पोस्ट्स

चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल परळीत तिरंग्याची मिरवणूक काढत नागरिकांचा जल्लोष

इमेज
 ' आपला भाऊ सोमनाथ भाऊ' अशा आगळ्या वेगळ्या घोषणा देत शास्त्रज्ञांचे नागरिकांनी केले अभिनंदन चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल परळीत तिरंग्याची मिरवणूक काढत नागरिकांचा जल्लोष परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा..        संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिम आज यशस्वी झाली. या गौरवशाली क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांकडून शहरांत मिरवणूक काढून राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. यावेळी पेढे भरवत शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने झाली. सायंकाळी  सहाच्या सुमारास विक्रम लँडर चंद्रावर सुखरूप उतरल्याचे इस्रोने जाहीर केले त्यांनंतर राणी लक्ष्मीबाई टॉवर समोर चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल नागरिकांनी आज ढोल ताशांच्या गजरात नाचून आनंदोत्सव साजरा केला.  आपला भाऊ सोमनाथ भाऊ 'आपला भाऊ सोमनाथ भाऊ' अशा आगळ्यावेगळ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. इस्रोचे चेयरमन एस सोमनाथ व त्यांच्या शास्त्रज्ञ सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन ही मोहीम यशस्वी केली त्यामुळे त्या सर्वांचे अभिनंदन करत त्यांचा जयघोष केला ग...

Chandrayaan-3 mission: चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करणारे 'ही' आहेत उपकरणे

इमेज
  Chandrayaan-3 mission: चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करणारे 'ही' आहेत उपकरणे भारताच्या चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरले. या मोहीमेच्या यशामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विश्वविक्रम रचला आहे. या मोहीमेच्या यशासाठी अनेक उपक्रमांचे योगदान महत्त्वाचे आहे. चांद्रयान-२ च्या अपयशानंतर भारताने या उपकरणांच्या रचनेमध्ये महत्वपूर्ण बदल करत चांद्रयान- ३ मधील उपकरणांची पुर्नरचना करत ही मोहिम फत्ते (Chandrayaan-3 mission) केली आहे. Chandrayaan-3mission: इंटिग्रेटेड मॉड्यूल चांद्रयान-३ मोहीमेत इंटिग्रेटेड मॉड्यूल तयार करण्यात आले आहे होते. यामध्ये लँडर मॉड्यूल (LM) + रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल (PM) या दोन वेगळ्या उपकरणांचा समावेश होता. हे इंटिग्रेटेड मॉड्यूल भारताचे बाहुबली रॉकेट LVM च्या सहाय्याने २४ जुलै रोजी चंद्राच्या दिशेने श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. त्यानंतर विविध टप्पे पार करत आज अखेर भारताची चांद्रयान- ३ ही मोहिम यशस्वी झाली आहे. ही मोहीम फत्ते करण्यासाठी या उपकरणां महत्त्वाची भूमिका (Chandrayaan-3 mission बजावली. LVM रॉकेट आ...

Chandrayaan-3 मोहिमेचे 'हे' आहेत 'शिल्पकार', जाणून घ्या सविस्तर

इमेज
  Chandrayaan-3 मोहिमेचे 'हे' आहेत 'शिल्पकार', जाणून घ्या सविस्तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज इतिहास घडविला. चांद्रयान-३ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथम चांद्रयान उतरवणारा देश, अशी भारताची ओळख झाली आहे. या ऐतिहासिक यशाचे शिल्पकारांविषयी जाणून घेण्यास उत्सुक असाल. चला तर चांद्रयान-३ मोहिमेच्या शिल्पकारांविषयी जाणून घेवूया..... Chandrayaan-3 mission : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान- ३ मोहिमेचे प्रमुख शिल्पकार हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस सोमनाथ यांना मानले जाते. त्यांनी जानेवारी २०२२ मध्ये संस्थेचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे संचालक म्हणून काम केले. चांद्रयान-३ सोबतच आदित्य-एल१ ते सूर्य आणि गगनयान (भारताची पहिली मानव मोहीम) यासारख्या इतर महत्त्वाच्या मोहिमा त्यांच्या देखरेखीखाली आहेत. प्रकल्प संचालक पी वीरामुथुवेल पी वीरामुथुवेल हे २०१९ मध्ये चांद्रयान- 3 प्रकल्पाचे संचालक झाल...

LIVE:‘चांद्रयान- ३’

इमेज
थेट पहा:‘चांद्रयान- ३’  मोहिम https://www.youtube.com/live/DLA_64yz8Ss?feature=share प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे कार्य आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखवले आहे. भारताचे ‘चांद्रयान- ३’  आज 6 वा. 4 मी. चंद्रावर उतरणार आहे. हा क्षण प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असेल. ही ऐतिहासिक घटना प्रत्येक भारतीयांना अनुभवता यावी यासाठी इस्त्रोच्या अधिकृत वेबसाईटवर पाहण्यासाठी खालील लिंकवर जावे व या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे. https://www.youtube.com/live/DLA_64yz8Ss?feature=share  

विद्यापीठ वर्धापन दिन

इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये विद्यापीठ वर्धापन दिन साजरा परळी, प्रतिनिधी...         जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रगीत, विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य, डॉ.पी एल कराड,एन.सी.सी विभागाचे कॅप्टन प्रा.गणेश चव्हाण यांची उपस्थिती होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यात मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाचा विस्तार घडून आणला. त्यानंतर मराठवाड्यात इ. स.1958 मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेनंतर मराठवाड्याचा शैक्षणिक विकास व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यास  प्रारंभ झाला असेच म्हणावे लागेल.हा कार्यक्रम करण्यासाठी एन.सी.सी विभागाचे सहकार्य लाभले.त्याचबरोबर या दिनाचे औचित्य साधून रसायनशास्त्र विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे प्रकाशन कर...

राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबीन क्लबचा उपक्रम

इमेज
न्यू हायस्कूल कॉलेजच्या रक्त तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद  राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबीन क्लबचा उपक्रम प्रतिनिधी (परळी वै.) : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र शासनाच्या रेड रिबीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन दि. 23 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.                                शहरातील थर्मल कॉलनी परिसरातील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, पालक तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर परळी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आय.सी.टी.सी. विभागाचे शरद चव्हाण, अमोल गालफाडे, अविनाश व्हावळे, प्राचार्य बी.ए. नाईकनवरे ...

• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने निवेदन

इमेज
 ■ महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये आणणार- धनंजय मुंडे • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने निवेदन  परळी वैजनाथ प्रतिनिधी         महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय कार्यालय परळीमध्ये आणणार असल्याचे अश्वासन राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने याबाबत आज ना.धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय परळीमध्ये सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.              परळी औष्णिक विद्युत केंद्र,सिमेंट फॅक्टरी तसेच परिसरातील हजारो वीटभट्टी उद्योग वाढती वाहनांची संख्या यामुळे परळी शहर आणि परिसरात वायू प्रदूषण झपाट्याने वाढत असून डब्ल्यु एच ओ च्या वार्षिक गुणवत्ता मार्गदर्शक तत्वानुसार वायु गुणवत्ता निर्देशांक   हा ६ पट खराब आहे. ही गंभीर बाब निर्माण झालेली आहे. संभाजीनगर नंतर परळी वैजनाथ प्रदूषणाच्या बाबतीत आघाडीवर असणारे शहर आहे....