MB NEWS-GOOD NEWS: नीट(NEET) परिक्षेची तारीख जाहीर

 GOOD NEWS: नीट(NEET) परिक्षेची तारीख जाहीर



बीड दि.६ – हजारो विद्यार्थ्यांना ज्याचे वेध लागलेले आहेत त्या परीक्षेची तारीख जाहीर झाली असून नीट ची परीक्षा येत्या 17 जुलै ला होणार आहे.

              ऑल इंडिया पातळीवर मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणार नीट परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 17 जुलै ला परीक्षा घेण्यात येणार आहे.त्या संबंधी आज 6 एप्रिल रोजी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.सदर परीक्षेसाठी 6 एप्रिल पासून 6 मे पर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी देण्यात आला असून फीस साठी 7 मे ची तारीख ठेवण्यात आली आहे.
             सदर परीक्षेसाठी ओपन साठी 1600 रुपये फीस ठेवण्यात आली असून ओबीसींसाठी 1500 तर अनुसूचित जाती जमाती व तृतीय पंथीयांसाठी 900 रुपये फीस ठेवण्यात आली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !