MB NEWS:गंगाखेड परिसरातील गुढ आवाजाने नागरिक भयभित...!


 गंगाखेड परिसरातील गुढ आवाजाने नागरिक भयभित...

गंगाखेड/प्रतिनिधी....

गंगाखेड शहर आणि परिसरात आज प्रचंड प्रमाणामध्ये मोठा
हादरा बसणारा आवाज झाल्यामुळे भयचकित वातावरण आहे. दरम्यान गंगाखेड उपविभागाचे अधिकारी सुधीर पाटील यांनी याप्रकरणी शोध सुरू असल्याची माहिती दिली. 

 गंगाखेड शहरासह परिसरात सोमवारी (दि. 24) पावणेबाराच्या सुमारास जमिनीतून गुढ आवाज आल्याने नागरिक अक्षरशः भयभित झाले आहेत.
दरम्यान, काही नागरिकांनी आवाजाबरोबर हादरेसुध्दा बसल्याचे म्हटले आहे. परंतु तालुका महसूल प्रशासनाने या संदर्भात कोणतीही स्पष्टता केली नाही. त्यामुळे दुपारी उशीरापर्यंत या आवाजाचे गुढ कायमच होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !