MB NEWS-२७ मार्च जागतिक रंगभूमी दिन : संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे लिखित प्रासंगिक लेख

२७ मार्च जागतिक रंगभूमी दिन : संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे लिखित प्रासंगिक लेख



   २७ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. १९६१ मा 'सुनेस्को'इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूटने या दिवसाची सुरवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो यानिमित्ताने जगभरातील नाटय जगतातील महत्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो काॅक्च्यु यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.

व्यक्ती आणि त्याची संवादाची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजी थिएटर आणि मराठीत आपण 'रंगभूमी' हा शब्द नगला वापरतो रंगभूमी नाटासहिना, नाट्यदिग्दर्शक रंगभूषा, वेषभूषा, सामंदिर, सामंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे सगमंच नहते तेका एवर मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी चदि रामचाची कल्पना वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परपरेपर्यंतच चौकातील दशावतारी नाटके तमाशा बहुरुपी वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक कला जन्मास जाती, मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस पूर्वीच्या काळात लोकासाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून भारूड कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर नाटकंया कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.

क्लिक करा व वाचा:*शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा ब्राह्मण समाजाला माफीनामा*

विष्णुदास भाव्यांच्या सीतासयक पासून मराठी रंगभूमी उदयाला आली असमानत तर आज मराठी रंगभूमीचं वय १४९ वर्ष आहे पण मराठी रंगभूमीचा उदय झालापापेक्षा नराठी रंगभूमीवर उदय झाला हा प्रश्न गाद्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे. आज जे नाटक आपण करतो आग आधुनिक नाटाचा प्रारंभ १८५५ साली महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिलेल्या 'तृतीया या नाटकाने झालो ही वसतुस्थिती सोयिस्थरपणे विसरली गेली आहे. भाच्याच्या कर्नाटकी पक्षानाने प्रभावित झालेल्या भागवती नाटका आणि पुढे ४२ वर्षांनी मराठी नाटकाची नव्याने राज्यात करणाऱ्या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संगीत नाटक आजाहून पूर्णता भिन्न गद्य आणि प्रागतिक विचारांचं नाटकमा फुले यांनी लिहिलं अण्णासाहेब किर्लोस्लांना आज आपण ओळखतो ते प्रामुख्याने सौभद्रचे नाटककार म्हणून पण १८८२ माली सौभद्र नंतर लिहिलेल्या 'रामराज्य वियोग' या नाटकात इतिहासमालो नाग स्खेचून किलोसरांनी शत्रुकाची व्यक्तिरेखा उभी केली व त्याच्या माध्यमातन ब्राह्मणी वृत्तीवर कडाडून हल्ला चढवता ही सुस्थितीही सोयीस्करपणे लपवली जाते.

Click &Read:🕳️ _काव्यरंग:_ *"रात्र रात्र जागतेस काळजीत तू सदा,चांदणे नभातले कधीतरी फिरून बघ "..…...!*

यानंतर मराठी रंगभूगीने वेगवेगळी वळणे घेतली. त्यातील एक महत्वपुर्ण कण महणजे संगीत रंगभूमी मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचाहोता. मराठी रंगभूमीला जागतिक सायचर पोचवणारा चौथा प्रवाह विकसित केला तो विजय तेंडुलकर यांनी तेंडुलकराच्या नाटकानी नाट्यरचना, भाषा, • व्यक्तिरेखाटम याबाबतीत स्वतंत्र पायडे पाडले त्याच्या प्रत्येक नाटकाची शैली वेगळी आहे. तरी त्याचा प्रभाव सतत विस्तारत गेल्याचे जाणवते पाच प्रभावातून महेश एलकुंचवार हा सशक्त नाटककार उभा झालेला दिसतो. अजित दळवी, शफाअत खान, जयंत पवार, चेतन दातार अतुल पेठे असे अनेक नाटककारही या प्रवाहातून पुढे आले.

Click:⭕ *नौकरीची संधी: महिला व बालविकास विभाग*

मराठी रंगभूमीला पूर्णपणे वेगळा आयाम देणारा एक वेगळा नाटककार वि.प. खानोलपतंत्र पूर्णपणे उमगले नसतानाही आपल्या उत्तुंग कविप्रतिभेच्या जोरावर खानोलकरानी जी अप्रतिम नाट्यनिर्मिती केली ती विआहे. मराठी रंगभूमी अशी पुढे सरकत असतानाच लोकरंगभूमीची एक स्वतंत्र धाराही मार्गक्रमण करीत होती. हो धारा आज फारच विरली दिसते. एकाहून एक बदा परफॉर्नर्स लोकरंगभूनीने महाराष्ट्राला दिले. 'विच्छा माझी गावाचं लगीन ही तर कांतिकारकरणाची अडच घाटाची होती. असाच एक वेगळा प्रवाह प्रस्थापित केला तो सतीश आळेकर या नाटककाराने पाच परंपरेतच. प्र. देशपांडे मकरंद साठे, राजीव नाईक योगेश सोमण ही नाम आपल्याला घेता येतील.

Click & Watch:🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

बबन प्रभू यांनी मराठीत फार्सचा प्रवाह आणला हिरावतकर यांची समर्पक साथ तना भी फार्सच्या या परंपरेश गेल्या पंचवीस वर्षात आपल्या जंगभूत शक्तीने उठून दिसणार एकनाथ गंगा मराठीतील एकमेव ओरिजिनल फार्स नृहणायला हरकत नाही. •वारा शिरोधार्य मानून कार्यरत असलेल्या दलित रंगभूमीने आपले सिद्ध केले आहे. गंगाधर पानतावणेप्रमानंद, दत्ता भगत, भि. शि. शिंदे, संजय पवार, टेक्सास गायकवाड प्रकाश त्रिभुवन, अविनाश डोळस, भगवान हिरे, बलभीम तरकसे, तुषार भने, महेंद्र सुके सिद्धार्थ तांबे, विलासराज भद्रे, महेंद्र सुफे रानवा गायकवाड, अनिलकुमार सिद्धार्थ नाय चल जापळे आदींनी परिवर्तनवादी विचारल्या लेखणीतून साकारला आहे. नाट्यकलेचे तंत्रशुद्ध रंगकमीना उपलब्ध करून दिले तर नक्कीच तंत्रात अनोखी भर पडेल नाट्यप्रयोगात शब्द, आवाज, मुद्राभिनय, हावभाव, शारीरिक हालचाली, रंगभूषा, शिरोष वेशभूषा अवसर प्रकाशयोजना, संगीत यांचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो. नाटकाच्या संहितेत वरील गोष्टींची केलेली असते. मूळ संसर्व गोष्टी स्पष्ट केलेला नसल्या तर नाटकथा दिग्दर्शक ने नट अशी भर पालतान का प्रयोगासाठी सहिता विशारदाने वाढलेल्या नकाशासारखी असते हो सहिता अपूर्णच असते ती पूर्ण होते. नाटवप्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून नवीन रंगकर्मींना घडविणे काळाची गरज आहे.

Click &Watch:💢 *होळीची अनोखी परंपरा: बीड जिल्ह्यातील विडा गाव. जिथे एका जावयाला दरवर्षी मिरवलं जातं गाढवावर* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

दरम्यान अगोदर चित्रपट त्यानंतर खासगी दूरचित्रवाहिन्या आणि आता स्मार्ट भ्रमणधी इंटरनेट संगणक पाच्या आक्रमणले माटचा टिकणार वर अशीही शका रसिकाच्या मनात येत आहे. याची तरुणाई ही सार्टफोन, फेसबुक फॉट्सअॅप, ट्विटर इन्स्टाग्राम पात गुलेली आहे. पण या सर्व आणि तरुणाईला मीठी अधिकाधिक उपयोग करून गरज आहे. राज्य नाटयसूर्यालाही जिथे जिथे राजानाट्य सर्धा होतात तूग तूग विभागाने नाटयसंस्था नाट्यरसिकांची मांडणी करून स्पर्धा आयोजित केला वाटते कोणतीही अंडण येणार नाही. मात्र राहा केवळ नको तिथे हुरूप सुद्धा असू या राज्य नाट्य स्पर्धा ही चळवळ आहे. अशा स्पर्धा किती जगत होत असतील माझे तर स्पष्ट मत आहे की शी नाटक आणि प्रायोगिक नाटक करना सधी मिळते आणि इतराना त्यातून आनंद हा मिळतो. काही लोकांना आनंद देऊ शकलो तर त्या वहींचे पुष्कळ कायला वेळ लागत नाही. विविध आयोजनातून सामून दिव्दसित आणि अधिक समृद्ध होऊ शकते असा विश्वास वाटतो गभूमीचा आढावा, तिच्या समोरील आव्हाने आणि तिच्या समोरील विविध शक्यतांचा धांडोळा घेतला पाहिजे.  

Click &watch:🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!* *Like#Subscribe#share* *#comment* *#Forward*

    रंगभूमी, प्रशिक्षणातील नव्या पद्धती इत्यादी विषयावरही वैचारिक मंथन घडवून आणले पाहिजे सहभूमीचा इतिहास मानवजातीच्या इतिहासाशी फार पूर्वीपासून जोडला गेला आहे. इतिहासाच्या त्या सुरुवातीच्या पानावरून मानवतेला जशी स्वतः ची आठवण होते, तशीच ती रंगभूमीही आठवते जो तिचा चिरतन सोबती आहे. नाट्यवेड मराठी माणसाने जिवापाड जपले प्रयोगशील रंगभूमीचा वारसा व्यावसायिक नाटकांनीही रंगभूमीचे योगदान अधिक उठावदार केले, गराठी मन समृद्ध केले मराठी नाटक अंतरराष्ट्रीय मंचावर मांडले जायला हवे आहे, ते मात्र आजवर घडू शकलेले नाही. आपल्या रंगभूमीची सगळी बलवाने एकवटून जोरकसपणे ते गरज आहे.

Click &watch: 🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

वैश्विक पातळी गाठासाठी आता प्रयत्नात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोतृत्व जागोजन होत राहिले पाहिजे. त्यातून इतरांकडून अधिक शिकताही येईल आणि आपली बसस्थानेदेखील जगामुढे आणता येतील संगीत, नृतं विद्यापीठे जगभर आहेत. पण नाटकाची विद्यापीठ पातळीची किंवा परिघाची तंत्र शिक्षण पत्रता जगात कुठेच नाही. मराठीला हा मान मिळणाची मोठी संधी आहे. एक सर्वसमावेशक विलरंग विद्यापीठ आपल्याकडे उभे व्हावे जे जगात मराठी कलेला उन्नत करेल.

✍️प्रा. सिद्धार्थ तायडे,
संशोधक रंगकर्मी (९८२२८३६६७५)

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click -आजचे राशिभविष्य.

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर •परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis































---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !