MB NEWS-अयोध्या श्रीराम मंदिरसाठी पंकजाताई मुंडे यांनी समर्पण केला पाच लाख रुपयाचा निधी

अयोध्या श्रीराम मंदिरसाठी पंकजाताई मुंडे यांनी समर्पण केला पाच लाख रुपयाचा निधी



माजलगाव, प्रतिनिधी.... 

अयोध्या श्रीराम मंदिरसाठी पंकजाताई मुंडे यांनी  पाच लाख रुपयाचा निधी आज समर्पण केला आहे.

भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी श्री राम मंदिर आयोध्या मंदिरासाठी पाच लाख रुपयाचा समर्पण निधी आज माजलगाव येथे श्री. सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल कार्यक्रमात बीड जिल्हा राम मंदिर समितीकडे दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!