MB NEWS- *पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी थांबून केली आश्रमातील वयोवृद्धांची अस्थेवाईकपणे चौकशी !* • *_घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमाच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार_* •
*पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी थांबून केली आश्रमातील वयोवृद्धांची अस्थेवाईकपणे चौकशी !* • *_घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमाच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार_* • परळी वैजनाथ, प्रतिनिधी... नेहमीच आश्रमातील वयोवृद्धांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वत: आत्मियतेने लक्ष घालणारे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी आज (दि.६) घाटनांदुर रस्त्यावरील गुरुदास सेवा आश्रमातील वयोवृद्धांची थांबून अस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी गुरुदास सेवा आश्रमाच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. वंदनीय राष्ट्रसंतश्री तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणी अनुसार चालत असणारे घाटनांदूर येथील गुरुदास सेवाश्रमाशी नेहमीच ना.धनंजय मुंडे यांची आत्मियता दिसुन येते. आज (दि.६) ना.धनंजय मुंडे यांनी आश्रमातील वृद्ध महिला पुरुषांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच गुरूदास सेवाश्रमास सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी आश्रमातील वयोवृद्धांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रवंदना घेतली. मागील अनेक वर