MB NEWS:हर्षोल्हासाने श्रीगणेशाची स्थापना: पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचीप येथे कोरोना संसर्गातून बरे झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाच्या मूर्तीसह भेट !

 

हर्षोल्हासाने श्रीगणेशाची स्थापना: पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचीप येथे कोरोना संसर्गातून बरे झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाच्या मूर्तीसह भेट !


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी...

  बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करताना दिसतात. बीडच्या पोलीस दलात कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडत ते नेहमीच आपल्या पदाचा अभिनिवेश बाजूला ठेवून वावरताना दिसतात.

 

आज दि.   22 ऑगस्ट रोजी पोलीस अधिक्षक श्री.हर्ष ए पोद्दार यांनी परळी येथे कोरोना संसर्गातून बरे झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाच्या मूर्तीसह भेट दिली.पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या कुटुंबातील श्रीगणेशच्या स्थापनेत सामील होऊन त्यांच्या आरोग्यासाठी व सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.यातून ह्या कोरोना योद्ध्यांना सन्मानित केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !