गेवराई येथे आवेदन पत्र सादर करावेत :- अनिल बोर्डे

ज्ञाती समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी यजुर्वेदीय शिक्षणोतेजक संस्था बीड:आवेदन पत्र सादर करा गेवराई येथे आवेदन पत्र सादर करावेत :- अनिल बोर्डे गेवराई ( प्रतिनिधी ) दरवर्षी प्रमाणे शुक्ल यजुर्वेदीय मांध्यदिन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे व शुक्ल यजुर्वेदीय शिक्षणोतेजक संस्था बीड संयुक्त विद्यमाने पारितोषिक अर्ज संस्थेकडे मागविण्यात येत आहेत. पारितोषक १0 व१२ वी पदवी, पदविका व उच्च पदवी धारकांना गुणाक्रमाने दिले जाते त्यासाठी अर्जाची प्रिंट विद्यार्थ्यांना द्यावी व बीड जिल्हा सही शिक्क्याने पुणे कार्यालयाकडे पाठवावीत तसेच परतफेड शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. नियम :- शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी ती परत करावयाची आहे. अर्जाची किंमत फक्त रु १00 सर्व कागदपत्र पूर्ण करून अर्ज स्टॅम्प पेपर आम्ही पत्रासहित शाखेच्या सही शिक्क्याने मध्यवर्ती कडे पाठवावा. वरील शिष्यवृत्तीसाठी ज्ञाती समाज बांधव गुणवंत विद्यार्थ्यांनी संस्थेकडे अर्ज सादर करावेत. सर्वांनी संस्थेचे सभासद असणे आवश्यक आहे. 30 जुलै 2025 पर्यंत अर्ज संस्थेकडे द्यावेत याचा ...