इमेज
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश स्वतः भेट घेण्याची दाखवली तयारी ; जरांगे पाटील यांनी  कडक उन्हात उपोषणास बसणे प्रकृतीसाठी योग्य नाही मुंबई दि. ३० -- मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कडक उन्हात आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्यावी, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.     ना. पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवून निर्देश दिले आहेत. ना. पंकजाताई म्हणाल्या की, मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी श्री मनोज जरांगे पाटील भर उन्हात जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. जिल्हाधिकारी जिल्हयाच्या प्रशासनाचे प्रमुख असतात, या नात्याने आपण त्यांची तात्काळ भेट घ्यावी अशी माझी सूचना आहे. अशा कडक उन्हात त्यांचं आमरण उपोषण त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही. स्वतः भेटण्याची दाखवली तयारी       जिल्हयाची पालकमंत्...

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.२५ मार्च २०२२

 आजचे राशिभविष्य दि.२५ मार्च २०२२



मेष ः आत्मविश्‍वास कमी होईल. अशक्‍तपणा जाणवेल. छातीशी संबंधित आजार होण्याची शक्यता. अनावश्यक खर्च होतील. नियमांचे पालन आवश्यक आहे.


वृषभ ः मनाविरुद्ध घटना घडतील. पीडादायक दिवस. काळजी घेणे आवश्यक आहे. आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस.


मिथुन ः भागीदारीमध्ये लाभ होतील. मान-सन्मान होतील. सुखकारक घटना घडतील. सज्जनांचा सहवास लाभेल. स्वतःसाठी खर्च कराल. पर्यटनाचा दिवस.


कर्क ः शित्रू पीडा कमी होईल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक व्यवहारात लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. आपापसातील मतभेद दूर होतील.


सिंह ः संवाद महत्त्वाचा आहे. मनाची संभ्रमावस्था होईल. निर्णय घेताना सावधानता बाळगा. शेअर्स, सट्टा व लॉटरीत नुकसान होण्याची शक्यता.


कन्या ः कामांचा वेग मंदावेल. पोटासंबंधित विकार होण्याची संभावना. संतुलित, सात्विक आहार महत्त्वाचा. मनाविरुद्ध घटना घडतील.


तूळ ः आनंददायी दिवस जाईल. भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल.


वृश्‍चिक-व्यावहारिक सावधानता बाळगा. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. सावधानता आवश्यक आहे


धनु-प्रसन्‍नता लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल. कौतुकास्पद कार्य होईल. अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ घ्याल.


मकर-अनावश्यक खर्च टाळावेत. वैवाहिक सौख्यात अडचणी. वादविवादापासून दूर राहावे. व्यवहारचातुर्य आवश्यक आहे.


कुंभ-सुवार्ता ऐकायला मिळेल. आप्तेष्टांच्या व मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. एकंदर आर्थिक प्रगती होईल.


मीन-स्वप्नपूर्तीचा दिवस. आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस. आत्मविश्‍वास वाढेल. प्रवासाचे योग. कौतुकास्पद कार्य कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या