भावपूर्ण श्रद्धांजली: राजाभाऊ स्वामी यांचे निधन
राजाभाऊ स्वामी यांचे निधन
परळी :येथील औष्णिक विद्युत केंद्राचे सेवानिवृत्त कर्मचारी , व पद्मावती गल्लीतील रहिवासी राजाभाऊ बाबुराव स्वामी यांचे दीर्घ आजाराने 29 जुलै रोजी निधन झाले .मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्षे होते. ३० जुलै रोजी येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजाभाऊ स्वामी यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, सुना ,नातू असा परिवार आहे. औष्णिक विद्युत केंद्राचे कॉन्ट्रॅक्टर सचिन स्वामी यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने स्वामी परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा