MB NEWS-महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ तालुका कार्यकारणी जाहीर

 महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ तालुका कार्यकारणी जाहीर





तालुका अध्यक्ष पदी प्रा.डॉ. जगदीश कावरे तर उपाध्यक्ष पदी सोपान चाटे यांची निवड 

परळी वैजनाथ.

महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ परळी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन तालुका अध्यक्ष पदी प्रा.डॉ. जगदीश कावरे तर उपाध्यक्ष पदी सोपान चाटे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. गणेश मानगुडे यांनी परळी वैजनाथ तालुका कार्यकारणी जाहीर केली असुन *तालुका अध्यक्ष* पदी प्रा.डॉ.जगदीश कावरे *उपाध्यक्ष* पदी सोपान चाटे,श्रीहरी गित्ते *संपर्कप्रमुख* शिवशंकर कराड,नितीन मुंडे *संघटक* कल्याण गित्ते, राजाभाऊ मुंडे, *प्रवक्ता* विलास अरगडे,नितीन मुळे *तांत्रिक समिती प्रमुख* महादेव दहिफळे *पैलवान सह्यता कक्षप्रमुख* विजय मुंडे,राहुल तिडके *प्रसिद्धी प्रमुख* माऊली मुंडे,देवराव कदम *मार्गदर्शक* दत्ताअप्पा ईटके,देवीदास कावरे,सुभाष नानेकर,नारायणदेव गोपणपाळे,सुरेश टाक,प्रा.अतुल दुबे 

*सल्लागार* ऍड. अश्विन साळवे, गोविंद गित्ते,त्रिंबक तांबडे,

*सदस्य* अजय गित्ते,अवधूत आयाचित,धनराज पवार, योगेश गोपणपाळे,संजय सरवदे,अभिजीत शिंदे,अजय राऊत,विक्रम स्वामी,वैजनाथ गुट्टे,वैजनाथ फड यांची निवड केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार