कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी


कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी


सोनपेठ (प्रतिनिधी).....
     कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
 आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, गणेश हांडे, राजाभाऊ निळे या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाची खरोखर भुमिका घेत खर्या अर्थाने घेणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची कास धरून वाटचाल केली पाहिजे.त्यांचे विचारच सामाजिक न्याय व हक्क मिळवून देणारे असल्याचे सांगितले.
 प्रास्ताविक मुख्याध्यापक सोनकांबळे यांनी केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.एल.सोनकांबळे, वसतिगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते.

***†**************************************
      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार