्पर.... त्यात कोप-यात लाकूड-फाटा जमवून स्वयंपाकासाठी आणून ठेवलेलं जळण.... तेही पावसाचा वसारा येऊन आर्धवट भिजलेलं.....  ..... नुकतीच पावसाची सर येऊन गेलेली.... पावसामुळे अनेकदा रात्री वीज गायब होते..... म्हणून सुमनबाईने यरवाळीचं रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केलेली... पत्र्याच्या छप्परापुढील गवताच छप्पर हेच सुमनबाईचं 'किचन'! आर्धवट भिजलेला लाकूडफाटा चुलीजवळ आणून ठेवलेला.... गवताचं खोपट गळकचं असल्याने सगळीकडे ओलावा... त्यात सुमनबाईने स्वयंपाकाची तयारी केलेली.... ज्वरीच्या पिठाचा डबा, पाण्याची चरवी (विशिष्ट भांड) जवळ घेतलेली. चूल पेटविण्यासाठी रद्दी कागदाचे तुकडे जवळ घेतलेले.... अर्धवट भिजलेल्या जळणातील बारीक काड्या-मुड्या चुलीत घातल्या, मध्ये कादाचे तुकडे टाकून चूल पेटविण्याची धडधड सुरू..... कागदाने कसाबसा पेट घेतला.... ओल्या काटक्याचा धूर झाला..

आ पंकजा मुंडे वाढदिवस:प्रा पवन मुंडे यांच्या वतीने सरस्वती विद्यालयात गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप

इमेज
 आ. पंकजा मुंडे वाढदिवस:प्रा पवन मुंडे यांच्या वतीने सरस्वती विद्यालयात गणवेश व  शैक्षणिक साहित्य वाटप परळी प्रतिनिधी : लोकनेत्या माजी मंत्री तथा नवनियुक्त विधानपरिषद आमदार पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमिताने माजी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या वतीने सरस्वती विद्यालयात गरजू व अनाथ मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटलं करण्यात आले. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीळकंठ चाटे यांच्या समवेत भाजपा कार्यकर्ते मोहन जोशी,प्रशांत कराड,अमिश अग्रवाल,योगेश पांडकर आदी जण उपस्थित होते. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास युवा नेते निळकंठ चाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या मध्ये अभ्यासा बरोबरच खेळाचे महत्व विद्यार्थी जीवनात कशा प्रकारे महत्वाचे आहे या बद्दल मार्गदर्शन केले तर विद्यार्थ्यांनी अत्ता पासूनच जीवनात यश मिळवण्यासाठी आपले ध्येय निश्चित करून त्या अनुषंगाने कसा अभ्यास केला पाहिजे या विषयी प्रा पवन मुंडें यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक पर्यवेक्षक श्री श्रीहरी तांबडे

किसानपूत्र मनोज करे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

इमेज
  किसानपूत्र मनोज करे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड गंगाखेड (प्रतिनिधी) : गंगाखेड तालुक्यातील पोकर्णी (वाळके ) येथी अल्प भूधारक सुमनबाई आणि महादेव करे या कष्टाळू शेतकरी दांपत्याचा मुलगा मनोज करे यांची महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे. मनोज करे यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. पोकर्णी (वाळके) येथील अल्पभूधारक शेतकरी दांपत्य सुमनबाई आणि महादेव करे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मनोज यांना शिक्षण दिले. शेतीच्या उत्पन्नात शिक्षण देणे खूप जिकिरीचे होते. परंतु महादेव आणि सुमनबाई यांनी स्वतःच्या गरजा कमी केल्या. मनोज यांनीही अत्यंत तुटपुंज्या साधन सामग्री मध्ये जिद्दीने अभ्यास केला. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

ई पॉस बिघडलं, गरजू लाभार्थ्यांची धान्यकोंडी, ठिकठिकाणी धान्यवाटप ठप्प

इमेज
ई पॉस बिघडलं, गरजू लाभार्थ्यांची धान्यकोंडी, ठिकठिकाणी धान्यवाटप ठप्प अनेक भागात रेशन दुकानांवर ऑफलाईन धान्यही मिळत नसल्याने, गरिबांचे हाल होतायत.स्वस्त धान्य योजनेतील धान्य ग्राहकांना देण्यासाठी वापरण्यात येणारे ई-पॉस मशीनचे सर्व्हर तांत्रिक समस्येमुळे  बंद आहे. त्यामुळे  तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वस्त धान्य योजनेचे लाभार्थी ग्राहकांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर थंब द्यावा लागत आहे. परंतु, आठवडाभरापासून सर्व्हरच डाऊन असल्याने ग्राहकांना दुकानात चकर माराव्या लागत आहेत.तालुक्यात असलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांना नवीन फोरजी यंत्रणा असलेल्या ई-पॉस मशीनचे वाटप करण्यात आले. टू जी नेटवर्क असलेल्या मशीन बदलून फोरजी नेटवर्कच्या मशीन दिल्या आहेत. मात्र, महिनाभरापासून यामध्ये अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. धान्य वितरण व्यवस्था त्वरित सुरळीत करा सद्यःस्थितीत संपूर्ण जिल्ह्यातच ई-पॉस मशीनला सर्व्हरमुळे अ

वाल्मिकअण्णा कराड यांचा सत्कार

इमेज
  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या' परळी विधानसभा मतदार संघाच्या शासकीय समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वाल्मिकअण्णा कराड यांचा सत्कार परळी वैजनाथ दि.३१ (प्रतिनिधी) '    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या' परळी विधानसभा मतदार संघाच्या शासकीय समिती अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष वाल्मिकअण्णा कराड यांची नियुक्ती झाल्याबद्दल तेली युवक संघटनेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.      यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या' परळी विधानसभा मतदार संघाच्या शासकीय समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. तेली युवक संघटनेचे अध्यक्ष पवन फुटके, महाराष्ट्र  प्रांतिक तैलिक  महासभेचे तालुकाध्यक्ष मोहन राजमाने, शहराध्यक्ष राजकुमार भाग्यवंत,सचिव सोमनाथ वाघमारे, तेली युवक संघटनेचे उपाध्यक्ष रवी अन्नपुर्णे, शंकर कौले, प्रकाश नखाते,सुजीत क्षिरसागर आदी उपस्थित होते.

Mbnews.....संघाचे उत्कृष्ट सादरीकरण

इमेज
  समरगीत स्पर्धेत परळीच्या संघाला तृतीय पारितोषिक  श्रमानेच उध्दार या  गीताला मिळाले बक्षीस  संघाचे उत्कृष्ट सादरीकरण परळी (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गटस्तरीय समरगीत स्पर्धेचे लातुर येथील कामगार कल्याण भवनात बुधवारी (दि. ३१जुलै) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परळीच्या समरगीत संघाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.  या स्पर्धेचे पारितोषिक वितरण जेष्ठ कवी योगिराज माने, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, शंकर जगतात, रूपाली नाईक, विजय धायगुडे, पत्रकार धीरज जंगले यांच्या उपस्थितीत झाले. परळीच्या समरगीत संघाने कामगारांच्या कामावर आधारित श्रमानेच उध्दार हे समरगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संघाने उत्कृष्ट सांघिक सादरीकरण केल्याने तृतीय क्रमांकांचे बक्षीस मिळविले.  या संघात सुरसंगम संगीत विद्यालय व फाऊंडेशन शाळेच्या विद्यार्थिनीं कृतिका टाक, सिया तोतला, नेतल शर्मा, श्रीजा दहातोंडे, साक्षी सावजी, नेतल दाड, सिद्धी सानप, पुजा शिंदे, आरूषी होलानी, शिवानी सलगरे, वैभवी सावजी यांचा सहभाग होता. तर पेटीवादकाची साथ संगीत शिक्षक तुकाराम जाधव यानी दिली. आणी नैतिक

#mbnews........सावता महाराज पुण्यतिथी निमित्त कीर्तन महोत्सवास सुरुवात ; शनिवारी भव्य मिरवणूक

इमेज
  संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त कीर्तन महोत्सवास सुरुवात ; शनिवारी भव्य मिरवणूक               पाटोदा/ अमोल जोशी     शहरातील श्री संत सावता महाराज मंदिर माळेगल्ली येथे प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही सावता महाराज पुण्यतिथी निमित्त कीर्तन व महोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 30 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आले आहे दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत संत सावता  महाराज चरित्र  पोथी वाचन ह.भ.प. रघुनाथ शेवाळे व श्रीमती  भिमाताई गोवर्धन जाधव हे करत आहेत, मंगळवारी रात्री हनुमान महाराज येवले तर बुधवारी रात्री संतोष महाराज वणवे यांची कीर्तन सेवा  झाली. आज गुरुवार रोजी शालिनीताई नांदे महाराज व शुक्रवारी रात्री 9 ते 11 विठ्ठल रुक्मिणी संस्थान चे मठाधिपती सतीश महाराज उरणकर यांची कीर्तन सेवा होणार आहे तसेच आज पाटोदा येथून तीर्थक्षेत्र अरण  येथे ज्ञानज्योत आणण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने  सहभागी होणार आहेत.  गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. शनिवारी सकाळी 9 ते 11 संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त सावता महाराज प्रतिमेची भव्य दिव्य मि

नूतन वसतीगृह इमारत, सौर विद्युत संच लोकार्पण व भव्यदिव्य पालक मेळावा संपन्न

इमेज
 ■अद्यावत संगणक प्रयोगशाळा व स्वावलंबी संजीवक शेती प्रयोग राबविणार-डॉ.विवेक सावंत ●पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास नकोय-डॉ.विवेक मोंटेरो ●नूतन वसतीगृह इमारत, सौर विद्युत संच लोकार्पण व भव्यदिव्य पालक मेळावा संपन्न परळी / प्रतिनिधी ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या बीड जिल्ह्यात बालाघाट डोंगराळ भागात मोहा येथे अद्यावत संगणक प्रयोगशाळा व स्वावलंबी संजीवक शेती यासारखे नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून या भागातील जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी गाव्ही महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य संवर्धक डॉ.विवेक सावंत यांनी दिली तर पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारा विकास हा दीर्घकाळ विपरीत परिणाम करणारा असणार आहे असे मत शास्त्रज्ञ डॉ.विवेक मोंटेरो यांनी व्यक्त केले. परळी तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठी शाळा असलेल्या महाराष्ट्र विद्यालय संकुलात उभारण्यात आलेल्या नूतन वसतीगृह इमारत, सौर विद्युत संच लोकार्पण व पालक मेळावा मंगळवार दि 30 रोजी संपन्न झाला.या कार्यक्रम प्रसंगी उद्घाटन म्हणून डॉ.विवेक सावंत, प्रमुख मार्गदर्शक डॉ.विवेक मोंटेरो, अध्यक्षस्थानी सिटू कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध

दुःखद वार्ता......

इमेज
  आवसगावचे जेष्ठ व्यक्तिमत्त्व श्रीधर आप्पा शिनगारे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन केज प्रतिनिधी  केज तालुक्यातील आवसगाव येथील जेष्ठ व्यक्तिमत्त्व तथा सर्वांचे आप्पा या नावाने सुपरिचित असणारे मनमिळाऊ स्वभावाचे स्वाभिमानी व्यक्तीमत्व तथा श्री. प्रदिप शिनगारे , डॉ.प्रशांत दादा शिनगारे व  आवसगावचे सरपंच विश्र्वास शिनगारे यांचे वडील श्रीधरराव गणपत शिनगारे पाटील यांचे काल दि.30/7/2024 रोजी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वृध्दापकाळाने दुःख निधनाची वार्ता माहिती होताचा सर्वांनी आप्पांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत एक दिलखुलास व शिनगारे परिवारातील स्वाभिमानी व्यक्तीमत्व हरपल्याची मनोगत नागरिकांनी व्यक्त केले. सर्वांच्या सहवासात असणारे आप्पा काळाच्या पडद्याआड  सदैव गावातील सर्वांना आपलेसे वाटणारे व सतत भेटलेल्या प्रत्येक नागरिकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करणारे आप्पा  आज आपल्यात राहिले नसल्याचे दुःख सर्वांच्या तोंडी ऐकायला  आले आप्पांनी आपल्या हायातीत कधीच आपल्या स्वाभिमानी स्वभावाशी कधीच तडतोड केली नाही अशा या  आवसगावच्या जेष्ठ व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली 

मंत्रिमंडळ बैठकीत तत्वत: मान्यता ; प्रस्ताव सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

इमेज
  ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या ठरावातील प्रमुख मागणीला यश: मराठवाड्यातील वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत तत्वत: मान्यता ; प्रस्ताव सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश परळी वैजनाथ, प्रतिनिधी... मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे परळीत घेण्यात आलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या ठरावातील प्रमुख मागणीला यश मिळाले आहे. या निर्णयाचे ब्राह्मण ऐक्य परिषद अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व राज्यातील सर्व सहकाऱ्यांनी स्वागत केले आहे.अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.         मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील खालसा झालेल्या इनाम जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात मोठा पुढाकार घेतला होता. तेही या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.मराठवाडयात साध

अक्षरगंगा स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

इमेज
  अक्षरगंगा स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश  अक्षरगंगा या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी चि वेदांत महादेव गुट्टे याने तालुका स्तरावर दुसरा क्रमांक मिळवला असून त्याला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट ता परळी वैजनाथ या शाळेतील इयत्ता दुसरी व तिसरी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी अक्षरगंगा या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले असून मंगळवारी मुख्याध्यापक श्री राठोड डी बी आणि शिक्षकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. इयत्ता दुसरी व तिसरी वर्गातील ११ विद्यार्थ्यांनी या  स्पर्धा परीक्षेत भाग घेतला होता. दोन्ही वर्गांसाठी वर्गशिक्षिका असलेल्या श्रीमती चट शुभांगी यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते. इयत्ता दुसरीचा विद्यार्थी चि वेदांत महादेव गुट्टे याने तालुका स्तरावर असलेल्या केंद्रात दुसरा क्रमांक मिळवला आहे.  त्यांच्यासह दहिफळे श्रेयश बालासाहेब, गुट्टे यशश्री कृष्णा, गुट्टे श्रेया रामकृष्ण, गुट्टे महारुद्र भीमराव, खांडेकर वैजनाथ श

भावपूर्ण श्रद्धांजली: राजाभाऊ स्वामी यांचे निधन

इमेज
  राजाभाऊ स्वामी यांचे निधन परळी :येथील औष्णिक विद्युत केंद्राचे  सेवानिवृत्त कर्मचारी , व पद्मावती गल्लीतील रहिवासी राजाभाऊ बाबुराव स्वामी यांचे दीर्घ आजाराने 29 जुलै रोजी   निधन झाले .मृत्यू  समयी त्यांचे वय 65 वर्षे होते. ३० जुलै रोजी येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.        राजाभाऊ स्वामी यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, सुना ,नातू असा परिवार आहे. औष्णिक विद्युत केंद्राचे कॉन्ट्रॅक्टर सचिन स्वामी यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने स्वामी परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन

इमेज
  कोळी महादेव समाजाच्या आरक्षण प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेणार -  बाळासाहेब आंबेडकर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन  परळी वैजनाथ प्रतिनिधी       कोळी महादेव समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आपण सकारात्मक भूमिका घेऊन समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज दिले.       मराठवाडा व राज्यातील आदिवासी कोळी महादेव व मल्हार कोळी समाजाच्या बांधवांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे, अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय जाती प्रमाणे अनुसूचित जमातीसाठीही रक्त नात्यातील वैधता देण्यासाठी शासन निर्णय घेणेसाठी आदिवासी कोळी महादेव व मल्हार कोळी समाजाची तात्काळ बैठक घ्यावी आधी मागण्याबाबत आंबेडकर यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना आंबेडकर यांनी महादेव कोळी समाजाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण वैयक्तिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली शिष्टमंडळामध्ये कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव कंडूकटले, आदिवासी विकास मंचचे शंकर गंगाधरे, अजय बळवंत, ज्ञानोबा सुरवसे आदींचा समावेश होता.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : वाल्मीक अण्णा कराड यांच्या अध्यक्षतेखालील परळी विधानसभा समिती सदस्यपदी बाजीराव धर्माधिकारी व राजाभाऊ पौळ

इमेज
  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : वाल्मीक अण्णा कराड यांच्या अध्यक्षतेखालील परळी विधानसभा  समिती सदस्यपदी बाजीराव धर्माधिकारी व राजाभाऊ पौळ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना म्हणून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने प्रत्येक विधानसभानिहाय  समिती गठीत करण्यात आली आहे. परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघ समिती अध्यक्षपदी वाल्मीकअण्णा कराड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या समितीत आता बाजीराव धर्माधिकारी व राजाभाऊ पौळ या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.            बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बीड जिल्ह्यातील विधानसभा निहाय समिती गठीत केली आहे. या अनुषंगाने परळी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र असलेल्या सनियंत्रण समिती अध्यक्षपदी यापुर्वीच वाल्मीकअण्णा कराड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.               या समितीत न.प. मुख्याधिकारी, पं.स. गटविकास अधिकारी, सहाय

परळीत संत नामदेवराय संजीवन समाधी सोहळ्या निमित्त उत्सहात अखंड हरिनाम सप्ताह सुरु

इमेज
  परळीत संत नामदेवराय संजीवन समाधी सोहळ्या निमित्त उत्सहात  अखंड  हरिनाम सप्ताह सुरु परळी वै.,दि.३०(प्रतिनिधी):- परळी वै. शहरातील श्री.संत नामदेव महाराज मंदिर याठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दि.२७ जुलै २०२४ रोजी याचा प्रारंभ झाला असून दि.३ ऑगस्ट २०२४ रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याप्रसंगी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजक समस्त शिंपी समाज बांधव, परळी वै. यांनी केले आहे.                                       याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वै. शहरातील श्री.संत नामदेव महाराज मंदिर याठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दि.२७ जुलै २०२४ रोजी याचा प्रारंभ झाला असून दि.३ ऑगस्ट २०२४ रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण व व्यासपीठ प्रमुख म

संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा

इमेज
  जन्ममरणाची येरझार चुकवायची असेल तर आपल्या ह्रदयमंदीरात हरीला साठवावे लागेल- ह.भ.प.पांडूरंग महाराज घुले परळी(प्रतिनिधी)   जन्म आणि मृत्यूची येरझार थांबवून मुक्त व्हायचे असेल तर आपल्या हृदय मंदिरात हरीला साठवले पाहिजे.वास्तविक हरिहर प्रत्येकाच्या आत मध्ये विराजमान असतोच परंतु स्वतः मधील हरी दिसणे हे सर्वसामान्य व्यक्तीला शक्य नसते . त्यासाठी सद्गुरूंची कृपा व्हावी लागते तेव्हाच आपल्यातील असलेल्या हरीचे दिव्यदृष्टीने दर्शन घडत असते असे प्रतिपादन देऊ येतील गाथा मंदिराचे अध्यक्ष ह भ प पांडुरंग महाराज घुले यांनी परळी वैजनाथ येथे चालू असलेल्या संत श्रेष्ठ सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीचे कीर्तन सेवेच्या प्रसंगी प्रतिपादन केले.  संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळी येथील संत सावता महाराज मंदिरात रविवार दि.28 जुलै पासुन ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला.यानिमीत्त रात्री 7 ते 10 या वेळेत ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांचे हरिकीर्तन पार पडले.यावेळी संत तुकारामांच्या सांठविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥१॥ त्यांची सरली ये

लवकरच नियोजन करू- मुख्याधिकारी कांबळे

इमेज
  नागापूर धरण भरल्यामुळे परळी शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा - अश्विन मोगरकर   परळी,  प्रतिनिधी.       सध्या परळीला पाणीपुरवठा करणारे मुख्य नागापूर धरण पूर्णपणे भरत आले आहे. त्यामुळे शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी एका निवेदनाद्वारे परळीचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांच्याकडे केली आहे.      परळी शहराला नागापूर येथील वाण धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या शहरातील नागरिकांना पाच दिवसाआड पाणी सोडले जाते. यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी पुरत नसल्याने सार्वजनिक व खाजगी बोअरचा वापर होत आहे. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी कमी होत आहे. तसेच सार्वजनिक बोअर चा वापर वाढल्यामुळे नगरपरिषदेवर लाईटबिलाचा अतिरिक्त बोजा वाढत आहे. यापूर्वी पाणीपुरवठ्या साठी दोनच टाक्या होत्या. आता विशेष पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात टाक्यांची भर पडली आहे. तसेच नवीन जलवाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत. तरीही पाणी मात्र पाचदिवसाआड का असा सवाल अश्विन मोगरकर यांनी केला आहे.  नागापूर धरणात पाणी कमी असताना आठवड्यातून एकदा पाणी सोडले ज

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आ.पंकजाताई मुंडे यांच्याकडून तब्येतीची विचारपूस

इमेज
  कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया प्रकृती स्थिर, आणखी 4-5 दिवस रुग्णालयातच विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आ.पंकजाताई मुंडे यांच्याकडून तब्येतीची विचारपूस मुंबई (दि. 29) - राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात करण्यात आली आहे. त्यांना अनेक दिवसांपासून पित्त व पोटदुखीचा त्रास होता. मात्र सतत दौरे, सभा, कामकाज यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होत होते. मात्र आता पोटदुखीचा त्रास वाढल्याने शस्त्रक्रिया करावी लागली आहे.  मुंबईच्या गिरगाव भागातील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात मुंडेंच्या पित्ताशयावर (gall bladder) डॉ.अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारी (ता.24) त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर शुक्रवारी (ता.26) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असुन, डॉक्टरांनी आणखी चार ते पाच दिवस रुग्णालयातच विश्रांती व पुढील उपचा

विधानभवनात पार पडला शपथग्रहण समारंभ

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ विधानभवनात पार पडला शपथग्रहण समारंभ मुंबई।दिनांक २८।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शपथ दिली.    विधानपरिषदेवर नुकत्याच निवडून आलेल्या अकरा सदस्यांना आज सकाळी विधानभवनातील सभागृहात शपथ देण्यात आली. पंकजाताई मुंडे यांना उपसभापती मा. नीलम गोऱ्हे यांनी शपथ दिली. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच सर्व नवनिर्वाचित सदस्य देखील उपस्थित होते. उपस्थित सभापतींनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. ••••

परळी तालुका व शहर पत्रकार संघाचा उपक्रम

इमेज
  राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त पत्रकार भवन येथे व्याख्यानाचे आयोजन परळी तालुका व शहर पत्रकार संघाचा उपक्रम परळी /प्रतिनिधी  राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांच्या 128 व्या  जयंतीनिमित्त परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांचे सामाजिक शैक्षणिक आणि आजचे वास्तव या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक  ज्येष्ठ संपादक, साहित्यिक रानबा गायकवाड, इंजि. भगवान साकसमुद्रे, संपादक बालासाहेब फड, सम्राट गित्ते आदींनी केले आहे.        राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे सेवानिवृत्त शिक्षक तथा लेखक ए.तू.कराड सर यांचे राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांचे सामाजिक शैक्षणिक विचार आणि आजचे वास्तव या विषयावर व्याख्यानाचे आयोजन 29 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक अतुल्य महाराष्ट्राचे मुख्य संपादक निती

वैद्यनाथास अभिषेक,महाप्रसाद वाटप,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

इमेज
उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस : परळी शिवसेनेकडून उत्साहात विविध उपक्रम  वैद्यनाथास अभिषेक, महाप्रसाद वाटप,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप  परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.  शिवसेनेचे नेते तथा मराठवाडा संपर्क नेता आमदार सुनील प्रभू यांच्या आदेशावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, शिवसेना मराठवाडा समन्वय विश्वनाथ नेरुळकर, बीड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख परशुराम जाधव, लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार सुनील धांडे सर, बीड जिल्हा सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंभोरे , बीड  जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायणराव सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, शहर प्रमुख राजेश विभुते यांच्या नेतृत्वाखाली तालुका व शहर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.                बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ पंचम ज्योतिर्लिंग रुद्राभिषेक करून महाआरती

सत्कार नाकारले; महापुरुषांना करणार वंदन

इमेज
  संवैधानिक पदावरील निवडीनंतर पंकजाताई मुंडे प्रथमच 29 रोजी बीड जिल्ह्यात: सत्कार नाकारले; महापुरुषांना करणार वंदन परळी वैजनाथ,प्रतिनिधी....         भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे 29 जुलै रोजी बीड जिल्ह्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडी तसेच राज्याच्या वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून त्यांची झालेली निवड या अर्थाने संवैधानिक पद घेतल्यानंतर त्या प्रथमच बीड जिल्ह्यात येणार आहेत. मात्र या दौऱ्यात कोणतेही हार तुरे अथवा सत्कार त्या स्वीकारणार नसून जिल्ह्यात विविध ठिकाणी त्या महापुरुषांना वंदन करणार आहेत.        महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य म्हणून पंकजाताई मुंडे यांची निवड झाली. गेल्या अनेक वर्षांपासून त्या कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हत्या. राज्याच्या वरिष्ठ सभागृहात निवड झाल्यानंतर प्रथमच त्या आपल्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या बीड जिल्ह्यात येणार आहेत. मात्र या दौऱ्यात हार-तुरे नको, सत्कार नको, माझ्या स्वागताचा बडेजाव करू नका असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे दि. 29 जुलै रोजीच्या बीड जिल्हा दौऱ्यात पंकजाताई मुंडे विवि

संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त,रक्तदान शिबिर,गुणवंतांचा सत्कार

इमेज
  संत सावतामाळी मंदिरात २८ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन  संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त,रक्तदान शिबिर,गुणवंतांचा सत्कार  परळी (प्रतिनिधी)  संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळी येथील संत सावता महाराज मंदिरात रविवार दि.28 जुलै ते रविवार दि.4 ऑगस्ट या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन यानिमीत्त संत सावता महाराज चरित्र,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळी येथील संत सावता महाराज मंदिरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते यावर्षी पहाटे ४ ते ६ काकडा भजन,७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण,१९ ते १ गाथा भजन,२ ते ४ श्री संत सावता महाराज चरित्र,५ ते ६ धुपारती,रात्री ७ ते ९ हरिकीर्तन, १० ते १२ जागर असे कार्यक्रम होणार आहेत.या सप्ताहात रविवार दि.२८ जुलै रोजी ह.भ.प. क्षीरसागर महाराज उखळीकर,दि.२९ जुलै रोजी ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले,दि.३० जुलै रोजी ह.भ.प.विठ्ठल महाराज,दि.३१ जुलै रोजी ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख,दि.०१ ऑगस्ट रोजी ह.भ.प.रा

इनरव्हील क्लब परळी अध्यक्षपदीश्रध्दा नरेश हालगे; पदग्रहण सोहळा उत्साहात

इमेज
  इनरव्हील क्लब परळी अध्यक्षपदीश्रध्दा नरेश हालगे; पदग्रहण सोहळा उत्साहात   परळी:इनरव्हील क्लब क्लबच्या अध्यक्षपदी श्रध्दा नरेश हालगे यांची सर्वानुमते नियुक्ती झाली असून त्यांनी अध्यक्ष पदाचा पदभार नुकता स्वीकारला आहे. इनरव्हील क्लब ऑफ परळी वैजनाथ चा पदग्रहण सोहळा   येथील   गांधी मार्केट सर्वेश्वर मंदिर  मध्ये पार पडला . या कार्यक्रमाची सुरुवात इनरव्हील गीतेने झाली .त्यानंतर गणेश पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. क्लबच्या मावळत्या अध्यक्षा विद्या गुजर यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा सादर केला नंतर नूतन अध्यक्षा श्रध्दा नरेश हालगे यांना चार्टर पिन Collar देऊन पदभार सोपवला उपाध्यक्ष: उर्मिला कांकरिया ,सेक्रेटरी- विजया दहिवाळ ,ट्रेझर -तारा अग्रवाल आय एस ओ- छाया देशमुख -एडिटर शैलजा बाहेती यांनीही पदभार स्वीकारला.तसेच इसी मेंबर म्हणून उमा समशेट्टी, स्मिता ठक्कर, दुर्गा राठौर ,अनिता धुमाळ शोभना सौदळे यांची निवड करण्यात आली  इंटरनॅशनल इनरव्हील क्लब 32 वर्षांपासून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. असेच अजून चांगले कार्यक्रम राबविण्याचा क्कीच प्रयत्न करे