पोस्ट्स

भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची गटनिहाय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

इमेज
भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची गटनिहाय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड  प्रतिनिधी (परळी वै.):                            येथील भा. शि. प्र. संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. भेल संस्कार केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्या शारीरिक विकासाकडे काटेकोरपणे लक्ष पुरविले जाते. हे काम केंद्रातील क्रीडा विभाग अगदी कटाक्षाने अविरतपणे करत आहेत. विद्यार्थी जर शारीरिकदृष्ट्या सदृढ राहिला, तरच त्याला ज्ञानार्जन करणे सोपे जाते. यासाठीच विद्यार्थ्यांच्या खेळाकडेही येथे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. *महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय बीड द्वारा आयोजित* परळी येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय वर्षे 14 व 17 या वयोगटातील भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली.            या सर्व खेळाडूंना खो-खो खेळातील सर्व बारकावे, विविध योजना, डाव, झेप घेऊ

शासनास ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी राज्यभर स्मरण पत्र व निवेदन -मुख्य समन्वयक दीपक रणनवरे

इमेज
  शासनास ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी राज्यभर स्मरण पत्र व निवेदन -मुख्य समन्वयक दीपक रणनवरे शासन प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी सोमवार दिनांक 22 जुलै पासून राज्यभरात शासनास स्मरणपत्र व निवेदन देणार समस्त ब्राह्मण समाज मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी कळविले आहे *ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन एक हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात यावी मुला मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे  प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे  या सह समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षात शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे अनेक वेळा आंदोलन करून निवेदन देऊनही सरकारने दुर्लक्ष केले यासंदर्भात सर्वच राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री यांना अनेक वेळेस प्रलंबित मागण्याची निवेदन दिले आंदोलनाचा भाग म्हणूनच जालना येथील गांधी चमन येथे 28 नोव्हेंबर 2023 रोजी दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषण केले पालकमंत्र्याच्या लेखी आश्वासनानंतर

परळी मतदारसंघात नवीन 23 मतदान केंद्र होणार; एकूण मतदान केंद्राची संख्या 363 प्रस्तावित

इमेज
परळी मतदारसंघात नवीन 23 मतदान केंद्र होणार; एकूण मतदान केंद्राची संख्या 363 प्रस्तावित बीड, दि. 20,  : 39 बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघ असून एकूण मतदान केंद्र 2344 इतके होते आता यामध्ये 73 ने वाढ हे मतदान केंद्र आता 2416 इतके होतील.       विधानसभा मतदारसंघ 228 गेवराई, मूळ मतदान केंद्राची संख्या 197, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 7, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 404 ,प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 5, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणात बदल 14, प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 2 होणार आहे.             229 माजलगाव, मूळ मतदान केंद्राची संख्या 178, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 16, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 393 ,प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 2, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणांबद्दल 15, प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 8 होणार आहे. 230 बीड, मूळ मतदान केंद्राची संख्या 376 ,प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 20, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 396, प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 9, प्रस्तावित मत

परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रदुषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल: जनहित याचिकेवरुन महाजनको व प्रदुषण मंडळाला बजावली नोटीस

इमेज
  परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रदुषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल: जनहित याचिकेवरुन महाजनको व प्रदुषण मंडळाला बजावली नोटीस परळी वैजनाथ: बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक वीज प्रकल्पामुळे होत असलेल्या गंभीर प्रदूषणाविरोधात वडगाव दादहरी ग्रामपंचायतीच्या सरपंचाने दाखल केलेल्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुनावणी करताना या रिटचा जनहितार्थ निर्णय घेतला आहे. याचिकेचे जनहितार्थ रुपांतर करत  13 ऑगस्ट पर्यंत बाजू मांडण्याविषयी महाजनको व प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटिस जारी केल्या आहेत.           न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांचा समावेश असलेल्या हायकोर्टाच्या खंडपीठाने परळी वैजनाथ औष्णिक प्रकल्पातून वर्षानुवर्षे निघणाऱ्या फ्लाय ॲश तसेच स्लरीमुळे आजूबाजूच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणावर नापीक जमिनीत रूपांतर होत असल्याची गंभीर दखल घेतली आहे. पशुधन तसेच मानवी जीवनावर थेट परिणाम होत असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकार, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजनको), आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांना नोटीस बजावली.

साडेतीन कोटी खर्चाच्या सीसीटिव्ही निगराणी यंत्रणेचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं लोकार्पण

इमेज
  परळीत आता 'तिसरा डोळा' ठरेल ‘विघ्नहर्ता’ - ना.धनंजय मुंडे साडेतीन कोटी खर्चाच्या सीसीटिव्ही निगराणी यंत्रणेचे ना.धनंजय मुंडे  यांच्या हस्ते झालं लोकार्पण परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांचा तिसरा डोळा समजली जाणारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी यंत्रणा सर्वांसाठीच ‘विघ्नहर्ता’ ठरणार असल्याचा विश्वास कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालामंत्री ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. साडेतीन कोटी खर्चाच्या सीसीटिव्ही निगराणी यंत्रणेचे परळीत ना. धनंजय मुंडे  यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.               जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सीसीटीव्ही निगराणी यंत्रणेसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समितीमधून साडेतीन कोटी रुपये तरतूद करून ही यंत्रणा परळी कार्यान्वित करण्यात आली आहे. परळीतील हा तिसरा डोळा म्हणजेच सीसीटीव्ही निगराणी यंत्रणेचा लोकार्पण सोहळा परळी पोलीस ठाण्यात ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा प

अन्यथा प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा

इमेज
  परळीत डेंगूची साथ; नगरपालिकेने जंतुनाशक फवारणी करावी - प्रा.विजय मुंडे सात दिवसाच्या आत संपूर्ण परळी शहरात फवारणी करावी अन्यथा प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा!  परळी वैजनाथ प्रतिनिधी  परळी शहरामध्ये सध्या डेंगूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. नगरपालिका प्रशासनाने कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत. शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली नाही त्यामुळे डेंगूची साथ पसरत चालली आहे येत्या सात दिवसांमध्ये फवारणीला सुरुवात करावी अन्यथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल तसेच पालिकेला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा परळी मार्केटचे माजी उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी दिला आहे.     सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गेल्या चार दिवसापासून शहरासह परिसरात चांगल्या प्रकारचा पाऊस झाला असून शहरात अनेक ठिकाणी नाल्या दुरुस्त नाहीत सगळीकडे खड्डे असल्यामुळे तेथे पावसाचे पाणी साठल्यामुळे तेथे डेंगूच्या मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे अनेक शहरांमध्ये

मुंडें बहिण भाऊ आणि समवेत शिष्टमंडळ: महत्त्वपूर्ण भेटीत रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ?

इमेज
  मुंडें बहिण भाऊ आणि समवेत शिष्टमंडळ: महत्त्वपूर्ण भेटीत रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ? मुंबई, प्रतिनिधी....      परळीसह बीड रेल्वेप्रश्नांवर मुंडे भावडांनी शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भातील प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.           केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आज ना.धनंजय मुंडे व भाजप राष्ट्रीय सचिव आ.पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात परळी वैजनाथ व बीड येथील रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भात शिष्टमंडळासह सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान रेल्वे विषयक विविध मागण्यांच्या संदर्भात राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.धनंजय  मुंडे यांच्या समवेत शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन देण्यात आले. Click - ■ मुंडे भावडांनी शिष्टमंडळासह घेतली बीड रेल्वेप्रश्नांवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ? ------------------------         

प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील - रेल्वेमंत्री

इमेज
  मुंडे भावडांनी शिष्टमंडळासह घेतली बीड रेल्वेप्रश्नांवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट  मुंबई, प्रतिनिधी....      परळीसह बीड रेल्वेप्रश्नांवर मुंडे भावडांनी शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भातील प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.        केंद्रीय रेल्वेमंत्री श्री.अश्विनी वैष्णवजी यांची आज ना.धनंजय मुंडे व भाजप राष्ट्रीय सचिव आ.पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात परळी वैजनाथ व बीड येथील रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भात शिष्टमंडळासह सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान रेल्वे विषयक विविध मागण्यांच्या संदर्भात राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.धनंजय  मुंडे यांच्या समवेत शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन देण्यात आले. Click : ■ मुंडें बहिण भाऊ आणि समवेत शिष्टमंडळ: महत्त्वपूर्ण भेटीत रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ?        संबधित मागण्यांवर योग्य तो विचार करून परळी वैजनाथ व बीड येथील रेल्वेचे

मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी ब्राह्मण समाजाला दिलेला शब्द पुर्ण करावा !

इमेज
  मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी ब्राह्मण समाजाला दिलेला शब्द पुर्ण करावा ! अन्यथा १५ ऑगस्ट पासून पुन्हाआमरण उपोषण- दीपक रणनवरे  परशुराम आर्थिक विकास महामंडळ व  ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या साठी जालना येथील गांधी चमन येथे दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषण केले १४ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा करूनही मागील सहा महिन्यात साध परशुराम आर्थिक विकास महामंडळ करुन शकणाऱ्या सरकारला ब्राह्मण समाजासाठी काही देण्याची इच्छा नाही असे दिसते त्यामुळे १५ आॕगष्ट च्या आत जर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊन त्यासाठी १००० कोटीचा निधी व इतर मागण्या देऊन कार्यरत झाले नाही तर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने पुन्हा दीपक रणनवरे आमरण उपोषण करणार  महामंडळ कार्यरत झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही. अशी माहिती मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिली  समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी अनेक वर्षापासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे आंदोलनाचाच एक भाग म्हणून  २२ जानेवारी २०१९ चे आझाद मैदानावर धरणे आंदोलन यावेळी तत्

परळी इंडिया व घटक पक्षाच्या वतिने उपविभागीय कार्यालयावर विशाळगड हिंसाचार प्रकरणी जोरदार निदर्शने

इमेज
  परळी इंडिया व घटक पक्षाच्या वतिने उपविभागीय कार्यालयावर विशाळगड हिंसाचार प्रकरणी जोरदार निदर्शने  जातीयतेत द्वेष निर्माण करणा-या समाज कंटकांना त्वरित अटक करुन कडक शासन करा परळी प्रतिनिधी विशाळगड/गजापूर (कोल्हापूर) येथील हिंसाचार घडवुन धर्मांत द्वेष पसरविणा-या समाज कंटकावर त्वरित कार्यवाही करण्यात येऊन त्वरित अटक करुन कडक शासन करा या मागणीसाठी परळी इंडिया घटक पक्षाच्या वतिने परळी उपविभागीय कार्यालयावर जोरदार निदर्शने व शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. परळी उपविभागीय कार्यालयावर परळी इंडिया घटक पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने व शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत उपविभागीय अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगळ, गाजापुर येथील अतिक्रमनाच्या मुद्द्यावरून धार्मिक द्वेष पसरून दंगली घडवून हिंसाचार करण्यात आला आहे या घटनेत प्रशासन व पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी या धार्मिक हिंसाचार घटनेचा इंडिया घटक पक्षा तर्फे निषेध करण्यात आला.तसेच घटनेची

राजाभाऊ दहिवाळ यांचे निधन:धर्म - कर्म आणि पक्ष निष्ठेचे प्रतिक हरवले- प्रा . माधव रोडे

इमेज
  राजाभाऊ दहिवाळ यांचे निधन:धर्म - कर्म आणि पक्ष निष्ठेचे प्रतिक हरवले- प्रा .  माधव रोडे परळी : परळी शहरातील एक धर्म निष्ठा, कार्य निष्ठा, पक्षनिष्ठा कशी जपावी याच एक प्रतिक म्हणजे राजाभाऊ दहिवाळ , त्यांच्या अचानक असे आम्हा सुडून जाण्याने , पक्ष निष्ठेचे प्रतिक हरवले असे प्रा . माधव रोडे यांनी असे उद्गार  भावपुर्ण श्रध्दांजली वाहताना व्यक्त केले . दोस्ती टी हाऊस परिवार माणिकभाऊ दहिवाळ हे राजेभाऊ यांचे जेष्ठ बंधु असून त्यांनी घरची आर्थिक परिस्थिती कशी असली तरी, सामाजिक बांधिलीक फार आपुलकिने जोपासली . आपल्या आर्थिक अडचणी मुळे त्यांनी कधीच धर्म - कर्म- पक्ष निष्ठेवर कसाली परिणाम न होऊ देता पक्ष निष्ठा राजाभाऊ दहिवाळ यांनी जोपासली त्यांच्या या कार्यस विन्रम वंदन त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली पर भावना व्यक्त प्रा माधव रोडे यांनी  केले . दहिवाळ परिवार या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर देओ .

कु. निधी निलेश शेटेची निवड

इमेज
कु. निधी निलेश शेटेची निवड परळी : येथील कु. निधी निलेश शेटे हिची वृंदावन येथील सामविद गुरुकुलम गर्ल्स सैनिक स्कूल येथे निवड झाली आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा शिस्त व त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी तसेच संरक्षण सेवांमध्ये अधिकारी होण्यासाठी आवश्यक कौशल्य व प्रशिक्षण देण्यासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल ची स्थापना करण्यात आली असून राष्ट्रीय चाचणी एजन्सी द्वारे 8 जानेवारी 2024 ला ऑल इंडिया सैनिक स्कूल साठी प्रवेश परीक्षा झाली होती अतिशय कठीण असलेले या परीक्षेत परळी येथील कुमारी निधी निलेश शेटे हिने 300 पैकी 250 गुण मिळवून इयत्ता सहावी साठी  वृंदावन येथील सैनिक स्कूल साठी प्रवेश निश्चित केला आहे.  निधी लहानपणापासूनच बाल कीर्तनकार असून तिला भरतनाट्यम, गायन  यामध्ये ही तिला विशेष रुची आहे.तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिला सहशिक्षक विवेक भोसले  ,समीर , नवनाथ देशमुख ,  सौ माधुरी पाटील  तसेच अंबाजोगाई येथील खोलेश्वर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रतिभा शिंदे  यांचे मार्गदर्शन लाभले.

अज्ञाताकडून ऑटोरिक्षाची तोडफोड करुन नुकसान

इमेज
  अज्ञाताकडून ऑटोरिक्षाची तोडफोड करुन नुकसान     परळी (प्रतिनिधी) -  शहरातील नांदुरवेस भागातील चुकार गल्ली येथे उभा असलेला ऑटो रिक्षाची अज्ञात  माथेफेरूने काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नासधुस केली असल्याची घटना सोमवारच्या रात्री घडली. यामुळे ऑटो चालकांस मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला. असे प्रकार यापूर्वीही शहरात काही भागात घडले होते. या घटनेत वाढ होत असून वाहनधारकात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.                                 याबाबत प्राप्त माहिती अशी की, रमेश साबणे हे ऑटो रिक्षा चालून आपली उपजीविका    भागवितात  त्यांनी नेहमीप्रमाणे दिनांक 15 रोजी रात्री आपला ऑटो क्र. एम. एच. २३ एक्स ५४५८ हा लावला होता. रात्री अज्ञात माथेफेरूने ऑटोचे समोरील काच दगडाने ठेचावे अशा पद्धतीने  फोडून ऑटोचे नुकसान केले. या प्रकारामुळे सदरील ऑटोधारकास नाहक मोठा आर्थिक फटका बसला असून असे प्रकार यापूर्वी परळी शहरात काही भागात घडले होते अशा वाढणाऱ्या प्रकारामुळे वाहनधारक चांगलेच धास्तावले आहेत. शहरातील जुन्या गावभागात छोट्या - छोट्या बोळ रस्ता असल्याने वाहनधारक आपले वाहन गल्लीतच लावतात. शहरात

दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन

इमेज
  दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  दिव्य ज्योती जागृती संस्थानचे संस्थापक परमपूज्य श्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी  हालगे गार्डन परळी वैजनाथ येथे  श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी परळी वैजनाथ येथे जागृती संस्थांचे संस्थापक श्री गुरु आशुतोषजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हालगे गार्डन येथे दिव्य ज्योती जागृती संस्थान च्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता आरती होणार असून 10 वाजता सत्संग, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिव्य ज्योती जागृती संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा-श्री विलासनंदजी महाराज

इमेज
श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे रविवारी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा-श्री विलासनंदजी महाराज परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे रविवार दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे महंत श्री विलासनंदजी महाराज यांनी दिली आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैजनाथ मंदिर जवळ असलेले श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे रविवार दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी बारा वाजता श्रींची महाआरती होणार आहे. तसेच दिवसभर धार्मिक कार्यक्रम होणार असून दुपारी एक वाजता महाप्रसाद वितरण होणार आहे.  या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बजरंग बली वेताळ मंदिराचे महंत श्री विलासनंदजी महाराज यांनी केले आहे.

एन. सुर्यानारायण सर यांच्या जीवनाचा गौरवपूर्ण प्रवास

इमेज
  एन. सुर्यानारायण सर यांच्या जीवनाचा गौरवपूर्ण प्रवास १५ जुलै १९३९ रोजी तमिळनाडूमधील काकीनाडा येथे जन्मलेल्या एन. सुर्यानारायण, ज्यांना प्रेमाने एरिक सुर्यन म्हणून ओळखले जाते, यांनी आपले संपूर्ण जीवन शिक्षणाच्या सेवेत आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित केले आहे. लहान गावातून एक लोकप्रिय इंग्रजी भाषेचे शिक्षक होण्याचा त्यांचा प्रवास त्यांच्या अविरत समर्पणाचे आणि शिक्षणाबद्दलच्या प्रामाणिक प्रेमाचे प्रमाण आहे. सूर्यनारायण सर यांचे लहानपण मद्रास (आता चेन्नई) या गजबजलेल्या शहरात गेले, जिथे त्यांनी प्रतिष्ठित डॉन बॉस्को शाळेत शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांच्या शैक्षणिक कौशल्याचे आणि साहित्याविषयीच्या प्रेमाचे दर्शन झाले. त्यांनी मद्रासमधील प्रेसिडेंसी कॉलेज आणि क्रिश्चन कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आणि १९६४ मध्ये इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली.  १९६४ मध्ये, सुर्यनारायण यांनी हैदराबादच्या विवेकवर्धिनी कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून आपल्या अध्यापनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. याच काळात त्यांची भेट सरिता नावाच्या एका सुंदर आणि बुद्धिमान उत्तर भारतीय मुलीशी

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

इमेज
  प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदवाढ कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश मुंबई दि.15 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज- दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणी नंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली. सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्याप ही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित आहे त्यामुळे पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला. तसेच असून मंत्री धनंजय मुंडे स्वतः याबाबत पाठपुरावा करत होते.  त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पिक विमा भरण्

कृषीमंत्रीपदाची वर्षपूर्ती आणि वाढदिवस : विलक्षण योगायोग

इमेज
  नको हार, नको सत्कार: धनंजय मुंडेंनी साधेपणाने केला शुभेच्छांचा स्विकार कृषीमंत्रीपदाची वर्षपूर्ती आणि वाढदिवस : विलक्षण योगायोग परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा.....          राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने परळी मोठा भव्य दिव्य अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला मात्र सकाळपासून दिवसभर धनंजय मुंडे यांनी हार तुरे, शाल, श्रीफळ असा कोणताही सत्कार स्वीकारला नाही. आपलं प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी नागरिकांनी आणलेले पुष्पहार व पुष्पगुच्छ त्यांनी नाकारत उलट आलेल्या प्रत्येकाचा त्यांनीच सत्कार केल्याचे बघायला मिळाले. आजच्या वाढदिवसा दिवशी ही बाब लक्षवेधी ठरली.          ना. धनंजय मुंडे यांनी नको हार नको सत्कार अशा पद्धतीने साधेपणाने आपल्या वाढदिवसा दिवशी हजारो समर्थकांच्या शुभेच्छांचा साधेपणाने अतिशय आत्मियतेने स्वीकार केला. प्रत्येकाशी हस्तांदोलन, गळाभेट घेत आपले हे प्रेम व  विश्वास हीच माझी ताकद आहे. हे कायम ठेवा अशा प्रकारचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान धनंजय मुंडे यांनी सकाळी

संतापजनक:पंकजा मुंडेंविरोधात फेक नरेटीव्ह सेट करण्याचा काही चॅनल्सचा प्रयत्न

इमेज
  पंकजा मुंडेंविरोधात फेक नरेटीव्ह सेट करण्याचा काही चॅनल्सचा प्रयत्न ; अब्रूनुकसानीचा दावा करण्याचा पंकजा मुंडे यांचा इशारा परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         भाजपा राष्ट्रीय सचिव व नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे यांच्या बाबतीत जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह सेट व्हावा या दृष्टिकोनातून बातम्या चालवणे, ओढून ताणून कोणत्याही मुद्द्याला ताणून धरत,संबंध नसतांना पंकजा मुंडे यांच्या बाबतीतला राजकीय दृष्ट्या निगेटिव्ह नरेटिव्ह सेट व्हावा असे मुद्दामहून करण्याचे प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत. याबाबत पंकजा मुंडे आता संतप्त झाल्या असून या संबंधित चॅनलवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.      महाराष्ट्रात सध्या आयएएस पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असून या प्रकरणात दररोज वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. यातच पूजा खेडकर यांचा भाजपशी संबंध असून त्या पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय असल्याच्या अतिरंजीत बातम्या चालवून केवळ सनसनाटी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून व टीआरपीच्या मागे धावताना एखाद्या सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या करिअरला बाधा आणण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. वि

परळी वैजनाथ येथे १५ ते १९ जुलै दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन

इमेज
  परळी वैजनाथ येथे १५ ते १९ जुलै दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         प्रेम भक्ति साधना केंद्र व समस्त नक्षरवासी सद्भक्तगण द्वारा पंचम ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे १५ ते १९ जुलै दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.          सुरेश टाक यांच्या. मार्गदर्शनाखाली श्री कल्याणकारी बहुउद्देशीय प्रतिष्ठान,प्रेम भक्ति साधना केंद्र, हरीहर भजनी मंडळ व न्यू माणिक नगर, यांच्या वतीने कल्याणकारी हनुमान मंदिर, न्यू माणिक नगर, परळी वैजनाथ येथे सत्संग होणार आहे. च.अ. संगीत व तत्वज्ञान (नागपूर) प्रेम भक्ति साधना केंद्र श्री सिध्दारुढ आश्रम, निवाणे (नाशिक) च्या परम श्रध्देय सु. श्री. मनिषा दिदीजी आपल्या दिव्य अमृतवाणीद्वारे सर्व सद्भक्तांना उद्बोधन करणार आहेत. कथा वेळ दुपारी ३ ते ५ वा. असुन मृदंगाचार्य ह.भ.प. परमेश्वर महाराज सोडगीर, हार्मोनियम ह.भ.प.श्रीमती अल्काताई हुंडेकरी संगीतसेवा देणार आहेत. सोमवार, दि.१५/७/२०२४ विषय- सत्संग मंगळवार, दि.१६/७/२०२४ विषय-साधक,बुधवार, दि.१७/७/ २०२४ विषय-साधना, गुरुवार, दि.१८/७/ २०२४  विषय-सेवा,शुक्रवार, दि.१९/७/२०२४

#mbnews# ✍️ प्रशांत भा.जोशी यांचा विशेष लेख>>>>>>>>धनंजय मुंडे - शेतकऱ्यांच्या विकासाचे मंत्री नव्हे मंत्र!

इमेज
धनंजय मुंडे - शेतकऱ्यांच्या विकासाचे मंत्री नव्हे मंत्र! ध नंजय मुंडे हे नाव घेतलं की सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व, त्यांचं बहारदार व खास शैलीतील वक्तृत्व आणि त्यांचे विकासाभिमुख नेतृत्व या बाबी सर्वांच्या लक्षात येतात.  अनेक वर्ष संघर्षात घालवल्यानंतर प्रथमच सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांनी सुमारे अडीच वर्षे सामाजिक न्याय विभागाचा पदभार सांभाळला. त्यावेळी 32 नंबरचे समजले जाणारे सामाजिक न्याय हे खाते मी एवढे प्रतिष्ठित करून दाखवेल की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे खातं स्वतःकडे ठेवतील असं जाहीरपणे आमचे साहेब म्हणाले आणि पुढील अडीच वर्षात त्यांनी ते करूनच दाखवलं! महायुतीच्या सरकारमध्ये मुंडे साहेबांकडे कृषी खाते आले. शेतकऱ्यांवर सातत्याने येणारी नैसर्गिक संकटे आणि नैसर्गिक असमतोल यामुळे नेहमीच कृषिमंत्री हे टीकेचे धनी असतात. मात्र संकटांना विरोधातपणे कसे सामोरे जायचे आणि त्यातून प्रगती आणि विकासाचा नवा मार्ग कसा शोधायचा हे 'मुंडे' यांना चांगले जमते.  अलीकडच्या काळात मुंडे साहेब कृषी मंत्री झाल्यापासून पीएम किसान सारखी शेतकऱ्यांना थेट अर्थ सहाय्य देणारी यो

#mbnews# ✍️ मोहन साखरे यांचा लेख>>>>धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले 'कृषीमुलक' कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे

इमेज
धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले 'कृषीमुलक' कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे               कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे म्हणजे महाराष्ट्रातील एक उत्तुंग नेतृत्व, अमोघ वक्तृत्व, प्रचंड दातृत्व आणि दिव्यत्वाची प्रचिती होय. महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते  आमदार ,राज्याचे  कृषीमंत्री धनंजय मुंडे. कृषीमुलक बाणा व कृषीवलांसाठीच्या धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व  राज्याला लाभलेले 'कृषीमुलक' कृषीमंत्री म्हणजे  ना.धनंजय मुंडे अशी ओळख त्यांनी आपल्या कर्तृत्वातून निर्माण केली आहे.जनहितार्थ वाहिलेले जीवन आणि  'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास असणाऱ्या या खंबीर नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!        अविरत कार्य, जनसेवेचा ध्यास घेऊन चोविस तास जनहितार्थ वाहिलेले जीवन आणि  'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास असणारे हे खंबीर नेतृत्व आहे. आपल्या अमोघ वक्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घातलेल

#mbnews# ✍️सुधीर सांगळे यांचा प्रासंगिक विशेष लेख>>>>>18 पगड जातींच्या गराड्यातला 'जगमित्र'...!

इमेज
  18 पगड जातींच्या गराड्यातला 'जगमित्र'...! आ ज-काल महाराष्ट्रात व विशेष करून आपल्या मराठवाड्यात माणसाचे नाव घ्यायच्या आधी त्याची जात माहित केली जाते. जातीजातींचे समीकरण इतके घन होत चालले आहे की एका ताटात जेवणाऱ्या दोन जातीतील मित्रांचा सुद्धा एकमेकांवर आता विश्वास उरला नाही. या सगळ्यांमध्ये मूळ आरक्षणाची मागणी बाजूला राहून आता जाती-जातीत संघर्ष पेटण्याची वेळ आली आहे. प्रत्येकालाच आपली स्वतःची जात प्रिय असते मात्र त्याचबरोबर दुसऱ्याच्या जातीचाही आदर - सन्मान करून एकमेकांमधील विश्वास टिकवता आला पाहिजे.  सर्व जातींचा सन्मान आणि आपल्या अवतीभवती सन्मानाची जागा मिळवून देत या विश्वासाला आणि आपसातील बंधू भावाला धनंजय मुंडे या नेतृत्वाने कायमच प्राधान्य दिलेलं आहे. मागे लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेकांची जात काढण्यात आली आणि कोणत्या जातीला जिल्ह्यात किती महत्त्व आहे यावरूनही रणकंदन झाले.   धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव यांच्यापासून ते सुरक्षा रक्षक, केअर टेकर, वाहन चालक ते अगदी जेवण बनवणारे आमचे सय्यद मामा यांच्यापर्यंत सर्व जाती-धर्मातील सदस्य सावली सारखे सोबत असतात. धनंजय मुंडे यांच्य

#mbnews#>>>धनंजय मुंडे शहरातील जे के फंक्शन हॉल येथे भेटून स्वीकारणार शुभेच्छा

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या परळीत धनंजय मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा सकाळी 11.30 पासून धनंजय मुंडे शहरातील जे के फंक्शन हॉल येथे भेटून स्वीकारणार शुभेच्छा सहकारी कार्यकर्ते, हितचिंतकांशी साधणार संवाद  वाढदिवसानिमित्त उद्या सकाळी महामॅरेथॉन, माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी साठी विशेष मोहीम यासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन परळी वैद्यनाथ (दि. 14) - राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व परळीचे लाडके आमदार धनंजय मुंडे यांचा 15 जुलै हा जन्मदिवस असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन शहरातील मलकापूर रोड येथे स्थित असलेल्या जे के फंक्शन हॉल या ठिकाणी करण्यात आले आहे.  सकाळी 11:30 पासून धनंजय मुंडे हे जेके फंक्शन हॉल येथे उपस्थित राहून सहकारी कार्यकर्ते हितचिंतक यांना भेटून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत तसेच ते सर्वांशी संवादही साधणार आहेत.  धनंजय मुंडे यांचे राजकीय वलय मोठे असून संबंध महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे या दृष्टीने परळी, बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक क

#mbnews# >>>>बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

इमेज
  गुटखा पकडला : एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत  बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  दिंद्रुड, प्रतिनिधी...  माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत तेलगावहून परळी कडे जाणाऱ्या संशयित कंटेनरला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी चार वाजे दरम्यान भोपा पाटी वर पकडले असता जवळपास एक कोटी रुपयांचा राज निवास पानमसाला गुटखा आढळून आला. दिंद्रुड पोलीस  स्टेशनला कंटेनर जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई शनिवारी रात्री उशिरापर्यंत चालू होती.        गोपनीय माहितीच्या आधारे तेलगावहून परळी कडे जाणाऱ्या एका कंटेनरला स्थानिक गुन्हे शाखेचा दोन पथकांनी पकडत दिंद्रुड पोलीस स्टेशनला आणले असता जवळपास 75 लाख रुपयांचा राजनिवास पानमसाला नावाचा गुटखा व अंदाजे 25 लाख रुपये किमतीचे कंटेनर असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई चालू होती.  बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान चांद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे सुशांत सुतळे, पो.हे.कॉं. शेख नसीर अशोक दुबाले कैला

भेल संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि निधी समर्पण सोहळा उत्साहात

इमेज
  भेल संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि निधी समर्पण सोहळा उत्साहात   परळी (प्रतिनिधी):                 येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित एक संस्कारक्षम पिढी घडविणारी, पालकांच्या प्रथम पसंतीस उतरलेले, एकमेवाद्वितीय भेल संकुलामध्ये इ .स 2023 -24 या शैक्षणिक वर्षातील सी.बी.एस.ई व स्टेट या शाखांमधील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत गुणगौरव सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मा. डाॅ.श्री हेमंत वैद्य (सहकार्यवाह, भा. शि. प्र. सं अंबाजोगाई) आणि मा श्री. शरद राठोड साहेब (वेल्फेअर ऑफिसर) यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. जीवनराव गडगूळ (सचिव ) यांनी भूषवले. या कार्यक्रमाची सुरुवात श्री. राहुल सूर्यवंशी सर व सौ.सुमेधा कुलकर्णी मॅडम आणि त्यांच्या संघाने 'सरस्वती स्तवन' व 'सामूहिक पद्य' सादर करून केली. त्यानंतर संकुलामधील सी.बी.एस.ई व स्टेट विभागातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत मान्यवरांच्या