MB NEWS:सेवासप्ताहातील विविध स्पर्धांचा निकाल जाहीर; लवकरच पारितोषिक वितरण -बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

_उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित_
*सेवासप्ताहातील विविध स्पर्धांचा निकाल जाहीर; लवकरच पारितोषिक वितरण -बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

•  *_परळीतील पहिल्या वहिल्या मेगाआॅनलाईन स्पर्धांना संबंध महाराष्ट्रातून उत्स्फुर्त सहभाग_* •

परळी वैजनाथ/ प्रतिनिधी...
      राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या  विविध आॅनलाईन स्पर्धांचा निकाल  घोषित करण्यात आला आहे. या स्पर्धांना स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे परिक्षकांसाठी निकाल अव्हानात्मक ठरला.लवकरच विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.
      सेवा सप्ताह काळात विविध अभिनव आॅनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. प्रथमच आयोजित ऑनलाईन स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळाला.यामध्ये परळी पंचक्रोशीतील विविध ठिकाणांचे फोटो फेसबूक माध्यमातून प्रकाशित करण्यात आले. एक्सप्लोरिंग परळी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.अतिशय रोचक व रोमहर्षक ही स्पर्धा ठरली. त्याचप्रमाणे आजा नच ले डान्स स्पर्धा, बजाते रहो वादन स्पर्धा,मेरी आवाज सुनो गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या.या स्पर्धांना स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे:
• *मेरी आवाज सुनो..ऑनलाईन गायन स्पर्धा*
*प्रौढ गट महिला*: प्रथम-डॉ.संगीता दिपक मुसळे(पुणे)
द्वितीय-तृप्ती तुळशी धर्माधिकारी(औरंगाबाद), तृतीय- ज्ञानेश्वरी आघाव (मुंबई),उत्तेजनार्थ-सपना कल्पेश बियाणी(परळी),उत्तेजनार्थ-राघिणी सतीश खोडवे (अकोला) *प्रौढ गट पुरुष*: प्रथम-सागर देशमुख (माजलगाव), द्वितीय-केदार शिवहरअप्पा रोडे(परळी), तृतीय-अनंत फटाले(परळी), उत्तेजनार्थ- डॉ.श्रीनिवास पंढरीनाथ नक्का (लातूर), उत्तेजनार्थ-श्रीकांत दहीवाळ (परळी), उत्तेजनार्थ- श्रावण लक्ष्मण आदोडे-(परळी), उत्तेजनार्थ-मुख्तार पानगावकर *बाल गट मुली* : प्रथम-सेजल संतोष सुगरे(परळी), द्वितीय-अनुष्का शहाणे(परभणी),तृतीय-तन्वी श्रीकांत दहिवाळ(परळी), उत्तेजनार्थ-मानसी कुलकर्णी (परळी), उत्तेजनार्थ-स्वरा किंबहुणे(बीड), उत्तेजनार्थ- अनुजा माधवराव ईंगळे (नांदेड). *बाल गट मुले* :प्रथम-सोहम देशमुख (मुंबई), द्वितीय-रुद्रा रंजनदेबनाथ(परळी),तृतीय- कृष्णा केशव नागरगोजे (केज),उत्तेजनार्थ-पद्मनाभ परमेश्वर सोडगीर (परळी), उत्तेजनार्थ- आराध्य देशमुख(परभणी). *व्यावसायिक कलाकार गट*:प्रथम-राजु काजे(परभणी), द्वितीय-बळीराम उपाडे (गिरवली), तृतीय-लक्ष्मी लहाने (परभणी),उत्तेजनार्थ- मधुकर उमरीकर (परभणी), उत्तेजनार्थ-अजय जोंधळे (परभणी).
• *बजाते रहो..ऑनलाईन वादन स्पर्धा*
*तबला(मोठगट)* :प्रथम-निरंजन महादेव पांचाळ ( माजलगाव), द्वितीय-कृष्णा फड .(.परळी वै.),तृतीय- कुशल रमेशचंद्र चौधरी(परळी वैजनाथ.) *तबला(लहान गट)* :प्रथम-स्वरीत बळवंत पांचाळ (आळंदी पुणे),
द्वितीय-संदेश संतोष टाक (परळी वै),तृतीय-शिवम सुनील नांदुरे(परळी वै.), *हार्मोनिअम*:प्रथम-केदार शिवहरअप्पा रोडे(परळी), द्वितीय-आदिती संजय गोडसे (शक्तीकुंज परळी ), तृतीय- ज्योतीताई नागापूरकर (परळी). *सिंथीसायजर*:प्रथम-फेलोमन अमित दुप्ते(परळी),
द्वितीय-अनुजा माधवराव ईंगळे (बीड ),तृतीय-श्रेयस श्रीपाद जोशी (कन्या शाळा रोड परळी वै.), *बासरी वादन विशेष गौरव*:निलेश देशपांडे(औरंगाबाद), *तबला वादन मुली प्रोत्साहनपर* एश्वर्या शशीकुमार सिंगरॉय ..(परळी वै.),श्रुती सुरेश मोगरे..परळी वै.
• *ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा निकाल*
*मुलींचा गट*:प्रथम-वैष्णवी माकेश दहिफळे, द्वितीय- मंजुश्री सुरेश घोणे,तृतीय-गार्गी सुधाकर काळे,उत्तेजनार्थ- अश्विनी शिंदे,उत्तेजनार्थ-तेजश्री प्रशांत दहिवाळ,उत्तेजनार्थ- सायली गटाडे,उत्तेजनार्थ-ऐश्वर्या महेश बारस्कर(मोहोळ), उत्तेजनार्थ-प्रेरणा अमोल वानरे, *मुलांचा गट* :प्रथम क्रमांक- सुशीलकुमार रामराव दोडके,द्वितीय क्रमांक- दिलीप अरुण शिंदे,तृतीय क्रमांक- वैजनाथ महादेव मुंडे,उत्तेजनार्थ- कृष्णा गोवर्धन मुंडे, उत्तेजनार्थ-मुकेश लक्ष्मण घोटकर,उत्तेजनार्थ- शुभम शांतीलाल साळवे.
• *निबंध स्पर्धा निकाल*
*गट 1* : 1.केदार भाग्यवंत-पुणे,2.आदिराज गायकवाड़- गुंजोटी, ता. उमरगा,3.करण सारडा व सौ.प्रेमा बाहेती- परळी. *उत्तेजनार्थ* :1.गणपत गणगोपालवाड़- परळी, 2.तुकाराम सावंत-बोरी,वसमत 3.शेख नूरानी,4.अनंत भातंगळे-परळी,5.सुजाता दुरगुडे-औरंगाबाद,6.सनिका पाथरडकर-परळी7.भाग्यश्री मुसळे-परळी,8.शेख सदाफ- परळी. *निबंध स्पर्धा गट 2* :1.लक्ष्मी दुरगुडे- औरंगाबाद,2.रक्षंणदा राजेंद्र सावंत- रत्नागिरी/गार्गी काळे- परळी,3.नितिन फड़-मांडवा, निखिलकलंत्री-परळी,उत्तेजनार्थ :1.प्रियंकापुजारी-परळी2.शेखसादिया- सिरसाळा,3.वैष्णवी चाटे-परळी,4.सिमा रेडे- परळी 5.नमन बियानी-परळी,6.केशव बडवे-परळी,7.तन्मय आळसे- परळी,8.अनिकेत देशमुख-परळी,9.आरती फड़-परळी,10 वेदांत चौंडे,परळी.
• *ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा निकाल*
*मुलींचा गट*:प्रथम-वैष्णवी माकेश दहिफळे,द्वितीय- मंजुश्री सुरेश घोणे,तृतीय-गार्गी सुधाकर काळे, उत्तेजनार्थ- अश्विनी शिंदे,उत्तेजनार्थ-तेजश्री प्रशांत दहिवाळ, उत्तेजनार्थ -सायली गटाडे,उत्तेजनार्थ-ऐश्वर्या महेश बारस्कर (मोहोळ), उत्तेजनार्थ- प्रेरणा अमोल वानरे, *मुलांचा गट* :प्रथम क्रमांक- सुशील कुमार रामराव दोडके,द्वितीय क्रमांक- दिलीप अरुण शिंदे,तृतीय क्रमांक- वैजनाथ महादेव मुंडे, उत्तेजनार्थ- कृष्णा गोवर्धन मुंडे,उत्तेजनार्थ- मुकेश लक्ष्मण घोटकर, उत्तेजनार्थ-वैभव शिवानंद सांगळे.
•  *आजा नचले..ऑनलाईन नृत्य स्पर्धा*
*प्रौढ गट निकाल*:प्रथम-रक्षांदा राजेंद्र सावंत (रत्नागिरी),
द्वितीय-पुजा उपाध्याय ( परळी  ),तृतिय-वंदना संजय कांबळे(परळी ),उत्तेजनार्थ-पद्मजा शिवाजीराव शिंदे, उत्तेजनार्थ- अपर्णा अशोक जोशी, *किशोरवयीन मुली* :प्रथम- ऋतुजा रविकांत खोपकर (अंबेजोगाई ), द्वितीय- ज्योती पवार ( गंगाखेड ), तृतीय- सुरभी सुरेश बुरांडे (अंबेजोगाई ), *बाल गट मुली* :प्रथम-साधना आप्पासाहेब ठोंबरे( घाटनांदूर ), द्वितीय-नित्या सुंदर शिंदे ( पुणो ), तृतीय- आवनी जीवन राठोड (परळी ),उत्तेजनार्थ- स्वरा रमेश शेटे, *बालगटमुले*: प्रथम- सुमित रमाकांत भारजकर (अंबेजोगाई ), द्वितीय-निखिल मुकेश कलंत्री ( परळी ), तृतीय-फेलोमन अमित दुप्ते ( परळी ), उत्तेजनार्थ -हर्ष जगदीश लड्डा, उत्तेजनार्थ-वरुण प्रविण बंग, *प्रोत्साहनपर*: अभिषेक पंढरपुरे.
     या विविध स्पर्धा संयोजन व परिक्षण *वकतृत्व स्पर्धा* :
बाजीराव धर्माधिकारी,विनोद जगतकर *वृक्ष लागवड*: अनंत इंगळे,सय्यद सिराज,लालाखान पठाण *नृत्य स्पर्धा* :संजय सुरवसे,महेश परळीकर *गायन स्पर्धा* कृष्णा बळवंत, कुमार पुराणिक *वादन स्पर्धा* :शंकर कापसे,रामेश्वर महाराज कोकाटे *निबंध स्पर्धा* :लक्ष्मण वाकड़े, गोपाळ आंधळे यांनी काम पाहिले.
सेवासप्ताहामधील मेगाऑनलाईन स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यानी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !