इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

राजाभाऊ दहिवाळ यांचे निधन:धर्म - कर्म आणि पक्ष निष्ठेचे प्रतिक हरवले- प्रा . माधव रोडे

 राजाभाऊ दहिवाळ यांचे निधन:धर्म - कर्म आणि पक्ष निष्ठेचे प्रतिक हरवले- प्रा .  माधव रोडे

परळी : परळी शहरातील एक धर्म निष्ठा, कार्य निष्ठा, पक्षनिष्ठा कशी जपावी याच एक प्रतिक म्हणजे राजाभाऊ दहिवाळ , त्यांच्या अचानक असे आम्हा सुडून जाण्याने , पक्ष निष्ठेचे प्रतिक हरवले असे प्रा . माधव रोडे यांनी असे उद्गार  भावपुर्ण श्रध्दांजली वाहताना व्यक्त केले . दोस्ती टी हाऊस परिवार माणिकभाऊ दहिवाळ हे राजेभाऊ यांचे जेष्ठ बंधु असून त्यांनी घरची आर्थिक परिस्थिती कशी असली तरी, सामाजिक बांधिलीक फार आपुलकिने जोपासली . आपल्या आर्थिक अडचणी मुळे त्यांनी कधीच धर्म - कर्म- पक्ष निष्ठेवर कसाली परिणाम न होऊ देता पक्ष निष्ठा राजाभाऊ दहिवाळ यांनी जोपासली त्यांच्या या कार्यस विन्रम वंदन त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली पर भावना व्यक्त प्रा माधव रोडे यांनी  केले . दहिवाळ परिवार या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर देओ .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या