गोविंद कांदे यांना मातृशोक; श्रीमती कमलबाई कांदे यांचे निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः- परळी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गोविंद बाबुराव कांदे यांच्या मातोश्री श्रीमती कमलबाई बाबुराव कांदे यांचे शुक्रवार, ३ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने देशपांडे गल्लीतील राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी परळीतील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा गोविंद कांदे, सून, नातू, नात असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा