दुःखद वार्ता......

 आवसगावचे जेष्ठ व्यक्तिमत्त्व श्रीधर आप्पा शिनगारे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन


केज प्रतिनिधी 


केज तालुक्यातील आवसगाव येथील जेष्ठ व्यक्तिमत्त्व तथा सर्वांचे आप्पा या नावाने सुपरिचित असणारे मनमिळाऊ स्वभावाचे स्वाभिमानी व्यक्तीमत्व तथा श्री. प्रदिप शिनगारे , डॉ.प्रशांत दादा शिनगारे व  आवसगावचे सरपंच विश्र्वास शिनगारे यांचे वडील श्रीधरराव गणपत शिनगारे पाटील यांचे काल दि.30/7/2024 रोजी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वृध्दापकाळाने दुःख निधनाची वार्ता माहिती होताचा सर्वांनी आप्पांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत एक दिलखुलास व शिनगारे परिवारातील स्वाभिमानी व्यक्तीमत्व हरपल्याची मनोगत नागरिकांनी व्यक्त केले.


सर्वांच्या सहवासात असणारे आप्पा काळाच्या पडद्याआड 


सदैव गावातील सर्वांना आपलेसे वाटणारे व सतत भेटलेल्या प्रत्येक नागरिकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करणारे आप्पा  आज आपल्यात राहिले नसल्याचे दुःख सर्वांच्या तोंडी ऐकायला  आले आप्पांनी आपल्या हायातीत कधीच आपल्या स्वाभिमानी स्वभावाशी कधीच तडतोड केली नाही अशा या  आवसगावच्या जेष्ठ व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !