MB NEWS-*महालिंगअप्पा फुटके यांचा शुक्रवारी अमृतमहोत्सव व ग्रंथतुला*

 *महालिंगअप्पा फुटके यांचा शुक्रवारी अमृतमहोत्सव व ग्रंथतुला*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

     फुटके परिवाराच्या वतीने कुटुंबाचे आधारवड असलेल्या महालिंगअप्पा फुटके यांच्या पंचाहत्तरी निमित्त शुक्रवारी अमृतमहोत्सव व ग्रंथतुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    वैद्यनाथ मंदिर,दर्शन मंडप येथे महालिंगअप्पा फुटके यांचा शुक्रवार दि.५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.३० वा. अमृतमहोत्सव व ग्रंथतुला कार्यक्रम होणार आहे. आप्तेष्ट, नातेवाईक,स्नेहीजनांच्या उपस्थित होणार्या या पारिवारिक आत्मिय समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन प्रा.प्रविण महालिंगअप्पा फुटके, गणेश महालिंगअप्पा फुटके व समस्त फुटके परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार